साहित्य उपेक्षितांचे मासिक आयोजित नववर्ष स्पर्धा समुहाचा निकाल जाहीर
नवी मुंबई : राज्यस्तरीय “साहित्य उपेक्षितांचे” मासिकातर्फे समूहाचे प्रमुख प्रशासक प्रदीप बडदे (नवी मुंबई) यांनी नववर्ष आणि चैत्र पाडवा निमित्ताने वाचन-लेखन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने “राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा” गीतलेखन, काव्यलेखन प्रकारात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, बीड, अहमदनगर, वर्धा या जिल्हातून तसेच गुजरात … Read more