Home Blog Page 143

(bharat sarkar ) केंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने आज शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले

0

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव ,आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय मानव अधिकार ॲथॉरीटी भारत सरकार महाराष्ट्र महिला अध्यक्षा आंतर राष्ट्रीय संस्था आरएसएस शितल ताई शेगोकार शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्रातील जिल्ह्यां मध्ये तमाम महिलांना पद नियुक्ती करण्यात आली.

शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले

कार्यक्रम शेगाव जिल्हा बुलढाणा रेस्ट हाऊस येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरू करण्यात आला प्रत्येक जिल्ह्यातील महिला वर्गाने छान असा प्रतिसाद दिला प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र महिला अध्यक्षा शितलताई शेगोकार यांनी महिलांना आवाहन केले ज्या महिलांचा हुंड्या साठी छळ होत.

असेल ज्या महिलांना मानसिक शारीरिक लैंगिक शोषण होत असेल अशा महिलांना न्याय मिळावा त्यांना सक्षम करावे त्यांना सुरक्षित करावे यासाठी हे संघटना झटणार आहे आणि पीडित महिलांना खरा न्याय आणि तिच्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडणार आहे.

केंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने

महाराष्ट्रा मध्ये कुठेही असे आढळल्यास आम्हाला संपर्क करा त्यांची ही संघटना महाराष्ट्रातील जिल्हा शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्त्या वरील वेश्याव्यवसाय ,अवैध जुगार, मटका, हात भट्ट्या, महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, बलात्कार, हुंड्या साठी छळ, पोलीस खाते न्यायालय महिला विभाग अशा अनेक खात्या मध्ये ही संघटना काम करत आहे असा कुठलाही प्रकार महाराष्ट्रातील महिलेवर घडला.

bharat sarkar तर त्यांनी महाराष्ट्र महिला अध्यक्षा शितल शेगोकार यांना संपर्क साधावा असे ही त्यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना सांगितले….

अत्याचारातून तरुणी राहिली गर्भवती, त्या नंतर.. ; या तालुक्यातील संतापजनक प्रकार आलं पुढे (crime news)

0

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून तरुणीवर झालेल्या अत्याचाराची एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 वर्षीय तरुणी आपले कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल आहे.

या तालुक्यातील संतापजनक प्रकार आलं पुढे

त्या शिवाय ही घटना कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपी कडून देण्यात आली . व त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा वारंवार अत्याचार करण्यात आला.

या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिली. व या पीडीता गर्भवती राहिल्याबाबतची माहिती लपवून ठेवत बेकायदा गर्भपातही करण्यात आल्यानंतर या अत्याचार करणार्‍या आरोपी नराधमासह बेकायदा गर्भपात करणार्‍या डॉक्टरांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले.

सविस्तर घटना 23 डिसेंबर 2023 च्या सहा महिन्यांपूर्वी घडली असून.

या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर पीडीतेने ही बाब आईसह भावाला सांगितली मात्र त्यांनी देखील समाजात बदनामी होईल या भीतीने जामनेर तालुक्यातील एका महिला डॉक्टरांच्या रुग्णालयात पीडीतेचा बेकायदा गर्भपात करून सहकार्य केले.

अत्याचारातून तरुणी राहिली गर्भवती

या प्रकरणी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय पंढरीनाथ सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार शेनफडू सोनवणे, पीडीतेची आई, भाऊ तसेच बेकायदा गर्भपात करणार्‍या महिला डॉक्टरांविरोधात पहूर पोसिात गुन्हा दाखल करण्यात आला.

(Crime news ) पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनसोड करत आहेत.

Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार केला  बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल

0

 

Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार केला  बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी ती तरुणी ला नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. व तसेच पोलिसांत तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी पीडित तरुणीला आरोपी यांनी दिली.

येथील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आल आहे.

 

याबाबत सविस्तर हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.24) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर यावरुन विश्वनाथ कुमराव काळे (वय-30 रा. वसमत जि. नांदेड) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर असे आहे की या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ काळे याने तरुणीसोबत ओळख केली.

परंतु तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले.

