Home Blog Page 91

भारत माता की जय’ च्या जयघोषात रासेयो अभाविपतर्फे 75 मीटर लांब ऐतिहासिक ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन.( Vande Mataram )

0

 

 

‘राष्ट्रीयत्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे काळाची गरज’ मोहन सुरकार

Vande Mataram:सिंदी (रेल्वे): 78 व्या स्वातंत्र दिनानिमित्त स्व सौ रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे 75 मिटर लांबीच्या शौर्य व

त्यागाचे प्रतीक असलेला ऐतिहासिक तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान जय किसान’ या जयघोषांनी देशभक्तीच्या वातावरणात दुमदुमून निघाली संपूर्ण सिंदी नगरी.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जल्लोषात या तिरंगा रॅलीत कनिष्ठ महाविद्यालयातील 200 ध्वजधारक विद्यार्थ्यांसमवेत शहरातील तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

तिरंगा रॅलीची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणातून प्राचार्य विलास येखंडे यांच्या मार्गदर्शनात रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर, प्रा उत्तम देवतळे व डॉ. सतीश थेरे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या सहकार्याने करण्यात आले.

रॅली इतकी मोठी होती की लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली.

रॅलीचा समारोप केसरीमल नगर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भारत माता की जय’ च्या जयघोषात रासेयो अभाविपतर्फे 75 मीटर लांब ऐतिहासिक ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन.( Vande Mataram )

Vande Mataram:याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दैनिक सकाळचे शहर प्रतिनिधी मोहन सुरकार, प्राचार्य विलास येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर, क्रीडा शिक्षक राजु मडावी, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर व स्काऊट मास्टर गजेंद्र गिरडकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

नगर पालिकाचे कर निरीक्षकाला लाच घेतांना पकडले ( brekingnews )

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:लोणार नगर पालिकेतील कर निरीक्षक अनवर शहा कासम शहा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करुन लाच घेतांना पकडले आहे.सवीस्तर आसेकी यातील तकरार दार यानी सन 2011 मध्ये लोणार हदीत प्लॉट खरेदी केला होता.

सदर प्लॉट ची नगर परिषद लोणार येथे असेसमेंट रजीस्टरला नोद घेवुन नवीन मालमत्ता क्रमांकाची नक्कल मिळण्याकरीता लोकसेवक अनवर शहा कासम शहा नगर परिषद लोणार हे 25000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.

त्यानुसार दिनांक.13.8.2024 रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता लोकसेवक अनवर शहा नगर परिषद लोणार यानी सदर प्लॉटवरची कर आकारणी करुन त्या प्लॉटची असेसमेंट नक्कल देण्याकरीता 25000/- रुपये लाच मागणी केली व तडजोड करुन अंतीम रकम 20,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारण्यास संमती दिली.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

त्यावरुन दिनांक.14.8.2024 रोजी लोकसेवक अनवर शहा यांना तक्रारदार यांच्या कडुन 20,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारल्याबाब पोलीस स्टेशन लोणार येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर या प्रकरणाची कार्यवाही मा.श्री.मारुती जगताप, पोलीस अधीक्षक ॲन्टि करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती ,मा.श्री.अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक, ॲन्टि करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांच्या

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मर्गदरशना खाली श्रीमती शितल घोगरे, पोलीस उप अधीक्षक,व यांचा मदत पथक श्री.सफौ/श्याम भांगे,पो हे कॉ /प्रविण बैरागी,पो ना/जगदीश पवार,पो ना/विनोद लोखंडे,पो कॉ/रंजित व्यवहारे म.पो.कॉ /स्वाती वाणी,चा.ना.पो कॉ/नितीन शेटे,चालक पो कॉ/अर्शद शेख अॅन्टी करप्शन ब्यूरो, बुलढाणा यानी केली.

brekingnews:शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्यूरो बुलढाणा कार्यालय दुरध्वनी क्रमांक 07262-242548 व मो.9657066455 तसेच टोल फ्रि क्रमांक 1064 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक,अॅन्टी करप्शन ब्यूरो बुलढाणा यांनी केले आहे.

चुंचाळे येथे कानबाईला भक्तीमय वातावरणात निरोप( Yavalnews )

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुंचाळे ता.यावल तालुक्यातील येथे कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव सालाबादा प्रमाणे मोठ्या भक्तीमय व उत्साहाने साजरा करण्यात आला.

