Home Blog Page 55

लाडकी बहीण योजनेतील नवीन अपडेट: महिलांना कसे मिळणार ३००० रुपये? (Ladki Bahin Yojna)

0

Ladki Bahin Yojna:महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जात आहे.

मात्र, फेब्रुवारी महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, यामुळे त्यांच्यामध्ये निराशा पसरली आहे. आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाणार असल्याने महिलांच्या खात्यात एकदम ३००० रुपये जमा होणार आहेत.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे पकडला (puneswargatecase)

मुख्य माहिती

हप्त्याची वाट: फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, यामुळे महिलांमध्ये निराशा आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील तोडफोड

पडताळणी: या योजनेतील अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या पडताळणीमुळे काही महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.

अर्थसंकल्पानंतरची घोषणा: मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये देण्याची चर्चा आहे, मात्र ही घोषणा अर्थसंकल्पानंतरच केली जाणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Ladki Bahin Yojna:लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली होती. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, या योजनेतील अपात्रतेची पडताळणी सुरू असून, अनेक महिलांचे नाव यादीतून काढण्यात आले आहे

नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

policenews:हिंगणघाट :– दिनांक 27 फेब्रुवारी ला मुखबीरकडून गुप्त माहिती मिळाली की,नंदोरी चौक येथील उडानपुलाखाली काही इसम पैशाचा हार जितचा जुगार खेळत आहे. अशा विश्वासनिय गुप्त माहितीवरून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनां माहिती देऊन .

प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरे प्रमाणे नंदोरी चौक येथे पंच व पो स्टाफ सह रेड केला असता यातील आरोपी 1) आशिष विठ्ठल कारवाटकर वय 36 वर्ष राहणार विठ्ठल मंदिर वार्ड हिंगणघाट 2) आदेश भाऊराव इटणकर वय 21 वर्ष रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट 3) गजानन ज्ञानेश्वर गोल्हर

वय 40 वर्ष 4) गोविंद करमचंद सौदे वय 32 वर्ष राहणार शिवाजी वॉर्ड हिंगणघाट 5) राम बाबुराव कांबळे वय 24 वर्ष 6) मतीन मेहबूब शेख वय 32 वर्ष रा. वेळा ता. हिंगणघाट हे सगण मताने जुगार खेळताना मिळून आल्याने 1) बावन ताश पत्ते की. 100 /रू. 2)पत्त्याच्या डावावरील नगदी 1750 रू 3) आरोपीताच्या अंगझडतीत नगदी 5050 रू असा एकूण जु कीं 6900 /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)

असून पोलीस स्टेशन हिंगनघाट येथे आरोपीता विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे .ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन , मा.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . सागर कुमार कवडे , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत . यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक .

policenews:हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी पोउपनि भारत वर्मा , पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे, सुनील मेंढे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

गोवा येथील नॅशनल स्केटिंग स्पर्धेत पिळोदा बु.येथील हार्दिक संदीप महाजन प्रथम क्रमांक मिळवून विजयी (Yavalnews )

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:गोवा येथे भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल येथे रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्तरावरील स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

EPFO च्या ७ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, व्याज दरात कपातीची उद्या होऊ शकते घोषणा(EPFO)

या स्पर्धेमध्ये गोवा, आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र, कर्नाटक,अशा अनेक राज्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर १० वयोगटा मध्ये पिळोदा बु. येथील हार्दिक संदीप महाजन याने प्रथम क्रमांक मिळवून त्याला गोल्ड मेडल मिळाले व पुढील दोन महिन्यानंतर थाइलंड येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गोवा येथील नॅशनल स्केटिंग स्पर्धेत पिळोदा बु.येथील हार्दिक संदीप महाजन प्रथम क्रमांक मिळवून विजयी (Yavalnews )

Yavalnews:त्याच्या निवडीबद्दल अंतरराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याच्या राष्ट्रीय स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दीपेश सोनार सर यांनी खुप मेहनत घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन व त्याला या यशस्वी शिखरा पर्यत पोहचविण्या साठी मोलाचा वाटा उचलला आहे त्या बद्दल सरांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले हार्दीक हा कष्ठकरी शेतकरी कुटुंबातील संदीप महाजन व कोमल महाजन यांचा मुलगा आहे

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार (medianews)

0

 

पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार

medianews:चिखली :- वडिलांच्या कष्टाची शेती मुलं सुनानी लाडीगूलाबी लावून बक्षीस पत्र करून घेतली उर्वरित शेती विकून मुलींनी सुद्धा पैसे काढून घेतमारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याने पोलीस व पत्रकार यांनी सदर वृद्धाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली आहे.

