Home Blog Page 140

पाकिस्तानचा चौथा पराभव! सलग खेळाडूंनी एकमेकांवर फोडलं शेवटी खापर; आता अस्तित्वाची लढाई ( PAK vs NZ )

0

 

PAK vs NZ : पाकिस्तानी संघाने आता सलग चार सामने गमावल्या नंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नवा भूकंप झाला.

लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

आता तर अध्यक्षांनी राजीनामा देताच एकच खळबळ माजली. तर आता पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून तिने पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

यजमान न्यूझीलंडने चार सामने जिंकून ४-० अशी विजयी आघाडी घेतली. पण आता शुक्रवारी झालेला चौथा सामना गमावताच पाकिस्तानी ने तर खेळाडूंची चिडचिड झाली.

मग आता सामन्यानंतर बोलताना मोहम्मद रिझवान आणि कर्णधार शाहीन आफ्रिदी यांनी खेळाडूंवर पराभवाचे खापर फोडले.

आगामी येणाऱ्या सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढेल – अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस ( Nationalist Congress Party)

आता पाकिस्तानने चालू मालिकेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली पण विजय मिळवता आला नाही.

आता न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण, मोहम्मद रिझवान वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

रिझवानने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६३ चेंडूत ९० धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये मोहम्मद नवाजने २१ धावांची स्फोटक खेळी करून पाकिस्तानची धावसंख्या १५० पार पोहोचवली.

पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. यजमान न्यूझीलंडने प्रत्युत्तरात १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करून सलग चौथा विजय मिळवला.

पाकिस्तानचा सलग चौथा पराभव!
सलग चौथ्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने सांगितले की, मला वाटते की ज्या पद्धतीने मोहम्मद रिझवानने सुरूवात केली होती.

तर ते पाहता आम्ही चांगली कामगिरी केली होती. पण, दुर्दैवाने अखेरच्या काही षटकांमध्ये आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. मला वाटते की या खेळपट्टीवर १७० धावा व्हायला हव्या होत्या.

मग आता जर आम्ही संधीचा फायदा घेतला असता तर नक्कीच सामना जिंकला असता. एकूणच आफ्रिदीने अखेरच्या काही षटकांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा झाल्या नसल्याचे नमूद केले.

या मोहम्मद रिझवानने पराभवानंतर आपल्या संघातील गोलंदाजांचे कान टोचले. तो म्हणाला, “माझे शतक व्हावे यासाठी मी खेळत नव्हतो. तर मला इफ्तिखारने सांगितले की, या खेळपट्टीवर १५० धावा पुरेशा आहेत. इथे मोठी धावसंख्या होऊ शकत नाही.

 

 

तर या आमच्या गोलंदाजांना विकेट घेता येत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याबद्दल उमर गुलला विचारा तो सांगेल. शाहीन आफ्रिदीने सुरूवातीला बळी घेतला पण मधल्या काही षटकांमध्ये काहीच करता आले नाही.”

PAK vs NZ: मग आता खरं तर या खेळपट्टीवर १७० धावा करायला हव्या होत्या असे पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने म्हटले.

आगामी येणाऱ्या सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढेल – अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस ( Nationalist Congress Party)

0

 

हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक पार पडली

या बैठकीला हिंगणघाट शहरातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट शहरातील पदाधिकारी बैठक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात स्थानिक साई मंदिर हॉल येथे पार पडली.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चे बांधणी, आणि आगामी येणाऱ्या निवडणूका, युवकांचे संघटन मजबूत करण्याचा दृष्टीकोणातून स्तविस्तर चर्चा करण्यात आली.

बस अपघात: ६ महिने उलटूनही मात्र शासकीय मदत नाहीच, शेवटी मृतांचे नातेवाईक करणार फडणवीसांच्या घरासमोर रामनामाचा जप? ( Buldhana Bus Accident )

आगामी येणाऱ्या ग्रामपंचायत अशो कि नगर पंचायत, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा सर्व निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ताकतीसशी लढेल व निवडून सुद्धा येईल असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.

