Home Blog Page 93

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियाचे अभिनंदन ( cmomaharashtra )

0

 

कांबळवाडीतील कुटुंबियांशी साधला दुरध्वनीवरून संपर्क

cmomaharashtra:मुंबई, दि. १ : – नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

पॅरीस ऑलिंपिक २०१४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले.

कुसाळे कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहचू शकला आहे. त्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे.

या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांची आठवण झाली. स्वप्नीलच्या या कामागिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह, आनंदाचे उत्साह निर्माण झाले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कांबळवाडी ते पॅरीसमध्येली ऑलिंपिक पदाला गवसणी हा स्वप्नीलचा प्रवास क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Cmomaharashtra :तसेच यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

०००००

शेतकरी आक्रोश मोर्च्यात हजारोच्या संख्याने शेतकऱ्यांचा सहभाग ( formernews )

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

formernews:वार गुरुवार रोजी शेतकरी एकटा फाऊंडेशन च्या वतीने तहसील कार्यालय लोणार येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

या मध्ये प्रमुख मागण्या 2023-24 चा बाकी असलेला पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट जमा करा.शेतकऱ्यांना होणाऱ्या वन्य प्राण्यांचे ताबडतोब बंदोबस्त करा.मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी रोही नुकसानीचे फॉर्म भरले होते त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करा.

येणाऱ्या आठ दिवसाच्या आत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अश्या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडका या मोर्चाचे नेतृत्व जीवन पाटील घायाळ यांनी केले

formernews:तर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून संजीवनी ताई वाघ,श्रीकांत भाऊ मादनकर,गोपाळ भाऊ खोतकर, लालू भाई या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पात्र लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावे लोणार तहसीलदार भुषण पाटील यांचे आवाहण (buldhananews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

 

buldhananews:राज्यतील महिलांचे सशत्कीकरण व्होवे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे महिलांना आत्मनिर्भर बनविने या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाने सुरु केली आहे.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

लाभासाठी 31.ऑगष्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. अर्ज भरण्यासाठी कुठले ही पैसे द्याचे काम नाही महिलांनी कोणत्याही ठिकाणी अर्ज भरताना आवश्यकता नाही ग्रामपंचायत,नगर पंचायत,नगर परिषद कार्यालय येथे महिलांना अर्ज करता येते.महिला, बालविकास अधिकारी आंगनवाड़ी सेविका,आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, वार्ड अधिकारी,येथे ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येते.

लोणार तालुक्यात आता पर्यंत 25000 हजारा पेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे. दाखल झालेले अर्जाची छाननी प्रक्रिया दि.1.ऑगष्ट ते 5.ऑगष्ट दरम्यान होणार आहे.त्यातुन अपात्र लाभार्थी महिला वगळण्यात येणार.

त्यासाठी गट विकास अधिकारी लोणार, एकात्मिक बालविकास अधिकारी, मुख्याधिकारी लोणार यांना लॉगिन देण्यात आलेले आहे.हे अधिकारी ग्रामपंचायत स्तरावरुन आलेल्या तसेच नगर पालिका स्तरावरून आलेल्या अर्जाची पडताळणी करुन जे अर्जदार अपात्र असतील ते वगळण्यात येतील.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने कृती समिति स्थापन करण्यात आलेली आहे.या समितीचे सचिव तहसिलदार भुषण पाटील हे असतिल सदस्य गट विकास अधिकारी महिला बालविकास अधिकारी शहरी व ग्रामीण नगर पंचायत मुख्याधिकारी स्वरक्षण अधिकारी हे असुन यांच्या आता पर्यंत चार बैठका झाल्या आहे.

buldhananews:तसेच आता पर्यंत बरेच लाभार्थीनी अर्ज भरलेला नाही अशा पात्र लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज भरुन दाखल करावे असे आवाहन लोणार चे तहसीलदार तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सचिव भुषण पाटील यांनी आवाहन केले आहे.

भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी; कारण…( Buldhana crime update )

0

 

Buldhana crime update:बुलढाणा: बुलढाणा पोलीस विभाग, राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात किंबहुना राज्यात खळबळ उडविणारी घटना बुलढाणा शहरात नुकतेच घडली आहे. यामुळे बुलढाणा शहर आणि पोलीस दल अक्षरशः हादरले आहे.

चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील ( भारतीय जनता पार्टी) यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी सुमारे अर्धा तासापूर्वी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय मधील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.थोड्या वेळापूर्वीच बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अजय गिरी असे या पोलीस कर्मचारी आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या अंग रक्षकाचे ( बॉडी गार्ड चे) नाव आहे.

ते मागील तीन वर्षांपासून आमदार श्वेता महाले यांचे अंग रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना बुलढाणा पोलीस विभागाकडून ९ एम एम पिस्तुल ( ब्राऊनी?) देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आज बुधवारी, ३१ जुलै रोजी अजय गिरी हे कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता ताई महादेव पाटील यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने पिस्तुल देण्यात आले आहे.गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. तिथेच राहत्या शासकीय निवासस्थानी पिस्तुलनेच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली . याची माहिती मिळताच त्यांना (गिरी) यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले .

Buldhana crime update:मात्र त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी सहकाऱ्यासह भेट दिली .

यावल शहरातील बुऱ्हाणपुर अकलेश्वर राज्य मार्गावरील रस्त्यावर एका बाजुला खड्डे तर दुसऱ्या बाजुला पाणी नागरीकांना होत आहे त्रास ( waternews )

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

waternews:येथील यावल शहरातुन गेलेल्या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावरील रस्त्यावर पावसाळयात एका बाजुला पाऊसाचे साचलेले पाणी तर.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

दुसऱ्या बाजुला खड्डे अपघात टाळण्यासाळी वाहनचालकांना वाहन चालवितांना करावी लागत आहे तारे वरची कसरत संबधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष वेधुन रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे .

यावल शहरातील विविध शासकीय कार्यालय , बस स्थानक व आदी ठीकाणी जाण्यासाठीचा एकमेव प्रमुख म्हणजे बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या महामार्गावर पादचाऱ्यांपासुन तर ईतर वाहनाची प्रतिदिन मोठी गर्दी असते,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान गेल्या दहा दिवसापासुन पाऊसाची रिपरिप सुरू असल्याने या मार्गावर दुभाजच्या एका बाजुला मध्यभागी मोठमोठी खड्डे निर्माण झाले असुन तर दुसऱ्या बाजुला मार्गावरील रस्ता सिंक झाल्याने दाबला गेला असुन त्या ठिकाणी पाऊसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले.

असल्याने वाहनचालकांना आपली वाहन काढतांना तारेवरची कसरत करावी लागत असुन ,पादऱ्यांसह ईतर सर्व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे .

waternews:तरी संबधीत राज्य महामार्गा वरील देखरेख करीता नेमणुकीस असलेल्या अधिकाऱ्यांनी अपघात होण्या आदीच तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजुन दुसऱ्या बाजुला साचणाऱ्या पाण्याचा मार्ग काढावा अशी मागणी वाहनधारक व नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे .

यावलच्या ग्रामीण रूग्णालयाच्या विविध मागण्यांबाबत निळे निशाण संघटनेच्या वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन ( Yavalnews )

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:येथील सातपुडा पर्वताच्या रांगेतील आदिवासी तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासुन विविध समस्या निर्माण झाल्या असुन,या समस्यामुळे नागरीकांचे आरोग्यावर मोठा परिणाम झाला.

असुन,प्रशासनाने या बाबत तात्काळ निर्णय घेवुन अशा मागणीचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावलच्या तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येवुन ग्रामीण रुग्णालया संदर्थात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते उपस्थित होते .

दरम्यान येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे संघटेनेचे महिला जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांनी यावेळी सांगितले आहे . यावल ग्रामिण रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणुक करण्यात यावी या संदर्भात आम्ही वारवांर निवेदण दिले परंतु जाणिव पुर्वक आमच्या मागणी कडे आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे.