गुगल इंटर्नशिप: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत काम करण्याची संधी (Google Internship )

ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे.

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार (medianews)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून सदर आजोबांची हकीकत

medianews:सांगून पोलीस स्टेशन रायपूर चे ए एस आय अमोल घाटे, संजय चवरे, पत्रकार गणेश अंभोरे व अकील अहमद यांच्या शिफारशी वरून क्षणाचा हि विलंब न करता वृद्धाश्रम च्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून त्या निराधार बेघर आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळून दिला आहे. वृद्ध आजोबा ना वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील डॉ.मुजुमदार वार्ड येथील दर्गाजवळील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवा..(sharadpawar)

0

 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे न.पा.मुख्याधिकारी यांना निवेदन…

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट:-

 

sharadpawar:शहरातील डॉ. मुजुमदार वार्ड येथील दर्गाजवळील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवण्यासाठी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे न.पा. मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.

गुगल इंटर्नशिप: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत काम करण्याची संधी (Google Internship )

शहरातील डॉ. मुजुमदार वार्ड येथील दर्गा ते करंजी चौक कडे जाणार्या मुख्य रस्तावर मोठा खड्डा पडला आहे. दररोज या रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहकाची वर्दन असते. तसेच या खड्ड्यामध्ये वाहनचालक पडून त्यांचा अपघात देखील झाला आहे. त्यात ते किरकोळ जखमी सुद्धा झाले आहे.

दिवसा वाहन चालक खड्डा वाचवून कसा बसा मार्ग काढतात पण मात्र रात्रीच्या वेळेस चालकांना खड्डा दिसत नाही व खड्ड्यात पडून त्यांचा अपघात होतो.

वरील विषयाला गांभीर्याने घेऊन या मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवून डॉ मुजुमदार वॉर्डातील नागरिकांना दिलासा द्यावा असे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी यांनी न.पा.मुख्याधिकारी यांना दिले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शहरातील डॉ.मुजुमदार वार्ड येथील दर्गाजवळील मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ बुजवा..(sharadpawar)

sharadpawar:यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुलळकर, जिल्हा उपाध्यक्ष मिना सोनटक्के, ओबीसी शहर अध्यक्ष आचल वकील,शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, अमित रंगारी, दिनेश भुते, सुरज मडावी, नयन पढरे,बेबी कुडमथे,कविता कोंबे,अब्दुल कलाम अजीज, समीर शेख, रझिया शेख, प्रेमनारायण तिवारी,नसीम शेख, रश्मी ठाकरे, मुकेश काशीनिवाल, शोभा तिवारी, शेख रज्जाक, जावेद पटेल आदी उपस्थित होते.

गुगल इंटर्नशिप: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत काम करण्याची संधी (Google Internship )

0

 

Google Internship:अमेरिकेतील कॉम्प्युटर सायन्सच्या पीएचडी विद्यार्थ्यांसाठी गुगलने समर २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची जाहीरात केली आहे.

ही इंटर्नशिप १२ ते १४ आठवड्यांची असून, विद्यार्थ्यांना गुगलच्या ग्लोबल टीमसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचं रूप समोर ( pune swargate Crime )

अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे, मात्र गरजेपेक्षा जास्त अर्ज आल्यास ही भरती तारखेच्या आधीही बंद केली जाऊ शकते.

इंटर्नशिपसाठी अर्ज कसा करावा?

कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी करणारे विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. मजबूत प्रोगॅमिंग स्किल्स, विशेषतः Python, Java, C++ या भाषांमध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी गुगलच्या अधिकृत करिअर पेजवर जाऊन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्न PhD समर २०२५ टॅबवर क्लिक करावे लागेल.

तिथे अपडेटेड Resume इंग्रजीत अपलोड करावा लागेल, तसेच अनऑफिशियल किंवा ऑफिशियल ट्रान्सक्रिप्टही अपलोड करावी.

