Home Blog Page 158

PM Kisan Yojana /पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांना मिळेल ?

0

 

PM Kisan Yojana / Surya Marathi News : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना लवकर आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी bjp सरकारने प्रधानमंत्री किसान योजना सुरू केलीलि तरी या योजना च लाभ घेण्यात येत आहे.

कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला यासाठी. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकरी साठे 1वर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते.

दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेचे (PM Kisan Yojana) आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहे. तर या शेतकरी आता या योजनेतील 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

तरी या प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे. अशात या योजनेचा पंधरावा हप्ता शेतकरी यांच्या बँक खात्यावर लवकर 12 नोव्हेंबर रोजी पाठवला जाऊ शकतो.

परंतु, या केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी 15 वा हप्ता कधी जारी केला जाईल? याबाबत अपडेट मिळवण्यासाठी आपण शेतकरी पीएम किसान योजनेच्या पोर्टलला भेट देऊ शकतात.

त्याचबरोबर या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी व अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

PM Kisan Yojana Helpline No

https://www.suryamarathinews.com/marijuana/

या दरम्यान, तुम्ही अजून पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर या साइटवर पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in/) वर जाऊन तुम्ही यासाठी नोंदणी करू शकतात.

त्याचबरोबर या योजनेची संबंधित अधिक माहिती साठी शेतकरी यांनी 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकवर अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात./PM Kisan Yojana

स्था. गु.शा. ची कारवाई मोठी कारवाई, 1 कोटी 14 लाख 08 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत,  Marijuana

0

 

Marijuana
बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” जवळ बाळगून त्याची चोरटी वाहतूक व विक्री आणि करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर अंमली “औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते.

सदर अनुशंगाने पोनि.अशोक लांडे स्था.गु. शा. बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ जवळ बाळगून वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

या अनुशंगाने, दि. 09/11/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही ईसम हे त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये अंमली औषधीद्रव्ये व मन: प्रभावी पदार्थ (गांजा) बाळगून, विक्री करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथून भोकरदन मार्गे धाड शहराकडे येत आहेत. त्या वरुन स्थानिक गुन्ह शाखेच्या पथकाने पो.स्टे. धाड हद्दीतील हॉटेल स्वराज जवळील राज्य महामार्गावर सापळा कारवाई करुन, एक टाटा कंपनीचे मॉडल क्रमांक-1215 पकडून दोन ईसमां विरुध्द अंमली औषधीद्रव्ये व मन: प्रभावी पदार्थ (गांजा) जवळ बाळगून, वाहतूक केल्या प्रकरणी

एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार कारवाई केली. त्यामध्ये पकडलेला आरोपी राहूल गोटीराम साबळे वय 27 वर्षे, रा. कुऱ्हा, ता. मोताळा जि. बुलढाणा यांचे ताब्यातून (1) गांजा 04 क्विटल 59 किलो 400 ग्रॅम किंमत 91,88,000/- रुपये, (2) एक टाटा कंपनीचे मॉडल क्रमांक-1215 वाहन किं. 22,00,000/- रुपये (3) दोन मोबाईल किं. 20,000/- रुपये असा एकूण 1,14,08,000/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर गुन्ह्यातील 01 आरोपी फरारी असून त्याचा स्थागुशा यांचे पथका कडून शोध घेण्यात येत आहे. प्रकरणी आरोपी राहूल गोटीराम साबळे वय 27 वर्षे, रा. कुऱ्हा, ता. मोताळा जि. बुलढाणा व ईतर 01 याचे विरुध्द पो.स्टे. धाड येथे अंमली औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम कलम 8, 20, 29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश सोळंके स्था. गु. शा. बुलढाणा करीत आहेत.सदरची कारवाई सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये तर अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी. बी महामुनी, अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.

अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. मनिष गावंडे पो.स्टे. धाड, सपोनि. नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि. श्रीकांत जिंदमवार, सफौ. गजानन माळी, पोहेकॉ. शरद गिरी, पंकज मेहेर, एजाज खान, Marijuana

दिपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, पोना. अनंता फरताळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन दराडे, पोकॉ. विक्रांत इंगळे, गजानन गोरले चालक-पोहेकॉ. शिवानंद मुंडे, चापोना. राहूल बोर्डे, चापोकॉ. विलास भोसले सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली.Marijuana

Maratha Reservation / मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल हे खोटे अफवा, ओबीसी नेत्यांचा सभ्रम लवकर दूर :- एकनाथ शिंदे

0

 

मुंबई मुख्यमंत्र्याचे अध्यक्ष खाली आज मंत्रिमंडळात बैठक पार पडले व यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठक मध्ये घेण्यात आले आहे

यावेळी मंत्रिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून चर्चा झाल्याचे बोलल्या जात आहे

बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचे अफवामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे पण तो सब्रम आता लवकर दूर करण्यात येत आहे

मराठा आरक्षण सरसकट आरक्षण देण्यात येणार असल्याचे खोटे आपोआप पसरविण्यात येत आहे

त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली व छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्याचे मनामधील शंका मी दूर केले असे शिंदे यांनी म्हणाले.

एक क्लिक वर बातमी👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/prahlad-patel-car-accident/

मुख्यमंत्र्याचे वक्तव्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे व या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याचे शक्यता आहे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शासनाने जो जहर काढला होता त्यांचे मेरिटनुसार कोणते प्रमाणपत्र दिले जातात व कुणबी प्रमाणपत्र व्हेरिफाय झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते
त्यानंतर त्यांचे मनातील शंका लवकर दूर करण्यात आले असे एकनाथ शिंदे म्हणाले

कोणतेही समाजावर अन्याय होणार नाही त्यामुळे लवकर ओबीसी समाजाने आपला संभ्रम मनातून बाळगू नये
या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करावे लागेल ते सर्व आम्ही करू

मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी नेते आणि छगन भुजबळ यांच्या संघात दूर केल्या आहेत असेही शिंदे यांनी म्हणाले Maratha Reservation

Maharashtra Rain Alert :- राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात 24 तासात या जिल्ह्यात संकट.

0

 

तापमानाचा पारा घसरला असून या राज्यात थंडीची चाहूल लागली आहे तर लवकर खरीप हंगामातील पिके काढणीला सुरुवात शेतकऱ्याचे शेती कामाला वेळ दिला आहे.

त्याच वेळेस या राज्यात अवकाळी पावसाचा संकट निर्माण झाले.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आज सकाळी पहाटेपासूनच कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावले. तर अचानक आलेला या पावसामुळे बळीराजाचे चांगले तारा बळ उडाली या खरीप हंगामातील पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकरी शेताकडे धाव घेतली

मंगळवार पासून या जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं बुधवारी मुसळधार पावसाने सुरुवात केले वेळेवर खरेभ हंगामातील पिके काढलेला आले सुरुवात झाले कसे असताना अवकाळीचा संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंतेत वाढ झाली आहे

 

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळणार

यादरम्यान येतात 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे व असा इसारा हवामान खात्यांना पण दिला आहे शेतकऱ्याने खरीप पिकाची काळजी घ्यावी व असे आव्हान देखील हवामान खात्याने केले अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे अचानक वाऱ्याचे चक्रीय असते ते तयार झाले

सध्या केरळ व तामिळनाडू राज्यातील पाऊस आणखी वाढला आहे हे स्थिती पश्चिम वायू दिसणे पुढे जात आग्नेय आणि लगतचे पूर्व माध्यम अरबी समुद्राकडे लवकर सरकण्याची शक्यता येत आहे परिणामी कोकण व मध्ये महाराष्ट्रात पुढील दोन या तीन दिवसात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे

 

मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता

सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पुढील दोन या तीन दिवसात हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तव्य गेले आहे व याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याचे शक्यता आहे असे असताना हवामान खात्याने सांगितले आहे उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे थंडी कमी जाणार येत आहे /Maharashtra Rain Alert

 

Election/ यावल तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व ११ पैकी ५जागा जिंकल्या भाजपा३,राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस,अपक्ष प्रत्येकी एक

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दहा ग्रामपंचायती च्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहन माला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली आहे मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.