 

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

यावलच्या ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदाची सर्वपदे गेल्या अनेक वर्षापासुन रिक्त असुन, या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याकारणाने गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे भविष्यात जिवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

असे निवेदण तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यावल यांना आंदोलनाअंती देण्यात आलेल्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे
१) गर्भवती महिलांच्या प्रसुतीच्या वेळी सिजरची आवश्यकत भासल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी .

२) नवजात शिशू करिता अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करणे .३ ) कुटंब नियोजन शस्त्रक्रिया शुरुवात करण्यात यावी.४ ) शस्त्रक्रिया गृह कार्यान्वीत करण्यात यावे,५ ) शवविच्छेदन गृहामध्ये शव सुरक्षे करिता शितकालिन व्यवस्था करण्यात यावी ,६ ) नेत्र चिकित्सक तज्ञांची नेमणुक करून चिकित्सा करून७ )रुग्ण वाहीका वेळेवर उपस्थिती करिता उपाय योजना करण्यात यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

८ ) आपातकालिन समयी रक्ताची गरज असते त्या एखाद्याचा जिवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो त्याकरिता रुग्णालयात रक्तपेढी ची स्थापना करण्यात यावी .
यावल तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असुन अनेक वेळेस तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते त्यामुळे शासन प्रशासनाने या जनहिताच्या मागणिकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संघटनेच्या वतीने भविष्यात तिव्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .

Yavalnews:त्या प्रसंगी संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत फैजपुर विभाग उपाध्यक्ष अनिल ईंधाटे , तालुका अध्यक्ष विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे ,निकिता भावटे . मनिषा लोखंडे ,मंदा साळवे . उपाध्यक्ष इकबाल तडवी ,दिपक मेढे ,संजय तायडे ,जितेंद्र मेढे , अनिल तायडे ,सागर तायडे ,जगन तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

देशाची आर्थिक प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प :- आ. डॉ. संजय कुटे ( dr sanjaykute )

0

 

विरोधकांचे आरोप निरर्थक

बुलढाणा, 29 जुलैपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प सादर करतांना भविष्यातील 2047 पर्यंत विविध क्षेत्रात आर्थिक महासत्ता होईल. हा वेध घेऊन केंद्रिय अर्थमंत्री सितारामण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला आहे.

यावर्षी महिला शेतकरी तरूण यांना विविध योजना व रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. चार कोटी बेरोजगांराना रोजगार प्राप्त करूण देण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांचा रेल्वे मेट्रो औद्यागिक नदी पूर्नविकास प्रकल्प ग्रामीण रस्ते आरोग्य सेवा दुष्काळग्रस्तांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना गृहनिर्माण यासह सर्वांगिण विकास साधण्यासाठी अर्थसंकल्प हा देशाला समृद्ध करणारा ठरणार असल्याचे भाजपचे नेते माजी मंत्री आ. संजय कुटे यांनी सांगितले आहे.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे दि. 29 जुलै रोजी अर्थसंकल्प याविषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, जिल्हा उपाध्यक्षा विजया राठी, सिद्धार्थ शर्मा, भाजपा युवा मोर्चाचे सोहम झाल्टे उपस्थित होते.

आ.डॉ. संजय कुटे यांनी सांगितले की, 2047 मध्ये भारताला आर्थिक महासत्ता करण्यासाठी प्रत्येक वर्षी औद्यगिकरण महिला शेतकरी यांच्या विकासाचा समावेश करण्यात आला आहे. 2014 पासून भविष्यात शस्त्रास्त्र गरज कमी पडू नये आपल्या देशातच तयार झाले पाहिजे. इतर देशाची प्रगती ज्या माध्यामातून झाली आहे. त्याकडे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच दिले नाही असा आरोप विरोधक करत आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थसंकल्प समजतो परंतू उबाठा शिवसेनेच्या नेत्यांना अर्थसंकल्प समजत नाही तेच जास्त टिका करतात मध्यमवर्गांसाठी कर आकरणी मोठा दिलासा देण्यात आला आहे. महिला सक्षम होतील तरच देश प्रगती करेल महिलांच्या विकासासाठी व्यवसायाच्या दृष्टीने अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहे. शेतीला आधुनिक नैसर्गिक करण्यासाठी एक कोटी शेतकर्‍यांना अनुदानाच्या योजना सुरु करण्यात आल्या आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

