Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार केला  बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल

 

Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार केला  बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी ती तरुणी ला नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. व तसेच पोलिसांत तक्रार केल्यास स्वत: आत्महत्या करण्याची धमकी पीडित तरुणीला आरोपी यांनी दिली.

येथील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आल आहे.

 

याबाबत सविस्तर हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.24) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर यावरुन विश्वनाथ कुमराव काळे (वय-30 रा. वसमत जि. नांदेड) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर असे आहे की या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ काळे याने तरुणीसोबत ओळख केली.

परंतु तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले.

हेही वाचा सविस्तर

👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/shegaonnews/

त्यानंतर तरुणीला मोशी येथील मित्राच्या घरी, दिघी आणि डेक्कन येथील लॉजवर नेले आले. व सविस्तर
हैदराबाद येथे नेऊन तिच्यासोबत अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

परंतु याबाबत पोलिसात तक्रार केली तर स्वत:च्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी ती तरुणीला दिल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे . तर या प्रकरणात पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. Crime News

Leave a Comment