ग्रामपंचायत साकळी

लोकनियुक्त सरपंच पदी दीपक नागो पाटील (२५६४) तर सदस्यपदी–१) खतीब सायबू तडवी ५३०,(२) परमानंद वसंत बडगुजर ५३६, (३)शेख शबानाबी सलीम (५०१) ,(४) अब्दुल रहमान शेख बिस्मिल्ला शेख ५९२ (५)जयश्री मुकेश तेली ६३६(६) नूर तसलीम खान ६८५,(७)शे.अकबर हुसेन ४४७,(८) रूपाली राजू सोनवणे ६o२ (९)फकृद्दीन खान शौकत खान कुरेशी ४८९ (१०)मराबाई सरफराज तडवी 8५९ (११)नसरीन बी फारुख खान ३९० (१२)मुकेश सुरेश बोरसे ४४० (१३) विनोद लक्ष्मण खेवलकर ३७० (१४)संगीता मधुकर कोळी ४०८ (१५) नरेंद्र सुपडू मराठी २२४ (१६)वैशाली योगेश कुंभार ३२३ (१७)प्रतिभा रमेश बडगुजर ३२३

ग्रामपंचायत बोराळे

या ग्रामपंचायतचे लोकनिक्त सरपंच
(१)संध्या बाई उज्जैनसिंग राजपूत(२२१)
(२)उज्जैन सिंग भाऊलाल सिंग राजपूत(७९)
(३)गौतमाबाई भिमराव वानखेडे(८४)
(४)मायाबाई कैलासिंग राजपूत(६७)
(५)दिपाली खिलचंद चौधरी( बिनविरोध)
(६)पितांबर रामदास चौधरी(६७)
(७)भरत सिंग सज्जनसिंग राजपूत (८८)
(८) भारती नितेश सिंग राजपूत(६७)

ग्रामपंचायत गाडऱ्या

या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी केवळ निवडणूक झाली तर नऊ सदस्य बिनविरोध झाली आहेत त्यात लोकनियुक्त सरपंच पदी मोती सिंग जुगा बारेला ४३४ तर बिनविरोध झालेले सदस्य काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला ,बिलवारसिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मी बारेला ,रमाबाई बारेला

बोरखेडा लोकनियुक्त सरपंच पदी अकेला जहागीर तडवी ४१५, सदस्य पदासाठी इक्बाल बाबू तडवी १७५, अलिफा जहागीर तडवी २०७, बेगम साहेब तडवी २०५, लोकमान मिर्झा तडवी १६५,आलिशा निर्माण तडवी १५६,मेहरबान हबीब तडवी १०७ सपना हसन तडवी १७८ लता रवींद्र चौधरी (बिनविरोध)
किनगाव खुर्द लोकनियुक्त सरपंच रूपाली दगडू कोळी १२५o
सदस्यपदी (१)प्रतिभा अमोल कोळी ३१२ (२)मंगलाबाई बारीकराव महाजन ३२४ (३) राहुल बापू साळुंखे 197 (४) स्वाती भूषण पाटील ( बिनविरोध) , (५)वैशाली संजय पाटील ४३३,(६) शामकांत चुनीलाल माळी २३२ (७) रियाज सुजातखा तडवी 153 , (८) सय्यद शबाना युनूस १०९ (९)ताहेर इस्माईल तडवी ३११ (१०)कल्पना रतन वानखडे २९२ (११) साजिद रशीद शहा २६०

गिरडगाव लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध
आशा हुसेन तडवी
तर सदस्य म्हणून (१)रेहाना मुबारक तडवी (२)किशोर गुलाब पाटील (३) आशाबाई संदीप पाटील (४)शकीला उमर तडवी (५)मोहिनी किशोर पाटील (६) प्रभाकर रामदास पाटील