Nationalist Congress Party: यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, महिला विदर्भ विभागीय अध्यक्षा डॉ सुरेखाताई देशमुख, ओबीसी सेल वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी धोटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सैन्य दलाचे वर्धा जिल्हाध्यक्ष पुंडलिकजी बकाने, जेष्ठ समाजसेवक संतोषजी तिमांडे,अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष जावेदजी मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत,माजी नगरसेवक अनिल भोंगाडे,प्रवीण श्रीवास्तव,गोमाजी मोरे, मारोती महाकाळकर,अजय पर्बत,राजू मेसेकर,प्रल्हादजी तुराळे, शेखर जाधव, महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, महिला तालुका अध्यक्षा शगुप्ता शेख, सुचिता सातपुते, मिनाक्षी धाकने,सविता गिरी, विद्या गिरी, सुजाता जांभुळकर, दिपाली रंगारी,रंजनीताई महाकाळे, नितीन भुते, जगदीश वांदिले, संजय गांभुळे,नदीम भाई, किशोर चांभारे, परम बावणे, उमेश नेवारे, धनराज टापरे,मकसूद बावा,अनिल लांबट, गजानन महाकाळकर,

अरविंद ठाकरे, गजानन कलोडे, प्रवीण भुते, अनिल भुते, हेमंत घोडे, अरविंद रघाटाटे, सुशील घोडे, राजू मुडे, हर्षल सॅम्युअल, शेखर ठाकरे, रोहित बक्षी, सचिन घोडे,प्रशांत मेश्राम, अमित रंगारी, नितेश नवरखेडे, प्रशांत लोणकर, सुनील ठाकरे, विशाल मुंजेवार, वैभव साठोने, आदित्य बूटे, यांच्यासह हिंगणघाट शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बस अपघात: ६ महिने उलटूनही मात्र शासकीय मदत नाहीच, शेवटी मृतांचे नातेवाईक करणार फडणवीसांच्या घरासमोर रामनामाचा जप? ( Buldhana Bus Accident )

0

 

Buldhana Bus Accident: बुलढाणा समृद्धी महामार्गावर गेल्या १ जुलै रोजी खासगी बसचा अपघात झालं मात्र भीषण आग लागली होती. तर या दुर्दैवी घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

तर या भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. मात्र या अपघातानंतर शासनाकडून कोणतेही मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांच्या मदतीची घोषणा केली होती.

तर मात्र सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतीही प्रकारची या मृत्यू च्या नातेवाईक ला मदत देण्यात आली नाही, तर त्यामुळे नातेवाईकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Samruddhi हीघवाय वर बुलढाण्याजवळ विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. तर या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला होता.

Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला

 

मात्र या समृद्धी महामार्गावरील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अपघात आहे. तर या अपघातनंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती.

तर मात्र सहा महिने झाले तरी पीडित कुटुंबियांना मदत मिळालीच नाही, तसेच दोषींवरही कारवाई झाली नाही.

तर त्यामुळेच 20 पीडित कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालय समोर राम नाम जप करणार.

सूत्रांची माहिती असल्याचा इशारा दिला आहे. आज (१९, जानेवारी) हे परिवार रामनामाचा जप करणार होते, मात्र यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

मात्र पोलीस प्रशासनाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर राम नाम जपाचा आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

 

 

तर त्यामुळे संविधान चौक येथे दुपारी 12 ते 4 या वेळेत समृद्धी महामार्गावरील अपघाती मरण पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी मागणी केली जाणार आहे.

Buldhana Bus Accident : तर आता या दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. पण कुटुंबीयांकडून 25 लाख रुपयांची मागणी केली जात आहे.

Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला

0

 

Crime News : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला ही काळिमा फासणारी मोठी घटना गुरुवारी सकाळी घडली. या छोट्या गावातील बोरीतील एका शाळेत नववीत शिकणा-या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची पतीने तिला धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना समोर घडली आहे.

बोरी संभाजीनगरमध्ये राहणा-या जयश्री वाव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणारे रोहित गायकवाड वय (२२) याच्याशी झाला होता.

नेमके जयश्रीला शिक्षणाची खूप आवड असल्याने तिने आपलेच माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेतनाव टाकलं व ती नववीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. व त्या दरम्यान गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली.

व त्या यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने ती एकटी जात असताना तीचा पती पाठीमागून रोहित गायकवाड याने पत्नीला धारदार शस्त्राने जयश्रीवर सपासप वार केले.

Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले

त्यात यात तिचे मानेवर व चेह-यावर सपासप वार करीत तिला गंभीर जखमी केले. ती यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पडली.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासोद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती काळे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

या दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. पण यावेळी सपोनि. सरला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी संपूर्ण घटना ची केली.

 

व या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Crime News: सविस्तर या घटनेनंतर रोहित गायकवाड हा पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्या सोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले.

Breaking news | रेल्वे रोको पूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात ! बुलढाणा पोलिसांची राजूर घाटात कारवाई; ठाण्यासमोर कार्यकर्ते जमले

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Breaking news: बुलढाणा : पोलीस कारवाई टाळण्यासाठी भूमिगत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी राजूर घाटातून आज संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले.

