revenuenews:शेगाव, दिनांक 5/ 5/2024 रोजी दबंग कार्यवाही विद्यमान तहसीलदार साहेब शेगाव यांच्या अवैधरेति वाहतूक पथक या आदेशानुसार काल दिनांक 5/5 2024 रोजी रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी मौजे भासतन येथे पूर्णा नदी पात्रातून अवैधरीचे वाहतूक करीत असताना.
एक ट्रॅक्टर क्रमांक MH34 AP 5318 केदार सारंगधर मिरगे राहणार भासतन यांच्या मालकीची ट्रॅक्टर पकडले असतात त्यांच्याजवळ रेती वाहतुकीची पास विचारणा केली
revenuenews:या पथकामध्ये दबंग काम करनारी टीम,के एस तांबारे मंडळ अधिकारी मनसगाव टीव्ही वानखडे तलाठी मोरे तलाठी मानते तलाठी चोपडे तलाठी कोतवाल भेंडे बघे कोतवाल पाटील यांनी संयुक्तिकरित्या कारवाई करण्यात आली
Mahindra Scorpio : ऑफर आपण या जर तुम्ही तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घालणारी आणि जबरदस्त फिचर्स तसेच डॅशिंग लोकसह येणारी महिंद्राची लोकप्रिय कार महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाचे आनंदाची बातमी आली आहे.
तर आता या एका भन्नाट ऑफरचा तुम्ही आजच फायदा घेत तुम्ही आता महिंद्रा स्कॉर्पिओ अवघ्या 3.25 लाखांमध्ये खरेदी करू शकता.
मग काय तर चला आजच या जबरदस्त मायलेज आणि दमदार इंजिन अशी भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओची आपलीच ओळख आहे.
तर आता या महिंद्रा स्कॉर्पिओ मध्ये तुम्हाला 2198cc चे पॉवरफुल इंजिन मिळते, जे 172.45bhp पॉवर आणि 400Nm चा उत्कृष्ट टॉर्क जनरेट करते. मात्र त्या यासोबतच 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन त्याची कार्यक्षमता कायम ठेवते.
मग काय तर तुम्हाला ही SUV 6-7 सीटर ऑप्शनमध्ये मिळेल. याशिवाय, तुम्हाला त्यात 460 लीटरची मोठी बूट स्पेस देखील मिळते, जिथे तुम्ही तुमचे सर्व सामान आरामात ठेवू शकता.
फीचर्स
मात्र आता या महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये तुम्हाला 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखी फीचर्स मिळतात. परंतु आता तुम्ही देखील सुरक्षिततेच्या बाबतीत ही एसयूव्ही कुणापेक्षा कमी नाही. पण यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारख्या सुविधा देखील आहेत.
मात्र या मध्ये पॉवरफुल इंजिन आणि जबरदस्त फीचर्सव्यतिरिक्त, महिंद्र स्कॉर्पिओचे मायलेज देखील खूपच भारी आहे. स्कॉर्पिओ तुम्हाला 15 किमी/लिटर पर्यंत उत्कृष्ट मायलेज देते, ज्यामुळे ते इंधन-कार्यक्षम बनते.
Mahindra Scorpio Offers
मात्र आता तुम्हाला जर तुम्हाला महिंद्र स्कॉर्पिओ कमी किमतीमध्ये खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी OLX या वेबसाईटवर 2011 ची स्कॉर्पिओ विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे. मग काय तर ही कार आतापर्यंत 1,25,000 किलोमीटर धावली असून तिची कंडिशन देखील खूप चांगली आहे.
Mahindra Scorpio:मग तर तुम्हाला ही कार खरेदीसाठी फक्त 3.25 लाख रुपये फक्त इतकेच मोजावे लागणार आहेत.
ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
Revenuenews:दिनांक,5/5(2024/रोजी शेगाव येथील चारमोरी परिसर वारकरी निवासस्थानांच्या मागील बाजूने शेगाव येथील घटना.
