वंचीत बहूजन आघाडी ग्राम शाखा आळसणा च्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज यांची 394 वी जयंती उत्सव साजरी करण्यात आली ( vanchit bahujan aghadi )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.मौजे आळसणा येथील गावचे सरपंच तथा वंचीत बहूजन महीला आघाडीचे ग्राम शाखा अध्यक्षा माननीय सुरवत परविन अमीरखान यानी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यानं पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाल प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय शे अमीन शे आमद अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समिती आळसना व बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक माननीय हरिदास तायडे माननीय दीपंकर पहुरकर मा शे साबीर शे जब्बार ग्राम पंचायत सदस्य मा महादेवराव मामनकार सदस्य ग्राम पंचायत कैलास पहूरकर श्रीराम पहुरकर गणेश कुतवळ संगीता पहुरकर रत्नमाला पहुरकर आशाबाई पहुरकर उषाताई सोनोने

देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज -संगीतराव भोंगळ ( chhatrapati shivaji maharaj )

नयना सोनोने बेबीनंदा दाभाडे अरूणा इंगळे माननीय अमीरखान रणजित पहुरकर बाळु पहुरकर विक्की तायडे विक्की जानभरे वर्षा कासुरडे रेखाताई पहुरकर अनिता पहूरकर वनिता इंगळे कोकिळा पहुरकर सुनीता अंभोरे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

vanchit bahujan aghadi : सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दादाराव अंभोरे तालुकाध्यक्ष वंचीत बहूजन आघाडी यांनी केले

Leave a Comment