थोरगव्हाण ग्रामपंचायत

लोकनियुक्त सरपंच मनीषा समाधान सोनवणे ७११तर सदस्यपदी (१)सरुबाई काशिनाथ पाटील (२०७), (२)सरला किशोर पाटील ( २७२) , (३)चंद्रकांत रामसिंग चौधरी (२६६) , (४) सूर्यभान चावला पाटील (२८२), (५)बाळू पुंडलिक पाटील (२८७), (६)लताबाई भाऊलाल पाटील (३२१) ,(७) अनिल कडू भालेराव (२३७) , (८) वंदनाबाई बापू भालेराव (२४३) , (९) मिनाबाई भरत चौधरी बिनविरोध

शिरागड ग्रामपंचायत

लोकनियुक्त सरपंच योगिता प्रताप सोनवणे २२६
सदस्य (१)रामकृष्ण तुळशीराम सोळंके १३४ (२) रेखाबाई ज्ञानेश्वर कोळी बिनविरोध(३) प्रताप पंडितराव सोनवणे (१६०), (४)मायाबाई ज्ञानेश्वर धीवर (१५७) (५) वैजंता बाई राजाराम धिवर (१५२) , (६)निलेश श्रीधर सोळंके (८०) (७) आशा अनिल सोळंके (९२)

म्हैसवाडी ग्रामपंचायत

लोकनियुक्त सरपंच सुनील भागवत चौधरी ३६१
सदस्यपदी(१) प्रदीप गोपाळ कोळी १९४ (२) सागर रवींद्र कोळी 207 (३) काजल प्रकाश बाविस्कर बिनविरोध (४)तुकाराम चौधरी बिनविरोध (५)सपना राहुल चौधरी बिनविरोध (६) रंजना साजन पांडव 187 , (७)मीना कमलाकर चौधरी बिनविरोध

न्हावी प्र. अडावद लोकनियुक्त सरपंच पदी विकास जगन्नाथ सोळंके 512

सदस्यपदी (१)विलास नामदेव सोळंके १८१ , (२)जिजाबाई भिकाजी सोळंके १९२ ,(३)मंजुषा विकास सोळंके २१० ,(४) जगदीश संजय सोळंके २०८,(५)भिकुबाई अरुण सोळंके २६१ ,(६) ममता सतीश सोळंके २९४ , (७)समाधान बाजीराव सोनवणे २२२ ,(८) मीनाक्षी पुंडलिक सोळंके १७३ ,(९) निवृत्ती उत्तम सोळंके १५४
पोटनिवडणूक कासारखेडे ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच पदी अनिता मुराद तडवी (३४३)
मालोद ग्रामपंचायत
सदस्य इस्माईल रमजान तडवी (३०८)
ग्रामपंचायत डांभुर्णी
सदस्य रेखा विजय भंगाळे ३०४
मंदा राजेंद्र कोळी २३९
ग्रामपंचायत सावखेडासिमच्या

सदस्यपदी इब्राहिम जाफर तडवी २९४ ,कुर्बान अनवर तडवी २११,तनुजा सिराज तडवी ३०५मुस्तफा इब्राहिम तडवी बिनविरोध ,हसीना सुभेदार तडवी २४९,असे आहेत लोकनियुक्त सरपंच
साकळी दीपक नागो पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट,किनगाव रूपाली दगडू कोळी शिवसेना शिंदे गट

बोराळे संध्या उज्जैनसिंग राजपूत भाजपा,कोळन्हावी विकास जगन्नाथ सोळंके शिवसेना शिंदे गट
थोरगव्हाण मनीषा समाधान सोनवणे शिवसेना शिंदे गट,गाड्र्या मोतीसिंग जुगा बारेला भाजपा,कासारखेडा : -अनिता मुराद तडवी काँग्रेस,शिरागड योगिता प्रताप सोनवणे शिवसेना शिंदे गट,बोरखेडा खुर्द अकिला जहांगीर तडवी, अपक्ष म्हैसवाडी सुनील भागवत चौधरी भाजपागिरडगाव आशा हुसेन तडवी शिवसेना शिंदे गट बिनविरोध

Election

Prahlad Patel Car Accident : मंत्र्याचे कारला भीषण अपघात, एकाच जागीच मृत्यू

0

 

मध्य प्रदेश निवडणूक प्रचारासाठी दाखल झालेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद पाटील यांची आज कारचा भीषण अपघात झाले असून नवभारत टाईम ने दिलेले वृत्त नुसार या अपघाताची पटेल यांना किरकोळ दुखापत झाली आहे