फिर्यादी गजानन नारायण मांटे व्यवसाय तलाठी शेगाव तहसील कार्यालय शेगाव घता वेळी व ठिकाणी यातील यांची फिरते पथक ड्युटी तहसील कार्यालय शेगांव यांचे मार्फतीने नमुद घस्थळी लागली असता..
एक विना नं 407 वाहन रेती घेवुन अंदाजे एक ब्रास कमीत अंदाजे 6000 रु असलेली दिसली असता नमुद वाहन चालकास तहसील कार्यालय शेगांव येथे घेण्यास सांगितले असता.
त्याने न घेता शेगाव चारमोरी परिसर वारकरी निवासस्थानच्या बाजूने नजर चुकुन पळुन गेला अशा फिर्यादी चे रिपोर्ट वरुन आरोपी संतोष हिम्मत तायडे राहणार लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांच्यावर
ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
शेगाव ,तोंडी रिपोर्ट पो.स्टे. शेगांव शहर दि.04/05/2024 राम पांडुरंग गावंडे वय 39 वर्षे व्यवसाय शेती रा. देशमुखपुरा, शेगांव जात- कुणबी मी समक्ष पोलीस स्टेशनला येवुन तोंडी रिपोर्ट देतो की मी वरील प्रमाणे राहणार असुन.
शेतीचे काम करतो. मला एक लहान भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे वय 32 वर्ष रा. देशमुखपुरा, शेगांव असुन माझे भावाकडे आमचे दैनंदिन कामाकरिता हीरो होंडा पेंशन प्लस कंपनीची निळ्या व काळ्या रंगाची मो.सा. क्र. MH-28-W-1626 घेतलेली आहे.
आज दि. 04/04/2024 रोजी रात्री 08.30 वा. दरम्याण मला माझे नातेवाइक आकाश गावंडे रा. देशमुखपुरा, शेगांव यांने घरी येवुन संगितले की तुमचा भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे यास शेगांव ते वरवंटरोडवर बानोले चे शेताजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाने शिवहरी पांडुरंग गावंडे ठोस मारुन शिवहरी पांडुरंग गावंडे यास जखमी करून त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे.
तसेच मो.सा. क्र. MH-28-W-1626 चे अंदाजे पाच ते सहा हजार रु चे नुकसान केले आहे. तसेच त्यास सइबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव येथे नेले आहे. अशी माहीती मला आकश गावंडे यांने सांगीतल्याने मी सइबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव येथे जावुन पाहीले असता माझा भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे मृतअवस्थेत पाहीले.
तरी दि. 04/04/2024 रोजी रात्री 08.30 वा. चे सुमारास माझा लहान भाउ चालवत असलेली हीरो होंडा पेंशन प्लस कंपनीची निळ्या व काळ्या रंगाची क्र. MH-28-W-1626 मोटार सायकलला शेगांव ते वरवंटरोडवरील बाणोले यांचे शेताजवळ कोणत्यातरी अज्ञात वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाववेगाने व निष्काळजीपणे चालवुन ठोस मारुन माझा लहान भाउ शिवहरी पांडुरंग गावंडे वय 32 वर्ष रा. देशमुखपुरा, शेगांव याचे मरणास कारणीभुत झाला आहे.
व मो.सा. क्र. MH-28-W-1626 चे अंदाजे पाच ते सहा हजार रु चे नुकसान केले आहे. तरी त्यांचे वर कार्यवाही व्हावी. माझा तोंडी रिपोर्ट माझे सांगीतले प्रमाणे संगणकावर टंकलिखीत केला पिंट काढुन वाचुन पाहीला सांगणे प्रमाणे बरोबर आहे.
brekingnews:अशा रिपोर्टवरुन अप न कलम 256,/2024कलम279,304,अ 427,भादवी दाखल करुन तपास मा पो नि सा आदेश पोहेका सुसर बन 1092 यांचेकडे देण्यात आला
ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
policenews:अकोला , 3/5/2024रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे अवैध धंदे जोरात सुरू आहे. हे धंदे तात्काळ बंद करावे या मागणीसाठी निवेदन देतेवेळी उपस्थित महेश कैलास तलमोल सम्राट अशोक सेना अकोला संस्थापक अध्यक्ष आकाश भाई शिरसाट, ऑल इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान , यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.