भजन भारुडे म्हणून भक्तीमय वातावरणात गावातील महिला व ग्रामस्थाच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले याबाबत चुंचाळ्यात दिनांक 11 ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तीभावाने कानबाई ची विधीवत स्थापना करण्यात आली.

कुलस्वामिनी काही ठिकाणी नारळाला कानबाई स्थापनेच्या एक वस्त्र परिधान करुन कानबाई दिवस अगोदर चौरगांला ची उभारणी स्थापना केली बाबुच्या काडी लावून वस्त्र होती त्याच दिवसापासून हिंदू शिगार परिधान करुन तर धर्माच्या पारंपारिक चालत आलेल्या रितीरीवाजाला रोठ म्हणून हा सण साजरा केला जातो या सणाला नौकरीनिमीत्त बाहेर गावाला गेले आहे.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

ते त्या दिवशी एकत्र येतात यांच्या घरी होते कानबाई मातेची स्थापना नारायण लक्ष्मण नेवे, उत्तम चैत्राम पाटील, निवा शंकर पाटील, मधूकर दोधू सावळे, नथ्थु दौलत पाटिल अश्या एकुण पाच घरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती.

स्थापनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ भजन गायन करीत कानबाईला गावाबाहेर आणले जाते त्या ठिकाणी महिला, पुरुष, मुली मुले असे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सर्वजन यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात नंतर वाजत गाजत कानबाई ला गाव विहिरीजवळ आनले जाते व विधीवत पुजाविधी करुन.

Yavalnews:पाण्यात विसर्जीत केले जाते त्या यावेळी गोकुळ कोळी,दत्तु नेवे, पुंडलिक पाटील, अरुण कोळी,संजय चौधरी,आबा राजपुत, ज्ञानेश्वर राजपूत, युवराज पाटील, मयाराम धनगर, उत्तम पाटील, कौतिक कुमार, नथ्थू धनगर , संजू कोळी, नाना पाटिल, दिनेश पाटील, स्वप्निल कोळी,यासह ग्रामस्थ उपस्थित होते

कापूस सोयाबीन अनुदानासाठी पळशी ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली.( kurshinews )

0

 

अनुदानासाठी शेतकऱ्यांचे 650 अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा

kurshinews:कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांना नाहक त्रास होऊ नये यासाठी तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना आवाहन करून शेतकऱ्यांकडून 650 अर्ज भरून घेऊन हे अर्ज संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 12 ऑगस्ट रोजी जमा केले.


सद्यस्थितीत संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज भरण्यासाठी नागरिकांची तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकच गर्दी होत आहे त्यामुळे या गर्दीत मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पळशी झाशी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन नागरिकांना नाहक त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून कापूस सोयाबीन अनुदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे हे अर्ज भरून घेतले तसेच ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरता येत नाहीत त्यांनाही अर्ज भरून दिले तसेच हे भरलेले अर्ज ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी जमा करण्यात आले.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

यावेळी सरपंच पती राहुल मेटांगे, शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय मारोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय ठाकरे, प्रफुल मारोडे, वैभव तायडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

kurshinews:आमच्या ग्रामपंचायत ने यापूर्वीही विविध योजनांचे कॅम्प शेतकरी तसेच गावकरी हिताचे राबवले आणि यापुढेही ते राबविण्यात येतील यामुळे शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना त्रास होणार नाही सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे

स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी शिवसेना भगवा सप्ताह मेळाव्यात उमटला सूर ( shivsena )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

shivsena:मेहकर लोणार विधासभेला स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी मिळावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्त मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा उमटला सुर

शिवसेना भवन येथे भगवा सप्ताह निमित्त जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ मोरे कृ.उ.बा.स. यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारावर कडाडून टीका केली भाड्याच्या घरात राहणारा आज चारशे कोटीचा मालक झाला आहे गुत्तेदार व सर्वसामान्यांचे मुंडके मोडून हे मोठे झाले आहे

, त्याच बरोबर अशात मुंबई पुणे वाल्याचे नाव उमेदवारीसाठी तबक्या आवाजाने ऐकायला येत आहेत परंतु आपल्याला आपल्या मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकालाच तिकिट देण्याविषयीचा आग्रह धरून त्यास निवडून आणण्याचे प्रण करणे आहे

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

असे ते म्हणाले, प्रमुख उपस्थित भाषणात शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन करून मेहकर विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत व गद्दारीनंतर संघटन ताकतीने पुनरबांधणी करणाऱ्या गोपालभाऊ बछिरे यांनाच उमेदवारी देण्यात यावी.

