Home Blog Page 110

अवैध वाळू विक्रेत्यांनी स्वतः वाळू वाहतूक करणारे डंपर पकडून तहसील आवारात जमा केले.( revenue )

0

 

वाळू विक्रेत्यांचा वाद महसूलच्या पथ्यावर…!

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

revenue: आप आपसातील भांडण आणि गैरसमज झाल्याने वाळू विक्रेत्यांनीच अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर स्वतः पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केल्याने यावल महसूल व वाळू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि ही घटना महसूल विभागाच्या पथ्यावर पडली.

सदरची सिनेमा स्टाईल घटना आज शनिवार दि.२७ रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वाजेच्या सुमारास यावल अट्रावल या जुन्या रस्त्यावर घडली आणि तेथून ते डंपर दुसऱ्याच वाळू विक्रेत्यांनी यावल तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची माहिती यावल येथील तलाठी ईश्वर कोळी,डो.कठोरा तलाठी वसिम तडवी,साकळी तलाठी
मिलिंद कुरकुरे,बोरखेडा तलाठी शरीफ तडवी यांच्याकडून मिळाली.

डंपर मध्ये कमी प्रमाणात वाळू असून वाळूचे डंपर वाळू विक्रेत्यांनीच यावल तहसील कार्यालयात जमा केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

याबाबत कानोसा घेतला असता वाळू विक्रेत्यांमध्ये आप-आपसात,भांडण तंटा गैरसमज आणि वाळू वाहतूक ठिकाणावरून वाळू भरण्याच्या कारणावरून २ वाळू वाहतूक डंपर चालक मालक यांच्यात वाद निर्माण झाला. वाळू डेपोच्या ठिकाणी एकाचे वाळू वाहतूक डंपर वाळू विक्रेत्यांनी ताब्यात घेतले आणि त्याचा विपरीत परिणाम दुसरे डंपर वाळू विक्रेत्यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले. जे डंपर केले त्या डंपर चालक मालकावर लाखो रुपयाची दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

वाळू वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप — अवैध वाळू वाहतूक करताना अवैध वाळू वाहतूकदारांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे त्यांच्यासह महसूल पोलीस प्रशासनास सर्वांना ज्ञान आहे वाळू विकत घेणारे बांधकाम करणारे सुद्धा वाळू घेतल्यानंतर वाळू वाहतूकदारांना वाळूची ठरलेली रक्कम वेळेवर देत नसल्याने वाळू वाहतूकदारांना मोठा संघर्ष करावा लागत असून

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते,त्यामुळे संपूर्ण वाळू वाहतूकदार त्रस्त झाले आणि त्यांच्या कमाईवर विपरीत परिणाम होत असल्याने यापुढे मोठी अप्रिय घटना घडू शकते.

revenue: त्यामुळे वाळू वाहतूकदारांनी आप – आपसात संघर्ष भांडण तंटे न करता आपले उद्योग समन्वयाने करायला पाहिजे कारण आज जमा केलेले डंपर चालक मालक यांनी यावल तहसील कार्यालयात अवैध वाळू वाहतूक संदर्भात बंद केला असल्यास त्यास मोठा आर्थिक फटका बसेल..? असे सुद्धा बोलले जात आहे.

Buldhana bus accident: इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवाशी बस दरीत 100 फूट दरीत कोसळली .

0

Buldhana bus accident: बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ही बस इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस अचानक दरीत कोसळल्याची घटना घडली. मात्र या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मात्र या बाबत माहिती समोर आलेल्या नुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे घटना समोर आले आहे. तर बुलढाण्यामधील जळगाव जामोद – ते बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फुट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला.

मात्र आज सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडे पाच वाजता हा अचानक अपघात झाला.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. मात्र या घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Buldhana bus accident: परंतु अपघातातील अपघातात २८ जण प्रवासी जखमी झाले असून, सर्व खमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा

देशातील 18 विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडला.( Election )

0

 

संग्रामपुर पातुर्डा गावामध्ये 60 % मतदान पार पडले.

Election : बुलढाणा- संग्रामपूर- देशातील 18 विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा दिनांक 26 एप्रिल ला पार पडला आहे.

यामध्ये तिरंगी लढत असल्यामुळे नेमकी बाजी कोण मारणार हा प्रश्न उपस्थित होत आहे .यामध्ये भाजपचे प्रतापराव जाधव. व उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर अशी ही तिरंगी लढत आहे.

यामध्ये आज मतदान पार पडले.संग्रामपूर येथे 52 %मतदान व पातुर्डा हे 22 हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 60 % मतदान झाले असून.