इंटर्नशिपचे फायदे

गुगल इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळते. भविष्यात गुगल किंवा इतर मोठ्या टेक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ जॉब मिळण्याची शक्यता वाढते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Google Internship:या इंटर्नशिपमध्ये काम करण्याचा अनुभव मिळणार असल्याने ही संधी खूप फायदेशीर आहे

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना पण.. (Pune rape)

0

 

Pune rape:पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५) याने तरुणीला दिशाभूल करून शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती, तेव्हा आरोपीने तिला बसची दिशा चुकीची सांगितली आणि तिला शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार असल्याचे तिने म्हणताच, त्याने तिला आत जाण्यास सांगितले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

पीडित तरुणीने घटनेनंतर फलटणच्या बसमधून निघून गेली आणि प्रवासात अस्वस्थ वाटत असताना तिने मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली.

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना पण.. (Pune rape)

त्यानंतर ती माघारी फिरून स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली आहेत. आरोपी पूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या घटनेने पुण्यातील सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. स्वारगेट बस स्थानकावर १८ सीसीटीव्ही आणि जवळच पोलिस चौकी असतानाही ही घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Pune rape:या प्रकरणात राज्यातील राजकीय नेत्यांनी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे

मुख्य बातमी: संग्रामपूर येथील संजय गांधी व नक्कल विभागात चोरी (Sanjay Gandhi Nakal Vibhag)

0

 

संग्रामपूर येथे संजय गांधी नक्कल विभागातील चोरी: कॅम्पुटर तोडफोड व कागदपत्रांची फेकफाग

Sanjay Gandhi Nakal Vibhag::बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे संजय गांधी नक्कल विभागात चोरीची घटना घडली आहे. या घटनेत कॅम्पुटरची तोडफोड करण्यात आली आणि नकली भागातील कागदपत्रांची फेकफाग करण्यात आली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

तामगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी हजर होऊन तपास सुरू केला आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.

चोरीची घटना आणि तपास

संजय गांधी नक्कल विभागातील चोरी ही घटना अचानकपणे घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असून, चोरांचा शोध सुरू आहे. या घटनेत कॅम्पुटरची तोडफोड झाल्याने विभागातील कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Sanjay Gandhi Nakal Vibhagvतहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी चोरांना शोधून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Sanjay Gandhi Nakal Vibhag:पोलीस व प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी चोरांना शोधण्याचे काम सुरू आहे

लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण समोर आले(Ladki Bahin Yojana)

0

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आर्थिक मदत प्रदान करणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.

विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू झालेली ही योजना आता तांत्रिक अडचणींमुळे रखडली आहे. फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही, यामुळे अनेक महिला चिंतित आहेत.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

फेब्रुवारी महिन्यातील आठवा हप्ता वितरित करण्यात येणार होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो रखडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी या हप्त्याच्या चेकवर सही केली असल्याची माहिती दिली होती, मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत.

लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण समोर आले(Ladki Bahin Yojana)

  1. बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे, त्यामुळे पैसे देण्यात काही विलंब होत आहे. अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम सुरू आहे, ज्यामुळे पात्र महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ८३ टक्के विवाहित महिला आहेत. आतापर्यंत या योजनेतून अनेक अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे, त्यामुळे पात्र महिलांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवीन आशा – भंडारा ते बुलढाणा दरम्यान नदी बांधणी (devendrafadnvis)

0

 

भंडारा ते बुलढाणा दरम्यान ५०० किमी लांबीची नदी बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना

devendrafadnvis:नागपूर येथे झालेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी बुलढाण्यात नेण्याच्या योजनेची माहिती त्यांनी दिली.

या प्रकल्पातून विदर्भातील सात जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोसेखुर्द धरणातून वाया जाणारे १०० टीएमसी पाणी बुलढाण्यात नेऊन ५५० किमी लांबीची नदी तयार केली जाईल.

ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, कारण त्यामुळे त्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळेल.

devendrafadnvis:या प्रकल्पाचा लाभ भंडारा, बुलढाणा यांसह विदर्भातील इतर जिल्ह्यांना देखील होईल