हेही वाचा सविस्तर

👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/shegaonnews/

त्यानंतर तरुणीला मोशी येथील मित्राच्या घरी, दिघी आणि डेक्कन येथील लॉजवर नेले आले. व सविस्तर
हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

परंतु याबाबत पोलिसात तक्रार केली तर स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी ती तरुणीला दिल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे . तर या प्रकरणात पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. Crime News

दिव्यांग स्वंय रोजगार मेळाव्याकरिता बैठक संपन्न  shegaonnews

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.. वाढती बेरोजगारी असलेल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी रोजगार मिळावा याकरिता विधवा निराधार दिव्यांगांनी आपल्या ताकदीवर कर्तुत्वावर आत्मनिर्भर व्हावे याकरिता दिनांक 24/ 12/ 2023 रोजी शासकीय विश्राम गृह शेगाव येथे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने रोजगारासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक शेतकरी शेत मजूर कामगार संघटना राष्ट्रीय सचिव चंद्रकांत शिंदे दिव्यांग नेते शत्रुघन इंगळे प्रमुख उपस्थित होते तर यावेळी मानव अधिकार आयोग बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रतिभाताई जगदाने पाटील यांचीही उपस्थिती बैठकीला लाभली.

तर वाढत असलेली बेरोजगारी व यावर मात करण्याकरीता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग विधवा निराधारांना बांधवांना समाज कल्याण जिल्हा उद्योग केंद्र वित्तीय महामंडळ राष्ट्रीय बँका बचत गट आदी स्वरूपातून लाभ मिळावा आपली कागदपत्रे व्यवस्थित असली तसेच आपले सिविल स्कोर पत सुस्थित असली तर कुठल्याच प्रकारची अडचण कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून जात नाही.

https://www.suryamarathinews.com/congress-2/

या विषयावर मार्गदर्शन बैठकीत मनोज नगरनाईक यांनी केले तर सरकारच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट चे प्रोग्राम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये होतकरू जास्तीत जास्त बांधवांनी सहभाग नोंदवावा कामगार विभागातूनही आपणास लाभ मिळत असतो व आपली कला अवगत झाल्यानंतर आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे असे चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले तर हा जिल्हास्तरिय दिव्यांग रोजगार मिळावा 11 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी शेगाव येथे विविध कंपनी उद्योजक शासनाचे अधिकारी प्रशिक्षण संस्था राजकीय मान्यवर यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले.

या बैठकीला पद्माकर धुरंदर शिवशंकर पाटील कुटे मोहम्मद रईस, गजानन असोलकर जावेद खान संतोष निंबाळकर अनंता भांगे मिथुरा प्रकाश चवरे चंदाताई ददगाळ, शेखर तायडे आयोजक गजानन कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते  shegaonnews

जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड congress

0

 

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.

जिवती काँग्रेस च्या वतीने जिवती येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल शंकरजी कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी अभिजित धोटे, उमेश गोनेलवार, अशपाक शेख, माधव डोईफोडे, नंदाताई मुसने, अजगरअली शेख, ताज्जूद्दीन शेख, शब्बीर पठाण, प्रेमदास राठोड, देविदास साबने, माधव शेमबळे, बसवराज रावनकोळे, परशुराम पांचाळ, वैजनाथ गंगणार, लहू गोतावळे, सुनील शेळके, अभिषेक मसकले यासह युवक काँग्रेस चे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. congress

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे योगदान आहे. यापुढेही त्याच ताकदीने, एकजुटीने जनसेवा व जनसंपर्क करण्याचे आवाहन केले.

हेही सविस्तर वाचा

👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/ayodhya-ram-mandir/

तर अभिजित धोटे यांनी काँग्रेसचे नेतृत्व लोकशाही प्रधान असून पक्षाने नेहमीच सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांना संधी दिली आहे.

जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर जनतेच्या भल्यासाठी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन लहू गोतावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश शेटकर यांनी केले.  congress

श्रीराम जन्मभूमी अयोध्या आयोजित जिवतीत अक्षता वितरण कार्यक्रम! ayodhya ram mandir

0

 

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी!

जिवती -प्रचंड आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या राम भक्तांना अखेर “राम लला हम आयेंगे” ही हाक ऐकत त्यांना अयोध्या येथे श्री राम यांनी भक्तांना अभिषेक कार्यक्रमासाठी अक्षता पाठविले असून 22 जानेवारी ला श्री राम अयोध्येला विराजमान होणार आहेत.

त्या निमित्याने आपल्या गावात प्रोग्राम घेऊन या कार्यक्रमात आपला सहभाग घ्यावा.यासाठी आपल्या गावी या दिवशी मोठा कार्यक्रम घेऊन आनंद साजरा करावा यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षता वितरण करण्यात आल्या.यासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात राम भक्त एकत्र येऊन जिवती येथील हनुमान मंदिर ते महादेव मंदिर अशी कलश यात्रा काढण्यात आली.

व तेथे राम भक्तांना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.व अक्षता वितरण करण्यात आले.यावेळी श्री.पू.भगीरथ महाराज ,नागपूर,रोडमल्ल गहलोत ,विहीप जिल्हा अध्यक्ष,विनोद तिवारी,जिल्हा मंदिर संपर्क प्रमुख, सत्यनारायण खेगर,जिल्हा मंत्री उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी गुट्टे यांनी केले.

हेही वाचा सविस्तर

https://www.suryamarathinews.com/gst-crimenews/

यावेळी कार्यक्रमाचे यशस्वी करिता माऊली महाराज नोकेवडा,सुरेश केंद्रे,शेळके महाराज, दिपक महाराज पुरी,संग्राम महाराज मोरे, भीमराव महाराज पल्लेझरी,नारायण महाराज कणसे,माणिक महाराज कोलांडी,घोगरे महाराज, दत्ता राठोड सेवादास नगर,गोविंद ठोंबरे सह अनेक राम भक्त यांनी सहकार्य केले. ayodhya ram mandir

GST विभागातील महिला कर्मचारीकडे बदली करून देण्यासाठी केली शरीर सुखाची मागणी crimenews 

0

 

 

GST विभागातील महिला कर्मचारीकडे बदली करून देण्यासाठी केली शरीर सुखाची मागणी crimenews 

राज्यकर उपयुक्त मारोतराव राठोड याने केली कनिष्ठ महिला कर्मचारी कडे शरीर सुखाची मागणी

GST विभागाची लतकरे वेशीवर

WhatsApp चॅट सूर्या मराठी न्यूज च्या हाती

पिडीत महिलेने विशाखा समितीकडे केली तक्रार

तक्रार करून काहीही कारवाई नाही

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव GST कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारीला बदली करून देण्यासाठी कार्यालयातील राज्य कर उपयुक्त मारोतराव राठोड याने शरीर सुखाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेही सविस्तर वाचा 

https://www.suryamarathinews.com/tumor-hospital/

खामगाव कार्यालयातील राज्य कर उपयुक्त मारोतराव राठोड याने व्हॉट्सॲप च्या माध्यमातून महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी. व्हॉट्सॲप सूर्या मराठी न्यूज च्या हाती लागले आहेत. या प्रकरणी gst विभागाकडून मारोतराव राठोड

यांना अभय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. crimenews

माऊली हॉस्पिटल येथे आठ महिन्याच्या बाळाच्या पोटात असलेले टेनिस बॉल इतक्या मापाचे ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रियेने काढले.. tumor hospital 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव येथील माऊली हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टरांनी आठ महिन्याच्या बाळाच्या पोटामध्ये असलेले टेनिस बॉल च्या मापाचे ट्यूमर यशस्वीपणे काढण्याची शस्त्रक्रिया पार पाडली याबाबत माहिती देण्यासाठी आज माऊली हॉस्पिटल येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

माऊली हॉस्पिटलचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये ट्युमरच्या शस्त्रक्रिये बाबत माहिती देताना डॉक्टर अंबरीश खटोड़ यांनी सांगितले की आठ महिन्याच्या बाळा च्या पोटामध्ये दीडशे ग्रॅम वजनाचे टेनिस बॉल इतक्या आकाराची ट्यूमर झाले होते.

अतिशय किचकट अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी संबंधित बाळाचे पालक हे मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले त्यांना जवळपास लाखो रुपयांचा खर्च सांगण्यात आलेला होता.

