शितल शेगोकार यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्कार जाहीर ( sheetalshegokar )

0
2

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणाऱ्या शितल शेगोकार यांना साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर या संस्थेद्वारे 2586 बुद्ध जयंती उत्सव 2024 चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष बळीराम सावळे उपाध्यक्ष श्रीमती रेखा कडू कांबळे तसेच.

माननीय श्री सुभाष शिंदे सचिव या संयोजन निवड समितीने फुले शाहू आंबेडकर हा पुरस्कार शितल शेगोकार शेगाव यांना गोविंद भाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह औरंगपुरा श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे 5 मे 2024 रोजी जाहीर केला आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

शितलताई शेगोकार ह्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील रहिवासी असून त्या केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी आरएसएस रचनात्मक सेवा संस्था या.

संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे तसेच त्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण अमरावती विभाग सचिव आहेत.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

sheetalshegokar:त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला पाहून विदर्भातील लोकांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here