आयात केलेला उमेदवार शिवसैनिक मान्य करणार नाही, ही मागणी पक्षप्रमुखाकडे करूत व पक्षप्रमुख मान्य करतील हा विश्वास दर्शवण्यात आला

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

, या मेळाव्यास, महाविकास आघाडीचे ज्ञानेश्वर चिबडे मामा, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख राजूभाऊ बुधवत, अल्पसंख्यांक शहर प्रमुख इकबाल कुरेशी, युवा तालुकाउपप्रमुख अमोल सुटे, महिला उपजिल्हा

shivsena:संघटिका संजीवनी वाघ, तालुका संघटिका पार्वतीताई सुटे, शहर संघटिका शालिनीताई मोरे, तानाजी अंभोरे अशोक सरदार आदींची मंचकावर उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख जीवन घायाळ यांनी केले तर आभार युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांनी मानले.

युट्युब मध्ये येणार आता नवीन फिवचर झोपताना देखील व्हिडीओ डिस्टर्ब् करणार नाही?( Youtube )

0

 

Youtube: मात्र आता नवीन फिचर आला आहे या यूट्यूब मध्ये तर एक व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र आपल्याला ज्याचा वापर अब्जावधी युजर करीत असतात. पण आता YouTube ऑनलाइन मनोरंजन करणारे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. मात्र आता तर ज्याचा वापर देखील आता जगभरातील जवळपास प्रत्येक देशात केला जात आहे.

मात्र आता या युट्युबची लोकप्रियता देखील कायम स्वरूप ठेवण्यासाठी देखील आता या कंपनी ने वेळोवेळी त्यात बदल करीत असते. मात्र आता तर तसेच नवनवीन फिचर्स देखील या युजरसाठी आणत असते. मात्र आता जे युजरना देखील खूपच आवडतात.

परंतु आता तर या कंपनीने एक नवीन फिचरची देखील जोरात चाचणी सुरु केली आहे. मात्र पण या नवीन फिचरमुळे जर तुम्ही व्हिडीओ पाहाता पाहाता झोपला तर हा व्हिडीओ आपोआप बंद होणार आहे. कारण कि म्हणजे या मध्ये काही सेन्सर लावणार असा काही विचार नाही. मात्र आता तर तुम्ही आधीच सेटिंग करुन यात तसे बदल करु शकणार आहे.

मात्र तर या फिचरला स्लिप टायमर असे नाव देण्यात आले आहे. परंतु हे एक एक्सपेरिमेंटल फिचर आहे. मात्र आता ते देखील या वर्तमानात काही निवडक युजरसाठी ते उपलब्ध आहे. आपल्याला जर लोकांना हे फिचर आवडले तर सर्वच युजर साठी ते लागू केले जाणार आहे.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

मात्र आता या नवीन स्लीप टायमर फिचरचा वापर करणे खूपच सोपे आहे. मात्र आता तर या फिचरचा देखील पण वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करावे लागणार आहे. पण आता त्यानंतर युजरला देखील आपल्या मोबाईल फोनकिंवा कॉम्प्युटरवर युट्युब ऐप ओपन करावा लागणार आहे. मात्र पण आणि व्हिडीओ प्ले केल्यानंतर सेटिंग्समध्ये जावे लागेल, म्हणुन आपल्याला तेथे तुम्हाला स्लीप टायमरचे ऑप्शन सापडेल. पण मात्र आता तेथे आपण किती वेळाने हा व्हिडीओ बंद होईल याची निवड करु शकणार आहे.