मलकापूर रोडवरील कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी;एक गंभीर अकोल्यात भरती ( crimenews )

आज दिनांक 26 एप्रिल ला लग्नाची तारीख जास्त असल्यामुळे मतदान कमी प्रमाणात झाले. पातुर्डा गावामधील लग्नाला जायला निघालेल्या नवरदेवाने शुभम अरुण म्हसाळ.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Election: यांनी आधी आपला मतदाना चा हक्क बजावला.आधी मतदान आणि नंतर लग्न. पूर्ण नवरदेवांचे वराळांनी मतदान करून लग्नास वऱ्हाड निघाले.

मलकापूर रोडवरील कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी;एक गंभीर अकोल्यात भरती ( crimenews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव /बुलढाणा

crimenews :बुलढाणा : मलकापूर रोडवर माऊली हॉटेल नजीक असलेल्या कमानीचा भाग कोसळून 5 मजूर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी संध्याकाळी घडली.

यातील एक मजूर शांताराम जनार्दन गवई राहणार वार्ड क्रमांक 2, हा गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सदर कमानीला सिंहगड प्रवेशद्वार असे नाव देण्यात आलेले आहे. कमान पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

आज सायंकाळच्या सुमारास कमानीच्या एका भागाचा स्लॅब भरणे सुरु असतांना उंचावरून मलबा खाली पडला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यात 5 मजूर जखमी झाले असल्याची माहिती बुलढाणा ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली.

crimenews: गणेश गुंजकर (रा. सव तालुका बुलढाणा), गजानन प्रल्हाद पिंपळे (रा. भिलवाडा बुलढाणा), गणेश रामदास गवई आणि अविनाश रामदास काळे (दोघे रा. मिलिंदनगर बुलढाणा) या चौघांवर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे

लय फडफड करत होता मनोज पाटलाच्या टीकेला भुजबळ यांचे प्रत्युत्तर ( ManojPatil )

0

 

ManojPatil मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मागच्या वर्षभरात चर्चेत आलेले मराठा योद्धा मनोज पाटील आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही काळापासून विस्तवही जात नाही.

मात्र आता या संधी मिळेल तेव्हा दोन्ही नेते एकमेकांवर टीका करतात. ममात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना रोजच दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्र सोडत असत. पण छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली होती.

परंतु या टीकेला आता छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मात्र लय फडफड करत होता, आता कुठे?

परंतु मागील तीन दिवसांपूर्वी पुण्यातील भोर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. मनोज पाटील मराठा समाजाला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळून एक सापसुरळी गेली.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र त्या मंचावर थोडीशी गडबड झाल्यानंतर जरांगे म्हणाले, “येवल्यावरून आली असावी. परंतु त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मग काय तर त्यानंतर छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील म्हणाले, काय ते तर पाहू शेवटी ते लय फडफड करत होते.

मग काय तर स्वतःलाच मोठा समजत होते.मग आता कुठे गेले? आज कल दिसेनासे झालेत.मग काय तर हिमालायत जाऊन झोपले असतील.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मग तर मी समाजाच्या ताकदीवर अशा लोकांना नीट केले आणि पुढेही करत राहणार.”मी कुणाला घाबरत नाही – छगन भुजबळ

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरांगे काय बोलतील, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.

मात्र आत मी कोणालाच घाबरत नाही. मराठा समाज सुद्धा माझ्याबरोबर आहे. नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला, त्यामुळे मी माघार घेतली. मी घाबरून माघार घेतलेली नाही.

परंतु पाच लाखांमधील निम्मा मराठा समाज माझ्याबरोबर आहे. ओबीसी, मुस्लीम आणि दलित यांच्या लाखो मतदारांचा मला पाठिंबा आहे.

मात्र आत मी सहज दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ शकत होतो. पण वाटाघाटीत वेळ जात असल्यामुळे मी माघार घेतली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आत काय पंकजा मुंडे यांनी नाशिक लोकसभेबाबत भाष्य करताना प्रीतम मुंडेंना तिथून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे विधान केले होते. त्यावर भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. पंकजा मुंडे यांनी बीडवर लक्ष द्यायला हवे.

ManojPatil : मग काय तर त्यांनी तिथून निवडून द्यावे, ते अधिक महत्त्वाचे आहे. नाशिकमध्ये चांगले चांगले उमेदवार असून त्यांच्यात स्पर्धा आहे.

खोटं बोलण्याआधी दहा वेळा विचार कराल आता व्हाट्सअप ने आणला हे नवीन फ्युचर ( WhatsApp )

0

 

WhatsApp : मुबई : व्हॉट्सॲप हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील परवलीचा शब्द झाला आहे. तर मात्र आता स्मार्टफोन आहे पण व्हॉट्सॲप वापरत नाहीत अशी खूप कमी माणसं आपल्या आजूबाजूला असतील.