 

तर त्यांच्यासोबत बसलेले एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाले आहे ही तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे

मिळालेली माहितीनुसार आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल हंबरवडा शिंदवाडा येथे विधानसभा निवडणुकीचे प्रचारासाठी गेले होते व तिथून कार्यक्रम आटपून ते परत येत असताना त्यांचा अमरवाड्याचे शिंगोळे बायपास जवळ हा भीषण अपघात झाला आहे

नवरा टाईम चे वृत्तेनुसार कार्यक्रम आटपून मंत्राचा ताफा परत येत असताना यादरम्यान बायपास वर चुकीचे बाजूने चालक अचानक ब्रेक लावला

त्यामुळे अचानक कारचे नियंत्रण सुटले वकार इतर वाहनांना धडकून रस्त्याचे कडे गेले

या अपघाता दुचाकी वाचवण्याचे प्रयत्न कर इतर वाहनांना धडकले त्यामुळे मंत्री प्रल्हाद पटेल यांचे गाडीचे फार मोठे नुकसान झाले असून कारमधून प्रवास करणारे पटेल यांचा जीव थोडक्यात बचावला व त्यांना पाहिले दुखापत झाली आहे

व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या माध्यम सल्लागार नितीन तिरुपती यांनाही दुखापत  झाले  / Prahlad Patel Car Accident

Stbus एसटीचे वाहतूक सुरळीत एस टी संपाकडे कर्मचाऱ्यांचे पाठ?

0

 

सातवा वेतन आयोगाने विलीनीकरण या मागणीसाठी एसटीचे कष्टकरी जनसंघ संघटनेने सहा नोव्हेंबर पासून एसटी संपाचे हाक दिलेले आहे पण मात्र त्यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे नेहमीप्रमाणेच एसटी वाहतूक सुरळीत होते

महाराष्ट्रातील 250 आगारातील सर्व बस फेर रात्री उशिरापर्यंत एसटी आगारातून व्यवस्थित निघाल्या कुठेही अनुचित प्रकार घडला नाही व वाहतूक सुरळीत सुरू झाले आहे.

असे एसटी महामंडळाचे वतीने सांगण्यात आले आहे पण यादरम्यान संपावरून आता एसटीचे कर्मचारी संघटनामध्येच जुंपली आहे.

एडवोकेट गुण रत्न सदावर्ते यांनी सकाळी साडेपाच महिन्याचा संपा मागे घेताना सातवा आयोग मिळावा असं नाही केला होता पण आता पुन्हा सातवा वेतन आयोग मागत आहेत असे सवाल एसटीचे कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने केलेला आहे.

इथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇https://www.suryamarathinews.com/iphone-16-pro-max/

सदावर्ते यांनी केलेल्या बंदचे आव्हानाला कर्मचाऱ्यांनी झेड कारले सुरू केले व आपले झाकण्यासाठी त्यांनी लवकर उद्योग मंत्राचे बैठक लावून घेतली सदावर्ते हे प्रसिद्धीसाठी कामगारांना वापरत असतात व आंदोलन करतात एसटी कामगार यांनी व आता संपूर्ण ओळखले आहे.

संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी कष्टकरी जनसंघाने दिलेले एसटी बस काम बंद आंदोलनाचे नोटीस आला कामगारांचा पाठिंबा यावेळी दिसत नव्हता आंदोलनाचा फज्जा उडाला आहे सणासुदीचे काळात एसटी बँकेतील कर्ज व्यवहार बंद आहेत त्यामुळे लवकरच सदावर्ते विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे असे दिसत आहे ST BUS

iphone 16 Pro Max चे डिझाईन बदलणार; अ‍ॅपल करणार आता मोठा बदल काय असणार बदल

0

 

I phone 16 Pro Max : एप्पल मोबाइल यावर्षी सप्टेंबर मध्ये iPhone 15 ची सिरीज लाँच केली होती. या सिरीज ला iphone15, iphone 15 plus, iphone 15 pro व iphone 15 pro max यांचा समावेश करण्यात आला आहे .