पण उदाहरणार्थ 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे, 30 मिनिटे आदी. मात्र आता तर या युजर आपल्या इच्छेनूसार या पैकी कोणताही वेळ निवडू शकणार आहे. परंतु आता तर म्हणजे तुम्ही व्हिडीओ पाहाता…पाहाता झोपून गेला तर मात्र व्हिडीओ सुरु राहणार नाही. असं सेट केलेल्या वेळेनंतर तो व्हिडीओ आपोआप बंद होणार आहे. मात्र आता तर सध्या हा पर्याय केवळ प्रिमियर युजर्स साठी उपलब्ध आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या नवीन फिचर त्या लोकांसाठी फायदेमंद होऊ शकते. जे झोपताना व्हिडीओ पाहणे पसंद करतात. परंतु आता या फिचरमुळे त्यांचा खूप फायदा होईल, मात्र आता तर या युट्युब ठराविक मिनिटांनंतर बंद झाल्याने त्यांची बॅटरी आणि इंटरनेट देखील आता डाटा वाचणार आहे.

Youtube :परंतु हे एक एक्सपेरिमेंटल फिचर आहे. मात्र आता या फिचरचा वापर करण्यापूर्वी याला देखील मॅन्युअल रूपाने ते सुरु करावे लागेल, यासाठी प्रिमियम यूजर्सला यूट्यूबच्या होमपेजवर सेटिंग्समध्ये जावे लागणार आहे. मात्र आता तर ही सुविधा पण केवळ 2 सप्टेंबरपर्यंतच देखील सर्व युवजर्स साठी उपलब्ध आहे.techmaharashtra.in

मुख्यमंत्री लाड़की बहिन योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघातील ६७ हज़ार अर्ज़ मंज़ूर.-आ डॉ संजय कुटे १७ ऑगस्ट ला मिळणार पहिला हफ़्ता ( Dr.Sanjay Kute )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

 

Dr.Sanjay Kute:मुख्यमंत्री लाड़की बहिन योजने चे संदर्भा ने आज स्थानिक विश्रामगृहा मध्ये संबधीत आधिकारी वर्गा सोबत बैठक संपन्न झाली.

सदर बैठिकीत तीनही तालुक्यातील महिलांचे आलेले अर्ज़ आणि त्याची सद्यस्थिती याबाबतीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यामधे दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत जळगाव जामोद तालुक्यतील 23771 इतके अर्ज़ मंजुर झाले आहेत तर संग्रामपुर तालुक्यातील 23127 इतक़े अर्ज़ आणि शेगांव तालुक्यातील 20890 इतक़े अर्ज़ मंजुर करण्यात आले आहेत. याप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघात 67 हज़ारा पेक्षा जास्त अर्जाना मान्यता देन्यात आली आहें. यामधे काही अर्ज़ त्रुटी मधे आहेत त्या बाबतीत ही दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहें.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

तर या योजने मधे काही पुरुषानी अर्ज़ केले अश्या प्रकारचे अर्ज़ रिजेक्ट करन्यात आले आहेंत. या मंजुर लाभार्थी बहिनीना येत्या १७ ऑगस्ट रोज़ी जुलै आणि ऑगस्ट अश्या दोन महिन्याची एकत्रित रक्कम ही त्यांच्या आधार लिंक खात्यावर वर्ग करन्यात येनार आहें.

मुख्यमंत्री लाड़की बहिन योजनेचे जळगाव जामोद मतदारसंघातील ६७ हज़ार अर्ज़ मंज़ूर.-आ डॉ संजय कुटे १७ ऑगस्ट ला मिळणार पहिला हफ़्ता ( Dr.Sanjay Kute )

तसेच १७ सप्तेंबर रोज़ी पुढ़ील दोन महीने सप्तेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याची रक्कम सुद्धा लाभार्थी महिलांच्या खात्यात वळती करन्यात येईल.

Dr.Sanjay Kute:या बैठकीत संग्रामपुर तहसीलदार टोम्पे, जलगाँव जामोद तहसीलदार शीतल सोलाट, संग्रामपुर बीडीओ पायघन, जळगांव जामोद बीडियो पाटिल, शेगांव बीडियो श्री. कानाटे ,शेगांव सीओ काटकर मैडम यांचे सह इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

लाडकी बहीण योजना होणार बंद? विधानसभा नंतर ही बातमी खरं आहे कि काय पहा सविस्तर ( ladki behna yojana )

0

 

 

ladki behna yojana : मात्र आता आनंदी बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातून तब्बल आज अखेर एक कोटी 42 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मग काय तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहिणीयोजना या योजनेला राज्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून नव्याने अर्ज नारीशक्ती या ॲपवर स्वीकारले जात नाहीत म्हणुन लडकी बहीण योजना बंद होणार कि काय?

