Mahindra Thar ला force Gurkha चे आव्हान या फिवचर पाहून कलिजा खलास ( MahindraThar )

 

Force Motors आतां या नवीन गुरखाचे नवीन टीझर आणले आहे. तर मागील गेल्या काही दिवसांपासून या कंपनी पाच दरवाजांची गुरखा तयार करण्याच्या प्रयत्नात होती.

मात्र आता या टीझरमध्ये गुरखाच्या 5 डोअरची झलक दिसून आली.तर या SUV शिवाय कंपनी लवकरच एक नवीन एसयुव्ही बाजारात उतरवणार आहे.

MahindraThar:तर या गुरखा 5 डोअर सोबतच कंपनी लवकरच गुरखा 3 डोअर कार पण लाँच करणार आहे. तर एप्रिल 2023 मधील नवीन एमिशन नियमानुसार, फोर्सने 3 दरवाजाच्या गुरखा कारचे उत्पादन बंद केले होते.

मात्र आता पण नवीन टीझरनुसार, कंपनी 5 आणि 3 दरवाजांची गुरखा बाजारात उतरविण्याची योजना आखत आहे.

1 मे पासून आता वनप्लसचे मोबाईल मिळणार नाही शॉपीमध्ये ( oneplus mobaile )

तर या फोर्सने टीझरमध्ये 5 दरवाजांच्या मोठ्या गुरखा एसयुव्हीला दाखवले आहे. गुरखा 5 डोअरमध्ये 2,825mm लांबीचा व्हीलबेस पाहायला मिळू शकतो.

मात्र आता या नवीन एसयुव्ही 3 डोअर गुरखामध्ये टायरची लांबी 425mm मीटर असेल. याशिवाय नवीन एसयुव्हीला नवीन डिझाईनचे अलॉय व्हील मिळू शकते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या नवीन दमाच्या गुरखामध्ये मर्सिडीजचे 2.6 लिटरचे डिझेल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स असतील. गुरखा 5 डोअरमध्ये 5 सीटर (टू रो), 6 सीटर (थ्री रो) आणि 7 सीटर (दो कॅप्टन चेअरसह थ्रो रो) आसन व्यवस्थेचा पर्याय मिळू शकतो. 3 डोअर गुरखा केवळ 4 सीटर व्हर्जनमध्ये येईल.

तर आता लवकरच येणार गुरखा 5 डोअर आणि 3 डोअर येत्या काही आठवड्यात बाजारात दाखल करण्यात येईल.

मात्र या नवीन फिवचर 3 डोअर गुरखाचा थेट सामना महिंद्रा थार सोबत होईल.

MahindraThar :मात्र आता तर 5 दरवाजांच्या गुरखाची टक्कर आगामी थार 5 डोअर आणि मारुती सुझुकी जिम्नी 5 डोअर सोबत होईल. गुरखा 3 डोअरची एक्स-शोरूम किंमत 15.10 लाख रुपये होती.

Leave a Comment