रस्त्याप्रमाणेच रेल्वे मार्गातून शेतीमाल मोठ्या शहरापर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे प्रकल्पावर 15 हजार 940 कोटीरुपये मंजूर करण्यात आले. महाराष्ट्राला दरवर्षी देण्यात आलेल्या वाटपापैकी 13.5 पट अधिक निधी देण्यात आला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेद्वारे महाराष्ट्राती 128 स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पांना सुद्धा भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Dr sanjaykute :नदी पुर्नविकास प्रकल्प ग्रामीण रस्ते तसेच दुष्काळ ग्रस्त विदर्भ मराठवाडासाठी 600 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज राष्ट्रीय आरोग्य अभियान नविन वैद्यकीय व कृषी महाविद्यालय प्रधानमंत्री आवास योजना सिंचन प्रकल्प टेक्सटाईल पार्क नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा यामुळे शेतीविकासोबत देशभरातील अतिवृष्टी दुष्काळ यासाठी लाभदायक राहणार आहे. कर्नाटक आणि गुजरात दुप्पट निधी महराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप निरर्थक आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू गावकऱ्यांनी केला अंत्यविधी डोंगर कठोरा येथील घटना ( brekingnews )

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

brekingnews:नुकतेच पावसाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे विजे बाबत दक्षता घेण्याचे आवाहन महावितरण करून वेळोवेळी करण्यात येते परंतुशॉक लागण्याच्या घटना फक्त मानवा सोबतच घडत नसून प्राण्यांंसोबत देखील घडतात यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका वानरास विजेचा शॉक लागून ते मरण पावले ही घटना दिनांक 27 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

शॉक लागलेल्या वानरास त्यांच्यातीलच एक वानर त्याला उठवू लागले व त्याच्याजवळ गिरट्या मारू लागले हे दृश्य पाहून गावातील नागरिक भारावून आले.

त्यातील काही नागरिकांनी वानराचा अंत्यविधी करण्याचे ठरविले गावातील कळसकर व झोपे कुटुंबांनी यासाठी पुढाकार घेतला पुष्पा कळसकर व संगीता झोपे या दोघेही महिलांनी त्या वानरास आंघोळ घालून एखाद्या सव्वाशिणी प्रमाणे साडी चोळी व बोळवन आणून तिरडी सजवण्यात आली या अंत्यविधीसाठी गावातील वारकरी संप्रदायांमधील टाळकरी देखील उपस्थित होते

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व हरिनामाच्या गजरात या वानराची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली या वानराला गावातीलच असलेल्या खंडोबा देवस्थान मधील जागेवर पुरण्यात आले .

आश्चर्याची बाब म्हणजे या वानराचे तिसरे व गंध मुक्तीचा कार्यक्रम देखील गावात होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी हर्षल कळसकर सागर झोपे हे प्रयत्न करीत आहेत तसेच डोंगर कठोरा गावातून सर्व स्तरातून आर्थिक व अन्न धान्याची मदत देखील करण्यात येत आहे .

brekingnews:एका प्राण्याबद्दल आपुलकीची भावना ठेवून जो कार्यक्रम डोंगर कठोरावासी यांनी केला आहे तो कौतुकास्पद असून डोंगर कठोरा वासियांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच प्राणीमात्रांवर दया करा हा संदेश देखील डोंगर कठोरा वाशी या घटनेतून तालुका वासियांना देत आहे

धान्य दुकानदारांना दर्जेदार ई-पॉस मशीनचा पुरवठा करण्यात यावा ! अन्यथा केवायसी कामावर बहिष्कार, ( revenue )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

revenue:शेगाव(ता.प्र) रेशन दुकानातील ईकेवायसी आधार सत्यापण करावे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लागत आहे. धान्य वितरणासाठी रास्त धान्यदुकानदारांनी ई- पॉस मशीन बायोमेट्रिक पद्धत अवलंबली आहे. या मशीनचा सर्व्हर सातत्याने बंद राहत असल्याने लाभधारक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद सुध्दा होत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी दर्जेदार ई-पॉस मशीनचा पुरवठा करावा, किंवा इ-के वा य सी चे काम इतर सेवा सुविधा केंद्रा मार्फत करण्यास परवानगी द्यावी.

