येणारी नवरात्र व दुर्गादेवी विसर्जन सर्व समाजाला सोबत घेवुन उत्साहाच्या वातावरणात साजरे करा:उपविभागीय अधिकार अन्नपुर्णा सिंग (yaval)

0
3

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yaval :येणारे नवरात्र उत्सव ,दुर्गादेवी विसर्जनाच्या विधानसभा निवडणुकीची आचार सहीता लागण्याची शक्यता असुन यावेळी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येवुन उत्साहाच्या व शिस्तीने साजरे करावे असे आवाहन फैजपुर

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत तालुक्यातील उपस्थित सर्व दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मिडीयाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील असे ही पोलिस आधिकारी सिंग यांनी सांगीतले, यावेळी पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांनी शहरातुन निघणाऱ्या दुर्गादेवी विसर्जनाच्या संदर्भातील समस्या व अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून समजुन

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घेतल्या या बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते , पोलीस निरिक्षक प्रदिप ठाकुर,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी , महावितरणं अधिकारी अशोक लाहोडे यांच्यासह शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान,गोपाळसिंग पाटील ,विजय सराफ,प्रा,मुकेश

Yaval :येवले,असलम शेख नबी,डॉ.निलेश गडे,हाजी ईकबाल खान, हाजी गफ्फार शाह,मनसेचे चेतन अढळकर,राहुल बारी, हाजी गुलाम रसुल मेंबर ,शरद कोळी,पप्पू जोशी, कृउबाचे संचालक सुनिल बारी यांच्या शिवाय मोठया संख्येत दुर्गा उत्सव मंडळाचे पदधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here