व पोलीस प्रशासनाला इशारा देण्यात आला . हिवरखेड मध्ये दारू जोमात सुरू आहे अनेक घर संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि युवा पिढीवर याचा दुष्परिणाम झालेला आहे ..
सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश भाई शिरसाट आलं इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांनी पोलीस प्रशासनास निवेदन सादर केले.
Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा जोरदार धडक भीषण अपघात झालाय.
तर मात्र या बस मध्ये प्रवाशी एकूण 44 होते. तर त्यातील 25 प्रवासी या अपघातात जखमी झाले असून एका महिलेचा यात जागीच वरच मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे.
तर आता तसेच यात सहा प्रवाश्यांची प्रकृती खूप गंभीर असून सध्या जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे अशी प्राप्त माहिती आहे.
मात्र आता या सर्व प्राथमिक माहितीनुसार, ओवरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून खाजगी बसने एसटी बसला मागून जोरदार धडक दिली.
तर आता यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या अपघाताची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
मात्र एका महिलेचा जागीच मृत्यू, तर 25 जखमी
सविस्तर माहिती अशी आहे की प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्याच्या अहमदपूर येथून ही बस 44 प्रवासी घेऊन निघाली होती.
मात्र आता या दरम्यान, बस चिखली ते मेहकर रोडवरील नांद्री फाट्या नजीक आली असता मागून येणाऱ्या शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बस ने अचानक जोरदार एसटी बसला धडक दिली.
मात्र या ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने या अपघातात एसटी बसचे मोठे प्रमाणात प्रचंड नुकसान झाले आहे.
मात्र आता तर शिरोही ट्रॅव्हल्स नामक ही खाजगी बस सुरतवरून मेहकरला जात होती. तर या बसमध्ये स्लीपर कोच असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवाशीही किरकोळ जखमी झाले आहेत.
मात्र आता यातर एसटीमध्ये बसलेल्या एका महिला प्रवासीचा यात जागीच मृत्यू झाला असून बस मधील इतर 25 प्रवाशी जखमी झाले आहेत.
Bajaj CNG Bike: मात्र आता तुम्ही आतापर्यंत बऱ्याचं पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आहे.
आता मात्र पण, आता लवकरच येणार भारतात CNG वर चालणारी बाईक पहिली येणार आहे. तर आता देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj लवकरच जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे.
मात्र आता गेल्या काही अनेक महिन्यांपासून या बाईकची चर्चा सुरू होती. पण, आता या बाईकची लॉन्चिंग डेट समोर आली आहे. तर आता वाट कसली तर आपण पण बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.
तर ही बाईक कधी लॉन्च होणार?
मात्र आता ही भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल.
मात्र आपण ही या पुढील काही वर्षांत आणखी सीएनजी मॉडेल्स लॉन्च होण्याची मोठी अपेक्षा आहे.
तर आता या दरम्यान, Bajaj ची नवीन Bruzer 125 कशी असेल, यात
कोणते फिचर्स मिळतील, याची किंमत काय असेल, याबाबत कुठलाही तपशील कंपनीने जाहीर केलेला नाही.
मात्र आता एका अंदाजानुसार, ही बाईक सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, अनेकदा बजाजची एक आगळीवेगळी बाईक चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे.
Cngbaik :तर आता या याक्षणी जगात कुठेही CNG बाईक उपलब्ध नाही, मात्र त्यामुळे बजाजची बाईक सर्वाधिक जगातील पहिली सीएनजी बाईक असेल.
ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
breakingnews: जळगांव जामोद,जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास निमखेडी ते सुनगाव रोडवर मालवाहू चारचाकी गाडी क्रमांक एम एच २७ बी ५३८२ च्या चालकाने दुचाकी क्रमांक एम एच २८ एच ९१८९ ला धडक दिली.
यामध्ये दुचाकीस्वार मनसाराम छत्तरसिंग वासकले राहणार मेंढामारी हा गंभीर स्वरूपात जखमी झाला. तेव्हा जखमीला दवाखान्यात नेतो असे सांगून चार चाकी चालकाने त्याला गाडीमध्ये टाकले व जंगलात बेवारस सोडून दिले.
सदर जखमीला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत मृतकाचा भाऊ गमदास छत्तरसिंग वासकले यांनी १ मे २०२४ रोजी जळगाव जामोद पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली आहेत, त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले.
आहे की, चारचाकी वाहन क्रमांक एम एच २७ बी ५३८२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणाने
चालवून माझ्या भावाला धडक दिली. तेथील उपस्थित लोकांनी व वाहन चालकाने त्याला गाडीम ध्ये टाकले व चालक म्हणाला की मी उपचारासाठी दवाखान्यात नेतो परंतु सदर चारचाकीच्या चालकाने बुऱ्हाणपूर रोडवरील शांतीलाल सस्त्या यांच्या शेतालगत असलेल्या जंगलात जखमी मनसाराम यास गाडीतून फेकून दिल. मनसाराम याला योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी चार चाकी चालका विरोधात कलम २७९, ३३७, ३०४, २०१ भांदवी सह १३४/ १८६ मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
breakingnews:जळगाव जामोद पोलिसांनी चारचाकी चालक योगेश सोपान महाजन राहणार बोरसर यास अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय इंगळे पोलीस कॉन्स्टेबल प्रेम सिंग पवार हे करीत आहेत.
ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
upsc:यवतमाळ ,यूपीएससी परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शुभम सुरेश पवार यांनी देशात ५६० वी रँक मिळवली.
याबद्दल मंत्री मुद् व जलसंधारण महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यवतमाळ वासिम जिल्हा चे संजय राठोड यांनी आज त्यांची महागाव येथील राहत्या घरी भेट घेऊन सत्कार केला.
अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवून शुभमने या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थींना आपला माणूस पालक मंत्री संजय राठोड यांनी प्रोत्साहन दिले. देखील आपल्या भागातील परीक्षार्थींसाठी आधुनिक आणि सर्व सोयीयुक्त अभ्यासिका तसेच आवश्यक पुस्तके उपलब्ध करून दिली आहे,
जेणेकरून आपले अधिकाधिक मुले – मुली प्रशासनात येऊ शकतील. शुभमचे वडील हे पुसद शहर पोलिस स्टेशनला हेड कॉन्स्टेबल आहे. आज त्यांच्या घरी आई संगीता पवार, आजोबा दयाराम पवार, आजी शांताबाई पवार, भाऊ भूषण पवार (तलाठी) यांची भेट झाली.
upsc:यावेळी शिवसेनेचे महागाव येथील डॉ. बी. एल. चव्हाण, राजू राठोड, रामराव नरवाडे, पवन राठोड, लखन राठोड, रामभाऊ तंबाके, रविंद्र पवार, यवतमाळ युवा सेनेचे महेश पवार व त्यांचे सहकारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
sanjaygaikwad:बुलढाणा,बुलढाणा शहरामध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू धर्म रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असते,
यावर्षी १४ मे २०२४ रोजी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार्या हिंदूधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे अध्यक्षपदी प्रमोद उर्फ बाळासाहेब धुड, कार्याध्यक्षपदी श्री आशिष जाधव तसेच सचिवपदी प्रा.अनिल रिंढे यांची निवड करण्यात आली,