लाडकी बहीण योजना साठी सर्व माहिती अपलोड केल्यानंतर ही फॉर्म सबमिट दिसते पण असे म्हटल्यानंतर नवीन फॉर्म स्वीकारता येणार नाही असे ऑप्शन येत आहे. मग तर आता त्यामुळे गेल्या काही पाच दिवसापासून तर या नव्याने एकही फॉर्म सबमिट झालेला नाही; मात्र आता तर त्यामुळे असं म्हटलं जाते कि येत्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर “लाडकी बहीण योजना” बंद करण्यात येणार असल्याच्या पण आपण चर्चा महिला वर्गात सुरु झाल्या आहेत तर ही माहिती खरं आहे कि काय असं सांगितलं जाते.

मग काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा अर्ज दाखल करण्यासाठी पण आता शेवटची म्हणजे ३१ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती मात्र आता तर ३१ ऑगस्ट पर्यंत आलेल्या अर्जांना मान्यता देऊनत्या नंतरच २ हप्ते देणार असे पण म्हटले जात आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर सांगितले होते. मात्र आता तर मग आता मध्येच नव्याने फॉर्म घेणे बंद का झालं असं बरेच प्रशन निर्माण होतं आहे मग आलेल्या महिलांचे फॉर्म निकालात काढून त्यांना दोन महिनेचे पेमेंट द्यावयाचे हा हट्ट सरकार का धरत आहे.

आता तर याचा अर्थ पण स्पष्ट होतो की दोन-तीन कोटी महिलांनी जर नोंदणी केली तर त्यांना दोन महिन्याचे पेमेंट देणे सरकारला शक्य होणार नाही तर आता या भीतीने हा निर्णय राज्य सरकारने घेतला असावाकि काय अशी चर्चा देखील पण आता सर्वसामान्य लोकांमध्ये जोर धरतं आहे असं सुरू आहे.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

मग काय तर आता या नव्याने फॉर्म का घेतला जात नाही परंतु आता असे संबंधित अधिकाऱ्यांना पण विचारले तर असता ते म्हणतात कि आता या तांत्रिक बाबी आहेत त्याबद्दल आम्हाला काही सांगता येणार नाही. मात्र आता तर मग १७ तारखेला जो पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन हप्ते देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

मात्र आता हा कार्यक्रम घेण्याची पण देखील आता गडबड कशासाठी करण्यात येत आहे. मात्र आता हे दोन हप्ते देऊन या महिलांना खुश करावयाचे मात्र त्याचबरोबर राज्यातील जवळपास अजून एक दीड कोटी महिला हा फॉर्म भरावयाचा भरावयाच्या बाकी आहेत. मग काय तर आता त्यांचे फॉर्म तुम्ही कधी भरून घेणार फॉर्म सबमिट होत नाही म्हणुन तर आता त्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार असाही सूर मात्र आता जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहेत.

आता तर या सर्वसामान्य जनतेकडून देखील भरलेल्या कराचा अशा पद्धतीने दुरुपयोग करून राज्याच्या भविष्याचा कोणताही विचार न करता असे सवंग लोकप्रियतेचे निर्णय घ्यावयाचे आणि राज्य कर्जाच्या कर्जाच्या खाईत लोटायचे हे उद्योग करण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांच्या जीवनावश्यक गरजांचा विचार करून महागाई कमी करता येऊ शकली असते. परंतु आता तर मात्र लोकांना चुकीच्या सवयी लावून त्यांना आळशी बनवण्याचा या सरकारचा उद्योग असल्याची भावनाही जनतेमधून व्यक्त केली जात आहे. तर आता 2 हफ्ते कि बंद सांगता येत नाही.

मात्र आता तर यावरून आता सरकारनेपण ही योजना केवळ निवडणुका पर्यंत डोळ्यासमोर ठेवून आणली आहे का असेही सर्वत्र चर्चिले जात आहे. मात्र आता या कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरभरून यश प्राप्त झाले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या गोष्टीची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये या उद्देशाने हे सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेण्यात आले आहेत काय असे म्हणावयास वाव मिळतो परंतु आता तर या निवडणुकीनंतर देखील सरकारला या योजनेअंतर्गत वाटप करण्यासाठी निधीची तरतूद करता येऊ शकणार कि नाही सांगता येत नही अशीही विरोधकांनी फार टीका केलेली आहे.

