Home Blog Page 81

हिंगणघाट विधानसभेत तुतारी पर्वाची सुरुवात…. वाजतेय तुतारी.. वाजणार तुतारी!(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिकांनी हिंगणघाट येथे भव्य रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला .

सिंदी रेल्वे येथून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने पक्षप्रवेश करण्यासाठी सिंदी रेल्वे कर हिंगणघाट शहरात दाखल होते..कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेल्या या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंदी रेल्वे शहरात जोरदार चर्चा.ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारोंच्या संखेने हा पक्षप्रवेश झाला।

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत स्थानिक महावीर भवन येथे संपन्न झाला.
राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छित असणारे सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले.

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा महावीर भवन हिंगणघाट येथे झाला. आमच्यासोबत इतके लोक जोडले जात आहेत, यामुळे आम्हाला पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे. असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायाला मिळाला. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मतदारांसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध असेल. असे मनोगत जिल्हाध्यक्ष तुम्ही राऊत यांनी व्यक्त केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, सहकार नेते वासुदेव गौळकार,माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर,सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले,प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद अली अजानी,राजू तळवेकर,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर,

Hingnghat :हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा,सरपंच मनोज तिमांडे, सरपंच प्रवीण जायदे,फिरोज बेरा, प्रभाकर कलोडे,प्रवीण पाटील,भारत रोकडे,दिनेश घोडमारे,बबलू खान, श्रीकांत भगत, सुनील शेंडे, वसंता सिरसे,माजी नगरसेवक सुमन पाटील, माजी नगरसेवक राम अवतार तुरक्याल,बंटी बेळखोडे,गुडु कुरेशी, जगदीश बोरकर, युगल अवचट,अतुल काळबांडे,सूरज वाघमारे,समीर वाघमारे, शुभम वाघमारे,सागर सोनटक्के, विष्णु वाघमारे, रवी राणा, सचिन पेटकर, हर्षल मोरस्कर महिला सीमा मेश्राम, सुजाता जांभुळकर, शीतल तिवारी, मिना सोनटक्के, रुपाली झाडे, विद्या गिरी, नालंदा राऊत,दिपाली रंगारी यांच्यासह हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..

हिंगणघाट विधानसभेत तुतारी पर्वाची सुरुवात… वाजतेय तुतारी.. वाजणार तुतारी!(Hingnghat)

0

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भव्य पक्ष प्रवेश.

सिंदी रेल्वे येथून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने पक्षप्रवेश करण्यासाठी सिंदी रेल्वे कर झाले हिंगणघाट शहरात दाखल…

ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला हजारोंच्या संखेने पक्षप्रवेश…

कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेल्या या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंदी रेल्वे शहरात जोरदार चर्चा..

हिंगणघाट :- सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिकांनी हिंगणघाट येथे भव्य रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला .

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

Hingnghat :सिंदी रेल्वे येथून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने पक्षप्रवेश करण्यासाठी सिंदी रेल्वे कर हिंगणघाट शहरात दाखल होते..कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेल्या या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंदी रेल्वे शहरात जोरदार चर्चा.ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारोंच्या संखेने हा पक्षप्रवेश झाला।

जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत स्थानिक महावीर भवन येथे संपन्न झाला.
राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छित असणारे सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा महावीर भवन हिंगणघाट येथे झाला. आमच्यासोबत इतके लोक जोडले जात आहेत, यामुळे आम्हाला पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे.

असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. या वेळी उपस्थित लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायाला मिळाला. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मतदारांसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध असेल. असे मनोगत जिल्हाध्यक्ष तुम्ही राऊत यांनी व्यक्त केले.

Hingnghat :यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, सहकार नेते वासुदेव गौळकार,माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर,सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले,प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद अली

अजानी,राजू तळवेकर,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे, विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा,सरपंच मनोज तिमांडे, सरपंच प्रवीण जायदे,फिरोज बेरा, प्रभाकर कलोडे,प्रवीण पाटील,भारत रोकडे,दिनेश घोडमारे,बबलू खान, श्रीकांत भगत, सुनील शेंडे, वसंता सिरसे,माजी

Hingnghat :नगरसेवक सुमनताई पाटील, माजी नगरसेवक राम अवतार तुरक्याल,बंटी बेळखोडे,गुडु कुरेशी, जगदीश बोरकर, युगल अवचट,अतुल काळबांडे,सूरज वाघमारे,समीर वाघमारे, शुभम वाघमारे,सागर सोनटक्के, विष्णु वाघमारे, रवी राणा, सचिन पेटकर, हर्षल मोरस्कर महिला सीमा मेश्राम, सुजाता जांभुळकर, शीतल तिवारी, मिना सोनटक्के, रुपाली झाडे, विद्या गिरी, नालंदा राऊत,दिपाली रंगारी यांच्यासह हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका और ‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ( devendrafadnvis)

0

 

devendrafadnvis:विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे.

देवा भाऊचं गणित काय?

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. योजनेच्या श्रेयासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जाहिरातबाजी करत आहेत.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

आता बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यामार्फत भाजपाकडूनही महायुती सरकारच्या कार्याची जाहिरात केली जात आहे. लोकांपर्यंत ही कामे पोहोचवण्यासाठी देवा भाऊ हा सूरमयी ताल निवडण्यात आला आहे.

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका और ‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ( devendrafadnvis)

गाण्यातून फडणवीसांचे आणि सरकारचेही ब्रँडिंग
फडणवीसांचं लक्ष्य नेमकं काय हे सांगताना या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे प्रेरणादायी बोल आहेत.

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

devendrafadnvis:तसेच, फडणवीसांनी 2014 ते 2019 या पाच वर्षांत आणि 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर काय कामे केली यावर प्रकाश टाकला आहे. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईतील विस्तारलेल्या मेट्रोसह फडणवीसांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत, यावर भर दिला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार येथे शिक्षक पालक सभा आयोजन(lonar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

Lonar :सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार येथे पालक शिक्षक संघ, सखी सावित्री संघ सभा आयोजित केली होती. या सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी डोळे सर यांनी स्वीकारले, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव काका सांगळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक एन बी सांगळे सर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री वराडे सर, श्री श्रीधर घुगे, सौ गाभणे ताई यांनी आपले स्थान स्वीकारले.

सभेमध्ये पालक आणि शिक्षक यांच्या साधक-बाधक चर्चा झाली संस्थेचे अध्यक्ष श्रीॲडव्होकेट भास्करराव काका सांगळे यांनीसर्वांना मार्गदर्शन केले.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

सर्व पालकांच्या समस्या जाणून घेऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर बी डोळे सर यांनी सर्व समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नखाते सर यांनी केले.

Lonar :सूत्रसंचालन सौ आघाव मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री इंगळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री जागृत सर तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

घरकुल मंजूर होऊन ही वेळेत अनुदान मिळेना(lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :गरीब, दुर्बल कच्च्या घरात राहणार्या आणि बेघर नागरीकांना अशा सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरन आहे.2024 परेंत सर्वाना हक्काचे घर मिळावे त्यानुसार ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे.

अनुसूचित जाति व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थांना लाभ देण्यासाठी राज्याशासना कडुन रमाई आवास योजना तसेच विमुक्त जाति व भट भटक्या जमाती साठी विविध योजना आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

पण इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता अश्या प्रकारच्या कोणत्याही योजना नव्हत्या म्हणुन राज्य सरकारने महाराष्ट्र मोदी आवास घर कुल योजना राबवले परंतु किनगाव जटुटु परिसरातील योंजनेतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम पुर्ण होऊनही लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किनगाव जटुटु येथील लाभार्थ्यांना पहीला हप्ता 15000/- हजार मिळाले असुन त्यांनी अपल्या घराचे काम पुर्णकरण्या साठी ऊधार ऊसने करुन घराचे काम पुर्ण केले त्यांना उर्वरित हप्त्याची प्रतिक्षा आहे.

Lonar:लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान देण्याची मागणी गटविका अधिकारी पंचायत समिति लोणार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे दि.26.9.2024 रोजी किनगाव जटुटु येथील बेबी पांडुरंग राऊत, रेणुका गणेश जगताप,मंदा शिवाजी जाधव,दारका बाई गबाजी राऊत यानी केली आहे.

येणारी नवरात्र व दुर्गादेवी विसर्जन सर्व समाजाला सोबत घेवुन उत्साहाच्या वातावरणात साजरे करा:उपविभागीय अधिकार अन्नपुर्णा सिंग (yaval)

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yaval :येणारे नवरात्र उत्सव ,दुर्गादेवी विसर्जनाच्या विधानसभा निवडणुकीची आचार सहीता लागण्याची शक्यता असुन यावेळी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येवुन उत्साहाच्या व शिस्तीने साजरे करावे असे आवाहन फैजपुर

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत तालुक्यातील उपस्थित सर्व दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मिडीयाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील असे ही पोलिस आधिकारी सिंग यांनी सांगीतले, यावेळी पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांनी शहरातुन निघणाऱ्या दुर्गादेवी विसर्जनाच्या संदर्भातील समस्या व अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून समजुन

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घेतल्या या बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते , पोलीस निरिक्षक प्रदिप ठाकुर,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी , महावितरणं अधिकारी अशोक लाहोडे यांच्यासह शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान,गोपाळसिंग पाटील ,विजय सराफ,प्रा,मुकेश

Yaval :येवले,असलम शेख नबी,डॉ.निलेश गडे,हाजी ईकबाल खान, हाजी गफ्फार शाह,मनसेचे चेतन अढळकर,राहुल बारी, हाजी गुलाम रसुल मेंबर ,शरद कोळी,पप्पू जोशी, कृउबाचे संचालक सुनिल बारी यांच्या शिवाय मोठया संख्येत दुर्गा उत्सव मंडळाचे पदधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते .

पार्वतीबाई नारायणराव उदावंत यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळा संपन्न..(lonar)

0

 

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :बुधवार ला दुसरबीड येथे गीतांजली मंगल कार्यालय या ठिकाणी श्री वसंतराव नारायणराव उदावंत व श्री बबनराव नारायणराव उदावंत यांच्या मातोश्री पार्वतीबाई नारायणराव उदावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी ह.भ.प .उमेश महाराज दशरथे श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग १५६५ मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ती ॥ १ ॥देह विसरे आपुला । जवळीं घेतां शिण गेला ॥ धृ ॥ दावी प्रेमभाते । आणि अंगावरी चढते ॥३ ॥ तुका संतापुढे ।पायी झोंबे लाडे कोडे ॥४ ॥ या अभंगावर फार सुरेख व मार्मिक अशा शब्दांमध्ये कीर्तन केले .अक्षरशा दोन तास सर्व उपस्थित जण कीर्तनात मग्न झाले होते .

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

उदावंत घराण्याची आई वरील निष्ठा , संस्कार त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसतात . महाराजांनी आवर्जून सांगितले की मी अनेक मोठी घरे पाहिली पण मोठ्या घरातील माणसाचे मनही तेवढेच मोठे असावे लागते हे मोठेपण मी उदावंत बंधूंमध्ये बघितले या घराण्याचा व महाराष्ट्रातील साधुसंतांचा असा ऋणानुबंध आहे.

की या दुसरबीड नगरीतून जाणारा एकही साधू संत उदावंत बंधूंच्या घरी भेटून गेल्याशिवाय राहत नाही .जणू हे घर संतांचे माहेर आहे असे म्हणायला वावगे ठरणार नाही . या व अशा अनेक प्रसंगाची आठवण महाराजांनी आपल्या कीर्तनातून करून दिली .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

उपस्थित सर्व भाविकांना सुद्धा आई व आईचे आपल्या जीवनातील महत्त्व काय ? हे अनेक दृष्टांतातून समजावून दिले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ह .भ. प . सानप गुरुजी नाना श्री क्षेत्र वैष्णव गड , पण हभप वाघ गुरुजी संत तुकाराम महाराज बारागाव मंडळ , झोटींगा . हभप केशव महाराज बुधवत अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान वीर पांगरा . हभप शिवाजी महाराज मुंडे पळसखेड चक्का . हभप प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था उगले पांगरी . हभप ज्ञानेश्वर महाराज झगरे वाकतकर . हभप सतीश महाराज डोईफोडे वारकरी शिक्षण संस्था शंकर गड . हभप रमेश महाराज जायभाये .श्री क्षेत्र वैष्णव गड . हभप तेजराव महाराज बुरकुल श्रीक्षेत्र वैष्णव गड हभप अतुल आदमाने महाराज श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर ह भ.प.भगवान महाराज शिंदे..माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे साहेब .

Lonar :परळी येथील उद्योजक श्री सुरेश आण्णा टाक .तसेच राजकीय सामाजिक अध्यात्मिक वैद्यकीय शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. माता बहिणी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होत्या .सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

शेकडो शेतकरी नेत्यांचा डॉ. बछीरे यांच्या हस्ते शिवसेना उ.बा.ठा. मध्ये प्रवेश(lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews :शेकडो शेतकरी व शेतकरी नेत्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

मेकर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शेतकरी व शेतकरी नेते डॉ बछिरें यांनी जे शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगार व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासनाशी दिलेल्या लढ्याला प्रभावित होऊन तसेच

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी लोंढेच्या लोंढे येत आहेत

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व डॉ. गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहे
शिवसेना भवन लोणार येथे हा प्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीकांत मादनकर,

Lonarnews :युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी, तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसेंजित बछिरे हे या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते

नगर परिषद द्वारे लोणार शहरात राबण्यात आली विशेष स्वच्छता मोहीम. मुख्याधिकारी विभा वराडे मॅडम यांच्या पुढाकार (lonar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

Lonar :शहरात स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत मा.मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे मॅडम यांच्या आदेशानुसार तथा मा. स्वच्छता निरीक्षक योगेश साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालय लोणार द्वारा लोणार शहरतील आठवडी बाजार व बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहीम अंतर्गत आठवडी बाजार परिसर व बस स्थानक परिसर येथील संपुर्ण परिसरामधील नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांद्वारे साफसफाई करण्यात आली.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

तसेच ST महामंडळ कर्मचाऱ्यांनी देखील या अभियानात सहभाग नोंदविले.

Lonar :सदर विशेष स्वच्छता मोहिमेत शहर समन्वयक अथर रौनक अली, दरोगा याहया खान, आरोग्य लिपिक शेख सलीम शेख रफिक, बाबाराव घाटोढे यांच्या सह सर्व सफाई कर्मचारी, न.प. कर्मचारी उपस्थीत होते.

रोटरी क्लब हिंगणघाट सायकल वाटप योजना: मुलींच्या स्वप्नांना मिळाली नवी गती(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट – मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना सशक्त बनवण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब हिंगणघाटने एक अनोखी आणि प्रेरणादायक योजना राबवली आहे. अलीकडेच आयोजित कार्यक्रमात, हिंगणघाट आणि आसपासच्या गावांमधील 10 शाळांमधील 50 गरजू विद्यार्थिनींना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले.

हे वाटप रोटरी क्लबच्या सायकल बँक योजनेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश असा आहे की दहावी पास केल्यानंतर विद्यार्थिनींनी सायकली परत कराव्यात, जेणेकरून त्या सायकली इतर गरजू विद्यार्थिनींना उपलब्ध करून देता येतील.

या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. राजेंद्र खुराना, रोटे. किशोर राठी, पोलिस निरीक्षक मनोज गभणे, आणि शाळेचे सचिव रमेशराव धारकर यांसारख्या मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

त्यांनी या उपक्रमाला समाजासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण मिळविण्यात यामुळे मदत होईल, असे मत व्यक्त केले.क्लबचे अध्यक्ष सीए जितेंद्र वर्मा यांनी सांगितले, “आम्ही फक्त सायकली वाटत नाही आहोत,

तर आमच्या मुलींना त्यांच्या स्वप्नांकडे जाण्याचा मार्ग देत आहोत. या सायकली त्यांना आत्मनिर्भर बनवतील आणि त्यांच्या भविष्यासाठी नवी संधी उघडतील.” त्यांनी हे देखील जाहीर केले की रोटरी क्लब सायकलींची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारेल, जेणेकरून विद्यार्थिनींना सातत्याने मदत मिळत राहील.

क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुखी यांनी सांगितले की गेल्या वर्षीही क्लबने 50 विद्यार्थिनींना सायकली दिल्या होत्या, आणि पुढील वर्षी आम्ही सायकल बँकचा विस्तार करून त्याचे आकार 1000 सायकलीपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे, जेणेकरून आणखी गरजू विद्यार्थिनींना त्याचा फायदा होऊ शकेल.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. राजेंद्र खुराना यांनी क्लबच्या या प्रेरणादायक योजनेचे कौतुक करताना सांगितले की, “मुलींच्या शिक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी अशा प्रकारची योजना अत्यंत प्रशंसनीय आहे. या माध्यमातून त्यांना समाजात आपली ओळख निर्माण करण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळते.” पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांनी मुलींच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांना संरक्षण आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.सायकली मिळवताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंद आणि उत्साह ही या दातृत्वाची जिवंत साक्ष होती.

हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुलभ करण्याबरोबरच, त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा निर्माण करत आहे, ज्यामुळे त्या आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलत आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. जितेंद्र केदार यांनी कुशलतेने केले, तर या योजनेच्या यशस्वी मार्गदर्शनात रो. मुरली लाहोटी, रो. प्रो. राजु निखाडे, आणि रो. मुकुंद मुंधडा यांची महत्त्वाची भूमिका होती. शेवटी, क्लब सचिव उदय शेंडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

विशिष्ट उपस्थितांमध्ये क्लबचे सचिव सुभाष कटारिया, माया मिहानी, पितांबर चंदानी, पंकज देशपांडे, डॉ. लाहोटी, मितेश जोशी, पुंडलिक बकाने, केदार जोगळेकर आणि इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Hingnghat :हा कार्यक्रम फक्त सायकलींचे वाटप नव्हते, तर विद्यार्थिनींच्या मनात आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा, आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायक प्रयत्न ठरला.