अशी मागणी शेगाव तालुका रेशन दुकानदार संघटनेने तहसीलदारां मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की धान्य दुकानातून ग्राहकांना धान्य वितरण व ई केवायसी नोंद ही पोस्ट मशीनद्वारे करण्यात येत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र सर्वरमध्ये वारंवार प्रॉब्लेम येत असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत अनेक वेळा हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचलेले आहेत त्या कारणाने रेशन धान्य दुकानदारा विरोधात असंतोष निर्माण होताना दिसत आहे.

याबाबत ठोस पर्याय काढण्यात यावा तसेच इ के वाय सी चे काम इतर सेवा केंद्र मार्फत करण्यास परवानगी देण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या आहेत अन्यथा ही केवायसी कामावर बहिष्कार घालण्याचा इशाराही या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

ग्राहकांना आपले धान्य मिळवण्यासाठी रेशन दुकानावर रोज चकरा माराव्या लागतात,आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे सद्या आधार सत्यापण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र सर्व्हर डाऊन राहत असल्याने दुकानदार व ग्राहकांत सातत्याने वाद होतात.

महिन्याचे शेवटचे दिवस असल्याने रेशनचे धान्य घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.महिनाभरापासून लाभार्थ्यांना धान्य न मिळाल्याने अनेक समस्यांचाक्षसामना करावा लागतो आहे. ग्राहक दिवसभर दुकानासमोर उभे राहून मशीन चालू होण्याची वाट पाहत असतात आणि सायंकाळी दुकान बंद झाले की रिकाम्या हातांनी घरी परततात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.

revenue:तरी दर्जेदार ई-पॉस मशीनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देताना स्वस्त धान्य संघटनेचे शेगाव शहराध्यक्ष मंगेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष विजय भालतीळक, दीपक धमाल, विनोद लांजुळकर, सोनू मोहोळ ,जि.ओ काळे, मोहन धनोकार, मंगेश ढोले, अक्षय देशमुख ,गोपाल पल्हाडे व इतर उपस्थित होते.

कर्मच्यार्याला अश्लिल शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी, एसटी डेपो सुपरवायझर विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

crimenews:शेगांव . येथील एसटी कर्मचारी प्रमोद पोहरे यांना डेपो सुपरवायझर यांनी अश्लिल शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान आळसणा रोडवरील एसटी आगार येथे घडली.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

हकीकत अशा प्रकारे आहे कि एसटी डेपो आगार सुपरवायझर निलेश बोदडे याने प्रमोद पोहरे यांची कामावर अर्धा दिवस हजेरी लावली आहे.

असे फिर्यादी सोबत काम करणारी महिला किरण छापरवाल ही फिर्यादीला सांगत असताना फि जवळ चालक सचिन सनगाडे हे उभे होते.

कर्मच्यार्याला अश्लिल शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी, एसटी डेपो सुपरवायझर विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांच्या बाजूला उभा असलेला आरोपी बोदडे याने सर्व ऐकून फि जवळ येऊन फिला तु त्या बाईला का विचारत आहे असे म्हणून अश्लील भाषेत फिर्यादीला शिवेगाळ केली व जीवाने मारण्याची धमकी दिली

crimenews:भविष्यात फिच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो.अशा प्रमोद पोहरे यांच्या रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी निलेश बोदडे सुपरवायझर एस टी डेपो आगार ,शेगांव यांचे विरूध्द अप नं ४४७/ २०२४ कलम २९६ ,३५१ (२) (३)BNS अन्वये गुन्हा दाखल करून तपास पोहे का संजय करुटले यांच्याकडे देण्यात आला आहे.