प्रतिनिधि सैय्यद जहीर
Lonarnews :शेकडो शेतकरी व शेतकरी नेत्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश
मेकर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शेतकरी व शेतकरी नेते डॉ बछिरें यांनी जे शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगार व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासनाशी दिलेल्या लढ्याला प्रभावित होऊन तसेच
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी लोंढेच्या लोंढे येत आहेत
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व डॉ. गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहे
शिवसेना भवन लोणार येथे हा प्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीकांत मादनकर,
Lonarnews :युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी, तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसेंजित बछिरे हे या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते