Home Blog Page 98

मिलत कॉलनी येथे दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने मारून जखमी केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल..( crimenews )

0

 

इस्माइल शेख सह अमीन शेख शेगाव

crimenews:शेगाव: येथील मिल्लत कॉलनी मध्ये दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपी शाहरुख खान चांदखान वय 32 वर्ष याने चाकू मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मिळत नगर भागातील अमीर खान सलीम खान व 22 वर्ष याने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 19 जून रोजी मी माझ्या मुलीला नगर भागातील घरासमोर उभा असताना आरोपी शाहरुख खान चांदखान वय 32 वर्षे राहणार मिलत नगर शेगाव येथे आला

व दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणाला मी त्याला म्हटले की माझ्याजवळ पैसे नाही तू मला पैसे मागू नको असे म्हटल्याने आरोपी शाहरुख खान याने खिशातून चाकून काढून वार केला व जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मिलत कॉलनी येथे दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने मारून जखमी केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल..( crimenews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशा तक्रारीवरून व मेडिकल सर्टिफिकेट वरून शहर पोलिसांनी आरोपी शाहरुख खान चाँद खान विरुद्ध 352 आपली 24 कलम 324 323 506 बातमी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

crimenews:अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करुटले बक्कल नंबर 1275 पोलिस अमलदार नरेश तायडे करीत आहेत

प्रशासकीय कामं वेगाने करा -आ. डॉ राजेंद्र शिंगणे लोणार पं. स. च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश ( rajendra shingne )

0

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

rajendra shingne :लोणार : पंचायत समिती स्तरावर रखडलेले कामे त्वरित मार्गी लावून लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवा असे निर्देश आज लोणार पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सिंदखेडराजा मतदार संघांचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लोणार तालुक्यातील जवळपास 24 गावे सिंदखेड राजा मतदार संघात येतात या गावातील सामुदायिक सिंचन विहरी, पांदन रस्ते, सिमेंट रस्ते, तांडा वस्ती सुधार तसेच शाळा दुरुस्तीची बरीच कामे प्रशासकीय पातळीवर गेल्या काही महिन्यात राखडलेली आहेत,

याच कामासंदर्भात आ डॉ राजेंद्र शिंगणे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत हि सर्व कामे त्वरित मार्गी लावावे तसेच सर्व सामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्यांसाठी असलेल्या बकरी शेड, गोठा बांधकाम, कुक्कुट पालन इत्यादी योजना पारदर्शनक पणे राबवाव्यात असे निर्देश पंचायत समिती लोणार च्या सभागृहात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

गेल्या काही दिवसा पासून शिंदखेडराजा मतदार संघातील गावातील कामे रेंगाळल्याच्या तक्रारी या भागातील सरपंच तथा कार्यकर्त्यांनी आ डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या कडे केल्या होत्या त्या पार्शवभूमीवर आ डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशानुसार सदर तातडीच्या बैठकीचे आयोजन गटविकास अधिकारी यांनी केले होते,

प्रशासकीय कामं वेगाने करा -आ. डॉ राजेंद्र शिंगणे लोणार पं. स. च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश ( rajendra shingne )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या बैठकीला राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष डॉ भास्कर मापारी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू इंगळे, सरपंच बाळू महाजन, मोरे, संदीप गायकवाड, राहुल शिंदे या पदाधीकाऱ्यासह गट विकास अधिकारी देशमुख,

rajendra shingne:अधीक्षक रवींद्र मापारी, सहाय्यक ठोके, अभियंता शेळके, आरोग्य अधिकारी डॉ वैभव मापारी, बालविकास अधिकारी सोने, सह गटविकास अधिकारी रामप्रसाद मुंढे, राठोड यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरपीएफ रंजन तेलंग यांची पुन्हा दमदार कामगिरी दोन मोबाईल चोरटे रंगेहाथ ताब्यात ( rpfnews )

0

 

इस्माइल शेख सह अमीन शेख शेगाव

rpfnews:दिनांक 18 जून रोजी कायम च आपल्या दमदार कामगिरी ने चर्चेत असलेले रंजन तेलंग यांना सूचना भेटली की दोन संशयित व्यक्ती रेल्वे स्टेशन शेगाव च्या पार्किंग परिसरात आहेत रंजन तेलंग लगेच तिथे पोहचताच

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

दोघांनी ही एका झोपलेल्या यात्री चा मोबाईल काढून पसार होण्या आधी रंजन तेलंग यांनी दोघांना पकडले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे मोबाईल मिळून आला तेलंग यांनी यात्री ला उठवून विचारपूस करता त्यांनी

आपला मोबाईल व पर्स चोरी गेल्याचे सांगितले त्यावरून रंजन तेलंग यांनी फिर्यादी व आरोपी ना उपनिरीक्षक डॉ विजय साळवे यांच्या कडे नेले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांनी चौकशी करून कायदेशीर कारवाई करून जीआरपी शेगाव येथे ताब्यात दिले वरून त्यांच्यावर 164/2024कलम 379,34 A नुसार अटक करण्यात आली असून या दोघांपैकी एकावर यापूर्वी ही गुन्हे दाखल असून तो सराईत अट्टल चोरटा असल्याचे दिसून आले.

rpfnews:माननीय मंडळ सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली रंजन तेलंग यांनी ही कामगिरी केली

बीबी ग्रामीण रुग्णालयाला आता तरी रक्त, लघवी तपासणी मशीन मिळणार का?खाजगी लॅब वाल्यांची चांदी मात्र गोरगरिबांना आर्थिक भुर्दंड) ( rural Hospital )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधी. सय्यद जहीर

rural Hospital:ग्रामीण रुग्णालय बीबी हे जालना – मेहकर हायवेवर असून मंत्री महोदयांच्या नेहमी येण्या-जाण्याचा मार्गावर आहे. तरीही बीबी ग्रामीण रुग्णालयाची समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही.

बीबी येथे 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले असून या ग्रामीण रुग्णालयाला 15 ते 20 गावांना जोडलेले असून या गावांसाठी बीबी हे गाव बाजारपेठ असल्यामुळे बीबी येथे नेहमी लोकांची वर्दळ असते. त्यामुळे गोरगरीब जनतेला आरोग्यासाठी बीबी ग्रामीण रुग्णालयातच यावे लागते. बीबी रुग्णालयातील दररोज सरासरी ओ.पी.डी. 100 ते 150 पर्यंत आहे .मात्र येथील रुग्णालयात एक वर्षापासून नादुरुस्त झालेली रक्त ,लघवी तपासणी मशीन अजून पर्यंत आलेली नाही

.त्यामुळे गोरगरीब जनतेला खाजगी लॅबमधून रक्त, लघवी व इतरही तपासणी करण्याकरता नाहक आर्थिक भुर्दंड शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब लोकांना सहन करावा लागत आहे. या अगोदर अनेकांनी मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री ,आयुक्त उपसंचालक ,जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन उपोषणाचे इशारेही दिलेले आहेत. तरीही जुन्या सरकारला जाग आलेली नाही.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मात्र आता जिल्ह्यालाच जिल्ह्यातील आरोग्य मंत्री मिळाले आहे. आता तरी ग्रामीण रुग्णालय बीबी येथे नवीन रक्त ,लघवी तपासणी मशीन येईल का अशी आशा बीबीकरांना तसेच रुग्ण, नातेवाईकांना आशा आहे. अन्यथा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही .असेही जनतेतून सूर उमटत आहेत.

प्रतिक्रिया व्ही.एस. नागरे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ बीबी).
आम्ही तात्काळ सी. एच. सरांपर्यंत मशीनची माहिती देऊन नवीन मशीनची मागणी केलेली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु अजून पर्यंत नवीन मशीन आलेली नाही. इंजिनीयरच्या म्हणण्यानुसार मशीनची लाईफ संपलेली आहे.

rural Hospital:तरीही रुग्णालयात दररोज 30 ते 35 गोरगरीब रुग्ण रक्त, लघवी व इतरही तपासणीसाठी येतात. मात्र त्यांना ताबडतोब रिपोर्ट मिळत नसल्यामुळे मनस्ताप सहन करून दुसरे दिवशी रिपोर्ट साठी यावे लागते.

गावाची सोय करण्यासाठी पाण्याची टाकी बांधली अन् तीच कोसळली नशीब जीवित हानी टळली पण दोषींवर कारवाही कधी ( brekingnews )

0

 

अनिलसिंग चव्हाण / बुलढाणा

brekingnews:चिचारी येथील पाण्याची टाकी कोसळुन झालेल्या शासनाच्या नुकसाना बद्दल कार्यकारी अभियंता थोरात व कनिष्ठ अभियंता कोरडे तसेच संबधीत ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत
अॅड. जि.ए. क्षीरसागर व अॅड. पि. के. घाटे यांचे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना लेखी निवेदन सादर.

मौजा चिचारी ता. संग्रामपूर या आदिवासी गावात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागा मार्फत पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीचे काम सुरु असुन सदर पाण्याची टाकी ही निकृष्ठ दर्जाची बांधल्यामुळे सदर कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे सदर पाण्याची टाकी ही कोसळली आहे.

सदर बांधकाम पूर्ण होण्याच्या आधीच पाण्याची टाकी कोसळल्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहे.सदर काम हे कार्यकारी अभियंता थोरात व कनिष्ठ अभियंता कोरडे यांच्या देखरेखीखाली सुरु होते.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्यामुळे दोन्ही अभियंता यांनी ठेकेदाराच्या निकृष्ठ कामाकडे हेतुपुरस्सर व आर्थीक प्रलोभनाने दुर्लक्ष करुन सदर बांधकाम करुन घेतले व ठेकेदाराचे बिल काढून त्याचा आर्थीक लाभ करुन दिला आहे. टाकी कोसळल्याने कोणत्याही प्रकारची जिवीतहाणी झाली असती तर त्याला संबधीत अभियंता व ठेकेदार हे पुर्णतः जबाबदार होते.

त्यामुळे आपणास या निवेदनाव्दारे खालील प्रमाणे मागणी करण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता थोरात, कनिष्ठ अभियंता कोरडे व संबधीत ठेकेदार यांच्यावर शासनाची आर्थीक फसवणुक केल्या बाबत तसेच लोकांच्या जिवीतास हाणी पोहचेल असे कृत्य केल्या बाबत तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याचप्रमाणे संबधीत कामाची आजपर्यंत ठेकेदाराला दिलेली रक्कम तात्काळ वसुल करावी.संबधीत ठेकेदार यांचे कंत्राट रद्द करुन त्याला काळ्या यादीत(ब्लॅक लिस्ट)करण्यात यावे.

brekingnews:अशा लेखी मागणीसह अॅड. जि.ए. क्षीरसागर व अॅड. पि. के. घाटे संग्रामपूर ता. संग्रामपूर जि. बुलडाणा यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहेत.या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुला बाळासह तामगाव पोलीस स्टेशनला आमरण उपोषण चा इशारा…( policenews )

0

 

policenews:संग्रामपूर येथील तामगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 18 जून 2024 रोजी रुपेश बसंत सावंग यांनी तक्रार अर्ज दिले तामगाव पोलीस स्टेशनला मुला बाळासह आमरण उपोषणाचा इशारा दिलं आहे.

सविस्तर विषय असे आहे की तामगाव पोलीस स्टेशन मधील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बकाल येथील एका युवकाने रुपेश सावंग यांची पत्नी सौ वंदना रुपेश सावंग हिचे माहेर येउलखेड तालुका अकोला असून वरवट बकाल येथील एका युवकाच्या सोबत 4/6/ 2024 रोजी घरी न सांगता निघून गेली.

त्या महिलेला दोन अपत्य असून वरवट बकाल येथील एका युवकाने त्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून त्या युवकासोबत आज रोजी राहत आहे.

तर निवेदनकर्त्याच्या मुलांना सध्या अतिशय ताप असून ती मुलगी आई विना राहू शकत नाही याबाबत सखोल चौकशी करून न्याय द्यावा या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मुला बाळासह तामगाव पोलीस स्टेशनला आमरण उपोषण चा इशारा…( policenews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संबंधित गैरहजर वरवट बकाल येथील एका युवकाच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा तामगाव पोलीस स्टेशन समोर मुला बाळासह येणाऱ्या दिनांक 25/ 6 /2024 रोजी मंगळवार सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन तामगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहे.

policenews:याची नोंद घ्यावी अशा प्रकारची निवेदन रुपेश बसंत सावंग यांनी दिलं

बागायती क्षेत्राची मदत मिळावी म्हणून बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा.( buldhananews )

0

 

अखेर उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी घेतली तातडीची बैठक. अखेर निघाला बैठकीत तोडगा!

 

बातमी प्रसिद्ध होताच उपजिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये बैठकीचे नियोजन!

सय्यद जहीर/प्रतिनिधी 

 दिनांक १७ जून रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आत्मदहन अन्नत्याग आमरण उपोषणाच्या अनुषंगाने तातडीची बैठक घेऊन अखेर बैठकीत तोडगा निघाला .

बालाजी सोसे, गजानन जायभाये यांच्या मागणीला अखेर यश आले.मा.उपजिल्हाधिकारी यांनी आज ठीक ११ वाजता

सोसे व जायभाये यांच्यावतीने बैठकीला शेतकरी व उपजिल्हाधिकारी खडसे साहेब उपस्थित होते .

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्यावेळी प्रकाश गीते ,नितीन कायदे, भगवान पालवे ,गजानन मुंडे, रामकिसन नागरे ,विजय घोंगे दिलीप चौधरी ,देवानंद सोसे, अनिल मुंडे ,सुभाष नागरे, छगनराव धायतडक ,गजानन झोरे ,सचिन मुंडे ,संदीप जायभाये संदीप राऊत ईत्यादी मंडळी उपस्थित होती .या बैठकीमध्ये शेतकरी आणि अधिकारी यामध्ये काहीकाळ खडाजंगी झाली .

आम्हाला तोंडी आश्वासन नको, आम्हाला मदत देऊ असे आश्वासन नको, कारण हे आंदोलन हे उपोषण सात महिने पूर्ण झाले आता आम्हाला डेड लाईन द्या, तारीख द्या असे त्यावेळेस प्रश्न उपस्थित झाले. त्यावेळेस श्री खडसे साहेब यांनी मीटिंगमध्ये शब्द दिले की 21 तारखेपर्यंत बागायती क्षेत्राची केवायसी यादी अपलोड केल्या जाईल.

आणि लेखी स्वरुपात 26 तारखेला पिक विमा स्टॅंडिंग क्रोप हार्वेस्टिंग क्रॉप व शेडनेट व इतर मागण्यावर सविस्तर चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित सर्व कृषी विभागाचे सर्व तहसील विभागाचे सर्व सीड्स कंपन्या आणि सर्व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे अशी त्यांनी त्यावेळेस माहिती दिली .तसे लेखी स्वरुपात सुद्धा दिले .

बातमी लाईव्ह  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि खडसे साहेब यांनी आता हे आंदोलन थांबवा नक्कीच तुम्हाला मदत मिळेल आणि न्याय मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर संबंधित कृती समितीच्या वतीने ही आंदोलन सध्याचे स्थगित करण्यात आले.

buldhananews:दिनांक 28 जून पर्यंत सर्व मार्ग किंवा सर्व प्रश्न मार्गी लागले नाही तर पुन्हा बालाजी सोसे व जायभाये व कृषि समितीच्या वतीने पुन्हा आत्मदहन व अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पुन्हा एकदा देण्यात आला.

शासनाने फिरवली पाठ ; दिव्यांग बघत आहे पेंशनची वाट ( buldhananews )

0

 

इस्माइल शेख सह अमीन शेख

buldhananews:आगर : लोकसभेच्या निवडणुकीच्या धावपळीत शासनाने चक्क दिव्यांगाकडे पाठ फिरवली आहे.

buldhananews

दिव्यांग व्यक्तींना मिळणारी संजय गांधी पेन्शन योजनेचे मानधन गेली तिन महीने झाले दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर जमा झालेले नाही.ज्या गरीब ,गरजु ,अनाथानांचा उदर निर्वाह पेंशन वर होत आहे.

काही महीन्यापुर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी “हा उपक्रम राबवला .पण महाराष्ट्र राज्यातील किती गरजु अपंगांना या योजनेचा फायदा झाला ? हा प्रश्न आता दिव्यांगाकडुन निर्माण होत आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आमदार व खासदार यांच्या पेंशन मध्ये नेहमीच भरगोस वाढ होत आहे.पण दिव्यांगांना पंधराशे रुपये महिना मिळणारी पेंशन वेळेवर मिळत नाही.

शासनाने फिरवली पाठ ; दिव्यांग बघत आहे पेंशनची वाट ( buldhananews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मिळवणाऱ्या पेंशन मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने वाढ करावी.

buldhananews:व ती वेळेवर मिळावी या करीता दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या विविध संघटना व संस्था शासनदरबारी दिव्यांगांच्या विविध अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करुन निवेदन देउनही दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

शेतकऱ्यांवर अन्यायकारक पीक विमा कंपनीविरुद्ध आमदार श्वेता महाले पाटील चिखली विधानसभा मतदारसंघ भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या कठोर भूमिका घेणारः ( shweta mahale )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

shweta mahale :चिखली,वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. मात्र, नियमांचे अडथळे उभारून पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करते.

याची अनेक उदाहरणे चिखली तालुक्यात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

या सर्व प्रकरणांची आमदार श्वेता महाले पाटील हे चौकशी करणार असून दोषी ठरणाऱ्या एआयसी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांंविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिला.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

याशिवाय पीक कर्ज प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबाबत मवाळ भूमिका घ्यावी.

कागदपत्रांची पूर्तता सौजन्याने करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे असे निर्देशही आमदार श्वेता महाले पाटील यांनी दिले आहे

https://youtu.be/7SSOdOJ-5M0?si=kfdR3dZpbC28rThE

तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना दिले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा खरीप हंगाम सुरू होत असून पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना सर्वतोपरी मदत व्हावी, कुठलीची अडचण भासू नये.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व पेरणी व्यवस्थित पार पडावी यासाठी कृषी विभागातर्फे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आमदार श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाली.

shweta mahale:जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर्वश्री मनोजकुमार ढगे, प्रभारी तहसीलदार वैभव खाडे, साहाय्यक निबंधक सहकार राजेंद्र घोंगे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर, नाबार्डचे अधिकारी रोहित गाडे, एआयसी पीक विमा कंपनीचे अधिकारी मयूर लोणकर यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, अनमोल ढोरे, युवराज भुसारी व सर्व भाजपा चे कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

श्रींच्या पालखी मधील भाविकांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले तिघा विरुद्ध गुन्हा दाखल..( brekingnews )

0

 

इस्माइल शेख सह अमीन शेख

brekingnews:शेगाव.13 जून रोजी गुरुवारी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या श्रींच्या पालखीत नागझरी रोडवरील भिकाजी रोहनकर यांच्या मळ्याजवळ सहभागी भाविकांच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना ताब्यात घेतले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे साहेब यांच्या फिर्यादीवरून सलीम खान अकबर खान वय 27 वर्ष राहणार आकोट फाईल पूरपीडित कॉलनी अकोला, फैजल खान रहीम खान वय 26 वर्ष आकोट फैल पूरपीडीत कॉलनी

श्रींच्या पालखी मधील भाविकांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले तिघा विरुद्ध गुन्हा दाखल..( brekingnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अकोला, मंगेश ईश्वर सिंग ठाकूर वय 33 वर्षे भिकाजी नगर दाबकी रोड अकोला या तिघाविरुद्ध अपरा नंबर ३३७/२४ कलम 379 511 401 बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

brekingnews:तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकीकर बक्कल नंबर बाराशे 44 करीत आहेत