मात्र आता वाढदिवसाच्या आणि सणावाराच्या शुभेच्छा, ख्यालीखुशाली विचारणं, व्हिडिओ कॉल्स ते कामाच्या मीटिंग्जपर्यंत सगळ्या गोष्टी आता आपण व्हॉट्सॲपवर होतात.

परंतु आता त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त आहे.

तर आता खुशखबर ग्राहकांसाठी असलेलं आपलं हे महत्त्व ओळखून व्हॉट्सॲपकडून सातत्याने नवनवीन अपडेट्स आणून युझर एक्सपिरिअन्स चांगला राखण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतु आता नव्याने आणलेल्या एका अपडेटमध्ये व्हॉट्सॲप युझर्सना कोण कोण ऑनलाईन आहेत हे दाखवण्याची सोय उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहे. ‘आज तक’ कडून याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र आता व्हॉट्सॲप सध्या या फीचरवर काम करत आहे. मग काय ते उपलब्ध झाल्यानंतर युझर्सना कोण कोण ऑनलाईन आहे हे बघता येईल आणि बोलायचं असल्यास गप्पा मारता येतील. मात्र या व्हॉट्सॲपचे अपकमिंग फीचर्स ट्रॅक करणारी कंपनी ‘डब्ल्यूए बीटा इन्फो’ ने या बाबत माहिती दिली आहे.

मात्र आता या फीचरच्या अनावरणानंतर नुकतेच ऑनलाईन आलेले युझर्स आपल्याला एका लिस्टमध्ये दिसतील. त्यामुळे त्यांच्याशी चॅट करता येईल.

परंतु डब्ल्यूए बीटा इन्फो’ कडून एक स्क्रीनशॉट शेअर करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या स्क्रीनशॉटमध्ये ऑनलाईन असलेल्या युझर्सची लिस्ट दिसत आहे.

आता या फेसबुक मेसेंजर सारखी ॲप तुम्ही वापरत असाल तर तिथे अशी लिस्ट दिसते. तशीच लिस्ट आता व्हॉट्सॲपवर दिसणार आहे.

मग काय तर आत्ता व्हॉट्सॲप वापरताना कोणी ऑनलाईन आहे की नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला मॅन्युअली ते पहावं लागतं. मात्र त्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या युझरच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तो ऑनलाईन असेल तर दिसतं. किंवा त्याच्या ‘लास्ट सीन’ वेळेप्रमाणे तो ऑनलाईन येऊन गेल्याचं आपल्याला कळतं.मग तर या नव्या फीचरनंतर मात्र एका वेळी ऑनलाईन असलेले सगळेच आपल्याला लिस्टमध्ये दिसू शकतील.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर आता सध्या काही बीटा युझर्सना हे फीचर वापरण्यासाठी देण्यात आलं आहे. त्यांच्या वापराबरोबरच फीचरचं टेस्टिंगही सुरु आहे. मात्र आता ते पूर्ण झाल्यानंतर फीचरचं स्टेबल व्हर्जन तयार होईल. परंतु त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲप अपडेट येईल. तो अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हालाही या फीचरचा वापर करता येईल.

WhatsApp: मात्र मग काय तर आता आपण एकाच वेळी ऑनलाईन असलेले सगळे लिस्टमध्ये दिसणार असल्यामुळे आपल्याला हवे असलेले युझर ऑनलाईन आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी त्यांच्या प्रोफाईल व्हिजिट करण्यात खर्च होणारा वेळ वाचणार आपल्याला शक्य झालं आहे.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली (Ajitpawar )

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव

Ajitpawar: मुंबई , आज मुंबईत उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली.

तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार श्री मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला याक्षणी मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी सुनील गिरी सर उपस्थित होते

या कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. श्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष मा. श्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. श्री हसन

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मुश्रीफ, कृषिमंत्री ना. श्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री अनिल पाटील, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष ना. रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष ना. श्री समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष श्री सूरज चव्हाण, ज्येष्ठ नेते श्री बाबा

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Ajitpawar :सिद्दीकी, मुंबई कार्याध्यक्ष श्री नरेंद्र राणे, प्रवक्ते श्री संजय तटकरे, श्री संतोष धुवाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोताळा येथे शिवसेनेची भव्य प्रचार रॅली आमदार बुलढाणा संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न..( loksabhanews ) )

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव

loksabhanews: आज दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी तसेच

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ बुलढाणा आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये भव्य प्रचार रॅली संपन्न झाली.!

यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा तालुका अध्यक्ष डी.एस लहाने, शिवसेना मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, शिवसेना मोताळा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर

loksabhanews:वाघ, श्री. गणेश पाटील, युवासेना मोताळा शहर प्रमुख सचिन हिरोळे, श्री. गणेश झंवर यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादीतही मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही गर्दी निष्ठावंताची ललकारी विजयाची   खेडकर यांची खामगाव तालुक्यातील पिंपरी राजा येथे प्रचार सभा संपन्न (election ) 

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

election:खामगाव , माननीय श्री नरेंद्र खेडकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे यांची खामगाव तालुक्यातील पिंपरी राजा येथे रात्री प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेसाठी पिंपरी राजासह पंचक्रोशीतील जनता प्रचंड शक्तीने एकवटली.

ही गर्दी प्रस्थापितांना धडकी भरवणारी आहे. हा जमलेला प्रचंड विशाल जनसमुदाय विजयाची ललकारी देत होता.

आपला स्वाभिमान जिवंत ठेवणारी ही निष्ठावंतांची फौज प्रस्थापितांच्या विरोधात २६ तारखेला माननीय श्री नरेंद्र ख खेडकर मैदानात उतरणार असून राजकीय जन्म देणाऱ्या मातोश्री सोबत केलेल्या गद्दारीचा बदला घेणार आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

या सभेस प्रत्येक जण आपल्या मनात विजयाचा निर्धार घेऊन आला होता. ठाकरे साहेबांशी आणि सत्याशी इमान असणाऱ्या या जनतेला माझा मनापासून सलाम.

या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना अंतकरण भरून आले होते. जीवाच्या आकांताने या जनतेला हा विश्वास दिला की, काळ कोणताही असो, तुमच्या प्रत्येक संकटात बाळासाहेबांचा हा सच्चा शिवसैनिक खंबीरपणे उभा असेल.

प्रस्थापितांच्या धनशक्तीपुढे, ही जनशक्ती दडपशाहीला कधीही मागे राहणार नाही हा मला विश्वास आहे माझ्या या संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान आणि स्वाभिमान मी कधीही कमी होऊ देणार नाही असा विश्वास यावेळी उपस्थितांना दिला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

election:या प्रसंगी, मा. आ. दिलीपजी सानंदा, शाकीर भाई, जुलकर भाई, गोपालजी सातव, सचिन वानखेडे, जूनेहभाई मुल्लाजी, अनंता सातव, भगवान बोमटकर, तब्स्सून मॅडम यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

खोदकाम करताना अचानक सापडला एक दगड तो दगड तोडला तर निघाला खजिना ( goldnews )

0

 

goldnews :पुर्वीच्या काळात लोक त्यांच्याकडील पैसे,व दागिने हे जमिनीमध्ये किंवा भींतीमध्ये लपून ठेवत होते जेणेकरून आपलं पैसे ते चोरी होऊ नये. मात्र अशात काही मातीच्या भांड्यांमध्ये किंवा धातुच्या जारमध्ये हे दागिने, नाणी पूर्वी ठेवली जात होते.

मात्र आता नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या एका व्यक्तीच्या हाती असाच एक जुना खजिना लागला आहे. परंतु तो जमिनीत खोदकाम करत होता. तेव्हा त्याला एक अचानक दगडासारखी वस्तू सापडली. ती वस्तू जी उघडल्यावर तो अवाक् झाला.

परंतु आता असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र यातील काही व्हिडीओ हे मुद्दाम बनवलेले असतात.परंतु त्यात काही तथ्य नसतं. परंतु आतां अशात हा व्हिडीओही खरा आहे की नाही याचा दावा आम्ही करत नाही. तर हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंट @felezyabie वर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक व्हिडीओ शेअर केले जातात.

मात्र यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे आणि अचानक त्याला एक गोलाकार दगड सापडतो. मग काय तर तो दगड नसून एक बॉक्स असतो. त्यात काही वस्तू आहेत. जेव्हा त्याने हा बॉक्स तोडला तेव्हा आतील वस्तू बघून तो थक्क झाला.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र या गोलाकार बॉक्समध्ये त्याला काही धातुचे दागिने आणि इतर काही वस्तू सापडल्या. अर्थातच याची त्याला मोठी किंमत मिळेल. आहे यात सोन्याची बांगडी, सोन्याची चेन आणि इतर काही वस्तू आहेत. पण ते खरंच सोन्याचे आहेत, खरे आहेत की नाही हे आपल्याला सांगता येत नाही.

मग काय तर आपण पण तरीही या व्हिडीओला आतापर्यंत 19 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर यावर शेकडो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, या व्यक्तीला इतका विश्वास कसा होता की, तो खजिना आहे बॉम्ह नाही.

goldnews: मात्र या वर तर दुसऱ्याने लिहिलं की, हे दागिने नवे तर वाटत नाहीये. तिसऱ्याने लिहिलं की, हा व्हिडीओ खोटा आहे. तुम्हाला काय वाटतं व्हिडीओ खरा आहे की खोटा? सविस्तर बातमी वाचा आपली केमेट्स लिहा