Ladki bahin yojna:पण आता मात्र मग आता नव्याने देखील फॉर्म स्वीकारले जात नाही म्हणुन तर त्यामुळे असे म्हणावयास हरकत नाही की, आता तर या राज्यातील १ कोटी ४२ लाख महिलांना दोन महिन्याचे पेमेंट द्यावयाचे नंतर निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणुकीत यश मिळाल्यानंतर या योजनेचे काय करावयाचे ते पाहू असा विचारलं तर विचार सत्तारूढ पक्षाच्या मनातदेखील चाललेला नसेल ना यापुढे ही लाडकी बहीण योजना कितपत टिकेल हा विषय देखील औसुकत्याचा ठरणार आहे कि काय असं चर्चा पण लाडकी बहीण योजना ला घेयून होतं आहे.

शिवसेना उ.बा.ठा. मध्ये शेकडो युवकांचा प्रवेश ( shivsena )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

Shivsena:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व शहरप्रमुख गजानन जाधव यांच्या हस्ते शेकडो युवकांचा प्रवेश

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

भगव्या सप्ताह निमित्त शिवसेना भवन लोणार येथे आयोजित कार्यक्रमात लोणार तालुका ग्रामीण भागातील शेकडो युवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी लोंढेच्या लोंढे येत आहेत.

४ ते ११ ऑगस्ट हा भगवा सप्ताह महाराष्ट्रभर साजरा होत आहे यानिमित्त प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शिवसेना उ.बा.ठा. मध्ये शेकडो युवकांचा प्रवेश ( shivsena )

जसे प्राथमिक सदस्य नोंदणी, समाज उपयोगी कार्य, प्रवेश सोहळे, त्यातीलच एक भाग म्हणून आज शेकडो तरुण युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व लोणार शहर चे शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या हस्ते शिवसेना भवन लोणार येथे प्रवेश सोहळा पार पडला.

Shivsena:याप्रसंगी विभाग प्रमुख राजूभाऊ बुधवत, युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसेंजित बछिरे हे प्रामुख्याने उपस्थित होते

लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांची उदनापूर गावाला भेट अवैध दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही ठाणेदारांनी यावेळी ठणकावले ( policenews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

 

policenews:लोणार तालुक्यातील उदनापूर गाव हे एक हजार लोकसंख्येचे असून गावातील सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडावे, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही म्हणून शांतता समितीचे बैठकीसाठी लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिश मेहेत्रे यांनी गावाला भेट दिली.

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

यावेळी गावात होणारी अवैध दारू विक्री बंद व्हावी अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. त्यावेळेस तुमच्या गावात दारू 100% बंद होईल अशी ग्वाही, ठाणेदार मेहत्रे साहेब यांनी दिली.

त्याच बरोबर नवीन कायद्यात बदल झाल्याची अतिशय महत्त्वाची कायदेविषयक माहिती यावेळेस त्यांनी नागरिकांना समजावून सांगितली . गावातील सुशिक्षित तरुण युवक मंडळींनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावे, व्यसनापासून दूर राहावे अभ्यासात सातत्य ,शारीरिक मेहनत केल्यास तुम्हाला तुमचे यश खेचून आणण्यात अवघड जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

भरतीसाठी योग्य मार्गदर्शन पोलीस स्टेशनच्या कडून देण्यात येईल असेही ते म्हणाले अवैध दारू विक्रेत्याची तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्याची गया केली जाणार नाही ,अशे ठणकावून सांगितले.

policenews:आगामी काळातील सण, उत्सव आनंदात व सलोख्याने शांततेत साजरे करावे असे आवाहनही त्यांनी या वेळेस केले. गावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात भेट देवून प्रसादाचा लाभ घेतला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांची उदनापूर गावाला भेट अवैध दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही ठाणेदारांनी यावेळी ठणकावले ( policenews )

policenews:यावेळेस उपस्थित सरपंचपती विजय मुळे, पोलीस पाटील राजू मुळे, मा. सरपंच विलासराव मुळे, शाळा समिती अध्यक्ष श्रीराम मुळे, मा. ग्रा. सदस्य अरुण मुळे यांच्यासह अनेक महिला वर्ग व गावकरी मंडळी, तसेच ठाणेदारासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.