त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाण्यासमोर तुपकरांचे कार्यकर्ते जमले असून घोषणाबाजी करीत असल्याने तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

१९ जानेवारीच्या मलकापूर रेल्वे स्थानकात आयोजित रेल्वे रोको साठी जातांना पोलिसांनी राजुर घाटातून ताब्यात घेतले. संभाव्य कारवाई लक्षत घेता भूमिगत झालेले तुपकर नवीन वाहनातून आज संध्याकाळी मलकापूर कडे रवाना झाले.

बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात करडी नजर ठेवून असलेल्या बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना पावणे आठ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना कडेकोट बंदोबस्तात शहर ठाण्यात आणण्यात आले.

Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ

याची वार्ता पसरताच कार्यकर्ते ठाण्यासमोर जमा झाले.त्यांनी घोषणबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. तिथे कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यांची रात्र ठाण्यातच जाण्याची शक्यता आहे.

कलम १५१अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे.
आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव असून पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे असा आरोप रविकांत तुपकरांनी यावेळी केला आहे.

 

Breaking news: मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.

Crimenews | बसच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू ! शेवटी संतप्त जमावाने बस पेटवली.. या तालुक्यातील घटनेने खळबळ

0

 

संभाजी नगर | Crimenews:आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी चिमुकला निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे. परंतु या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत पेटवून दिली आहे.

या दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तसेच अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विजवण्यात आली आहे. मग आता शाहरुख पठाण (वय ४ वर्षे) असे मयत मुलाचं नाव आहे. तर, आता याच अपघातात मुलाची आई देखील जखमी झाली आहे.

 

तर आता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाणने आपल्या आईचा बोट धरून किराणा दुकानात जात होता.

मग अचानक याचवेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. ज्यात आई गंभीर जखमी झाली.

Rahul Narwekar: एकनाथ शिंदे मुळे राहुल नार्वेकर येणार अडचणीत? कारण मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

मग मात्र, शाहरुख पठाणने बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

परंतु नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले.

 

चितेगाव येथील पांगरा रोडवर एका शाळेच्या बसने आई-मुलाला धडक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली.

Crimenews : मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेची बसची तोडफोड केली. बसच्या संपूर्ण काचा फोडण्यात आल्या. काही लोकांनी मध्यस्थी करून गर्दी पांगवली. मात्र, त्यानंतर काही अज्ञात लोकांनी येयून बस पेटवून दिली.मात्र आता ज्यात बस अक्षरशः पूर्ण जळून खाक झाली आहे.

Rahul Narwekar: एकनाथ शिंदे मुळे राहुल नार्वेकर येणार अडचणीत? कारण मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

0

 

Rahul Narwekar: या प्रकरणात आता मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. पण आता ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र का केले नाही?

असं म्हणत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका प्रकरण दाखल केली होती.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला यांनी राहुल नार्वेकर आणि ठाकरेंच्या १४ आमदारांना शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे.

परंतु तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आता या प्रकरणे ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्यात यावे यासाठी भरत गोगावले यांनी १२ जानेवारी रोजी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

आता शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता.

एकनाथ शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि शिवसेना कोणाची याबाबत नार्वेकरणांनी निर्णय दिला.

 

Crimenews | यावल पुनश्च तरूणी सोबत लिव्ह ईन रिलेश्नशिफ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या कुटुंबास मारहाण पोलीसात तक्रार

पण आता शिंदे गटाची शिवसेना खरी असल्याचा निकाल दिलाय. परंतु तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.

मग सर्व मात्र, या निर्णयामुळे शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट नाराजी वेक्त केल्याचं दिसत आहेत.

एकनाथ शिंदे गटाची शिवसेना खरी तर मग त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांना का लागू झाला नाही.

उद्धव ठाकरेंच्या १४ आमदारांना देखील अपात्र करायला हवं होतं, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली.

Rahul Narwekar: परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने याच मुद्द्यावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. तर आता दुसरीकडे, राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Rahul Narwekar: तर आता त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-ठाकरे गट आमनेसामने येणार आहेत.

Shegaonnews विश्राम गृह शेगाव येथे लक्षवेध संघटनेची बैठक संपन्न झाली खास पत्रकार दिनाचे साधून ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ,

0

 

स्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

सामाजिक काम करत असताना लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकार कायम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात परंतु आजची राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जे खेळी मेळीचे वातावरण निर्माण होत

आहे त्या मध्ये सर्वसामान्य माणसाला हक्क आणि त्यांचा अवाज उचलण्याचे काम कायम पत्रकार आपल्या लेखिनीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आज लोकशाहीचा कणा पत्रकार आहेत ,

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अद्येक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी आजच्या बैठकीत बोलताना आपले मत मांडले आणि सर्व पत्रकर वर्गाला भेट देऊन त्यांचा सत्कार केला..

