पैशे देण्यास नकार दिल्याने, विवाहित महिलेस तिघांकडून मारहाण, पतीसह सासु सासरे विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल. शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव , माझे मुलाने कमवुन आनलेले पैसे दे असे म्हटल्यावर फरीदाबी हिने पैसे देण्यास नकार दिला असतात पतीसह सासु -सासरे यांनी विवाहित महिलेस मारहाण करून मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या

फि चे बहिणीला विट मारून जख्मी केल्याची घटना दि. २५/२/२०२४ रोजी रात्री ९ वा दरम्यान काँग्रेस नगर येथे घडली हकीकत अशा प्रकारे आहे की,

यातील फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक असुन फि ही घरी हजर असतांना फि चे सासरे शेख अशरफ व सासु ईशस्दबी हे फिला म्हणाले की, माझे मुलाने कमवुन आनलेले पैसे मला देत जा.

गोवंश ची निर्दयपणे वाहतूक करणारे वाहन शेगाव येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.( shegaonnews )

त्यावेळी फि ने त्याना म्हटले की माझा लहाण मुलाची तब्येत खराब आहे त्याला दवाखान्यासाठी पैसे लागतात. मी तुम्हाला पैसे देउ शकत नाही.

crimenews: असे म्हटले असता फि चे सासुने व सास-याने फिला शिवीगाळ केली त्यावेळी फि ने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता फि चे पती शेख अनवर शेख अशरफ यांनी फि ला चापटा बुक्यांनी मारहाण केली.

तसेच फि ची सासु हिने फि ला केस ओढुन लोटपाट केली त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकुन फि चे घरा शेजारी राहणारी फि ची बहिण रीहानाबी हि तेथे आली असता तिला फि चे पती शेख अनवर शेख अशरफ यांनी आंगणातील विट हातात घेऊन तिचे डावे हातावर मारली.

प्रथमेश-क्षितिजा यांचा विवाह सोहळा पडला थाटामाटात पार ( Prathmesh parab wedding )

 

तसेच फि चे पती फिला म्हणाले की माझे सोबत तलाक घेतल्यास मी तुझे आई, भाउ, भाचा यांना जिवाने मारुन टाकील अशी धमकी दिली.

crimenews: अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन
शहर पोलीसांनी आरोपी विरूध्द अप नं. ९९ /२०२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मा.पो.नी.सा. आदेशाने बिट पो.हे.कॉ. सुनिल सुसर हे करीत आहेत.

Leave a Comment