हेही सविस्तर वाचा

https://www.suryamarathinews.com/manoj-jarange-patil-in-mumbai/

मात्र शासनाच्या आयुष्यमान योजनेअंतर्गत माऊली हॉस्पिटल येथे आठ महिन्याच्या बाळावर शस्त्रीकीय करून सदर ट्युमर काढण्यास यशस्वी ठरलो अशा प्रकारची शस्त्रक्रिया मेडिकल सायन्स मध्ये क्वचितच होत असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली  tumor hospital

मुंबईत कशी धडक मारायची ?मनोज पाटलांनी सांगितले प्लॅन Manoj Jarange Patil In Mumbai

0

 

 

मुंबईत कशी धडक मारायची ?मनोज पाटलांनी सांगितले प्लॅन Manoj Jarange Patil In Mumbai

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच प्रकारे तापत चालला आहे. तरी या सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेली तारिख उद्या संपत आहे. पण त्याआधी बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा पार पडली. परंतु या सभेत त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

येत्या २० जानेवारीपासून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. परंतु यात मुंबईत येण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अॅक्शन प्लॅन देखील सांगितला आहे.

बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षीतील आंदोलनाची दिशा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार आहे.

देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. व सर्व जाती पेक्षा मोठा नेता मानू नका. परंतु आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा. असं देखील आव्हान करत सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावते.

हेही वाचा सविस्तर

👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/marijuana-2/

एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही असा इशाराही मनोज पाटील त्यानी दिला आहे.

तर या दरम्यान, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कुच करतील. तर मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही. परंतु मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. व कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. असं या शांततेच जायचं. व शांततेच यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही.

असं देखील हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही. व असंही या सभेत मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतले आहे. Manoj Jarange Patil In Mumbai

शेतात गांजाची लागवड ते पण अतिक्रमणाच्या जागेत पावणे दोन क्विंटल झाडे जप्त ( marijuana )

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील हिंगणकाजी शिवारातील पावणे दोन क्विंटल व सुमारे 18 लाख 70 हजार रुपये किमतीचा गांजाचे पीक मलकापूर ग्रामीण पोलिसांनी नुकतच जप्त केलाय शुक्रवार रात्री कारवाई गजाआड केले

 

संपूर्ण माहिती वरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन तालुक्यातील हिंगणकाची शिवारात शुक्रवारी रात्री नऊ वाजता पोलिसांनी डाळ टाकली त्यात गट क्रमांक 52 मधील सुभाष भागवत पाखरे त्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतात अतिक्रमण केलेल्या शेतात कपाशी तूर गहू व पिकासोबत स्वतःची आर्थिक फायद्यासाठी गांजाचे 73 झाडे लावण्याची माहिती समोर आली आहे.

या झाडाचे वजन एक क्विंटल ८५ किलो ७७ ग्राम इतकी आहे तर त्या पिकाची एकूण किंमत 18 लाख 57 हजार 700 रुपये शेतकरी बेकायदेशीरपणे झाडे लावून संवर्धन जोपासन करत असल्याचे पोलीस कारवाईत आढळून आलं या घटनेचे ग्रामीण पोलीस एक सुभाष भागवत पाखरे वय 33 राहणार भालेगाव तालुका मलकापूर यांच्या विरुद्ध बारावीचा कलम 20 एनपीडीस शनिवारी पहाटे तीन वाजता गुन्हा दाखल केला.

Cotton | कापूस 65 ₹ व बकरा मटण ₹600 किलो म्हणून शेतीपूरक व्यवसाय करावा – दिपक साळवे,अंबुजा सिमेंट फाउंडेशन

शेतकऱ्याचे मुद्देमानाचा गजर करण्यात आला ग्रामीण पोलीस स्टेशन संदीप काळे उपनिरीक्षक अधीक्षक प्रशांत राठोड सचिन दासार रघुनाथ जाधव रविकांत बावस्कर गणेश सूर्यवंशी नीता मोरे संदीप राखुंडे सुभाष सरकटे याच पथकाने ही कारवाई करण्यात आलेले आहे  Marijuana