Shegaonnews : उपस्थीत पत्रकार वर्ग रामेश्वर गायकी, फहीम देशमुख, राजेश चौधरी, देवानंद उमाळे, नाना पाटील, नंदू कुलकर्णी, अमर बोरसे, दिनेश महाजन, राजवर्धन शेगांवकर, राजकुमार व्यास, शेख इस्माईल, समीर देशमुख, सतीश अग्रवाल, श्रीकांत कलोरे, रवी शेगोकार, समीर शेख, नारायण दाभाडे, संजय ठाकूर, प्रशांत खत्री, अनिल उंबरकर, हे होते.

Crimenews | यावल पुनश्च तरूणी सोबत लिव्ह ईन रिलेश्नशिफ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या कुटुंबास मारहाण पोलीसात तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील एका गावात एकाच समाजातील तरूण व तरुणी हे एकामेकाच्या सहमतीने लग्न न करता एकामेकांना जाणुन घेण्यासाठी हा योग्य पर्याय असुन.

याच आधारावर न्यायालयाच्या परवानगीने लिव्ह ईन रिलेशनशिफ मध्ये राहात असल्याकारणाने तरूणीच्या कुंटुबाकडून तरूणाच्या कुटुंबास मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली.

असुन, लिव्ह ईन मध्ये राहणाऱ्यांच्या तरूणाच्या कुटुंबास मारहाण झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना असुन या बाबत मुलाच्या कुटुंब्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावल तालुक्यातील एका गावात मागील चार महीन्यांपासुन लिव्ह ईन रिलेशनशिफ राहणारे एकाच जातीच्या जोडप्यांच्या कुटुंबाला तरुणीच्या संत्पत झालेल्या कुटुंबीयांकडून दिनांक १५जानेवारी रोजी दुपारी १.३० च्या सुमारास तिन जणांनी तरूणाच्या घरात घुसुन कुटुंबांतील दोन जणांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

व घरातील सुमारे पन्नास हजार रूपये किमतीच्या मौल्यवान वस्तुची तोडफोड करीत तरुणांच्या कुटुंबातील काही सदस्यांना मारहाण केल्याची घटनासमोर आली.

Crimenews: असुन , तरुणाच्या कुंटुब्यांनी याबाबत यावल पोलीस ठाण्यात गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने जळगाव येथील राहणाऱ्या तरुणीच्या कुटुंबा विरूद्ध तक्रार दिली आहे .

Crimenews | समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्षा उमाताई बोचरे यांना राजकीय वैमण्यातून जीवेमारण्याची धमकी..!

0

 

बुलढाणा:-जिल्हातील समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती उमाताई बोचरे यांना राजकीय वैम्मान्यातून जिवेमारण्याची धमकीय व  अश्लील भाष्य करण्यात आलाये.

समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा श्रीमती उषाताई बोचरे यांचे जिल्ह्यातील वडनेर येथे नागरिकांच्या समस्यांच्या निवारणार्थ जनसंपर्क कार्यालय असून,

त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांच्या निवारणार्थ त्या उषाताई नेहमी झटत असतात.

मात्र काही राजकीय समाजकंटकांनी त्यांना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यालयात येऊन  अश्लील  भाषेत शिवीगाळ केली.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

, एव्हढेच नव्हेतर त्यांना व त्यांच्या कार्यालयास जाळून टाकण्याची धमकी येथील काँग्रेस पार्टी चे अजमत बेग अहेमद बेग उपसरपंच वडनेर भोलजी, अब्दुल हमीद अब्दुल रसीद, वकील खान एहसान खान व रहीस खान शब्बीर हे त्यांना राजकीय वैमण्यस्यातून त्यांच्याच कार्यालयात येऊन अश्लील शिवीगाळ करून जिवेमारण्याची धमकी देत होते.

त्यांच्या विरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वेय गंभीर गुन्हे निंदविण्यात आले आहेत.

 

मात्र अध्यापही पोलिसांच्या वतीने कुठलीही कारवाई न झाल्याने आरोपिंची मज्जाव वाढली.

Crimenews :असून आरोपी अध्यापही मोकाटच आहेत. पोलिसांच्या या कृत्यामुळे मात्र शहरात चर्चेला वाव फुटले आहे.