अ‍ॅपलच्या या सिरीजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे .

तर आता ह्या नुकत्यात आलेल्या फोर्ब्सच्या एका अहवालानुसार अ‍ॅपलने iPhone16 च्या सिरीजची तयारी सुरू केली आहे. तर या अहवालानुसार अ‍ॅपल त्यांच्या या अपकमिंग iPhone16 च्या माध्यमातून डिझाईनमध्ये काही बदल करणार आहे. तर तसेच, अ‍ॅपल कंपनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये देखील काही अपडेट्स नवीन करणार आहे.

कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये होऊ शकतात मोठे हे बदल

फोर्ब्सच्या अहवालानुसार, iphone 16 pro च्या कॅमेरा लेन्समध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तसेच, हे बदल या सिरीजमधील iphone 16 pro मध्येच होणार की iphone 16 pro max होणार या संदर्भातली अधिकची माहिती समोर आलेली नाही.

या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, Apple कॅमेरा आणि लेन्समध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे जुने मॉडेल आणि नवे मॉडेल यामध्ये मोठा बदल दिसून येऊ शकतो. प्रो मॉडेलमध्ये Apple कंपनी मोल्डेड ग्लास लेन्सचा वापर करू शकते. त्यामुळे, थेटपणे स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये बदल आता बरच काही बदल होऊ शकतो.

कॅमेरा लेन्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या अहवालानुसार, iphone 16 च्या सिरीजमधील कॅमेरा लेन्सेस हे लहान असतील आणि चांगले ऑप्टिकल झूम्स असतील ज्यामुळे चांगला फोटो आता घेण्यासाठी युझर्सची मदत करू शकेलं.

ज्यांना iphone 16 घेण्याची प्रतिक्षा आहे, त्यांच्यासाठी ही खरं तर एक गुडन्यूज आहे. आता Apple कंपनी ही iphone 16 ची सिरीज कधी लॉंच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून. iphone 16 Pro Max

Terrible explosion:-  फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

0

उत्तर प्रदेशातील फ्ररुखाबाद  समसाबाद पोलीस स्टेशन परिसरात हे दिवाळीचे वेळेवर फटाका मध्ये भुइन नळाची चटणी सुरू असताना अचानक फटाक्याचे ठिणकीमुळे दुकानात आग आणि स्पोर्ट झाला. या स्पोर्ट मुळे दुकानाचे टेन सेट चे मोठे परमानंद नुकसान झाले आहेत

स्पोर्ट मुळे भिंतींना तळे गेले.. फोटोचे आवाजात या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत

पोलिसांनी माहिती दिली की पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालोर गावातील रहस्य आणि फटाके बनवण्याचे परवानाधारक सतीश चंद्र यांनी दोन दिवसांपूर्वी फरुकाबाद शहरातून दिवाळीसाठी फटाके बनवण्यासाठी 15 किलो भारत मसाला व इतर साहित्य आणला होता

चंद्रयाने सांगितले की आज तो गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंगलात त्यांच्या खुलेबाहेर असलेले फटाक्याचे दुकान पासून सुमारे वेस्ट पावलावर दिवाळीसाठी फटाके बनवलेले मोठ्या प्रमाणात आवाजाचे फटाक्यामध्ये अचानकच भुई नळाची चाचणी घेत होतो.

या दरम्यान दुकानाचे टिन सेट मध्ये ठेवलेले मोठे प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले असून मोठे आवाजाचे फटाक्या मधून अचानक भोई नळातून बाहेर पडणारे ठिणक्याने अचानक पेट घेतला आणि आग लागताच फटाक्याच्या स्फोटात टीम सेट चे मोठे प्रमाणात   नुकसान झाले असून भीतीने तळे गेले आहेत

या सूत्रांनी दिलेले माहितीनुसार फटाक्याचा स्फोट होतात या परिसरात एकच खळबळ उडाली आहे गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले यादरम्यान सतीश चंद्र हे देखील थोडक्यात बचावले तरी यामुळे कोणालाही जीवेत हानी झाले नाही.Terrible explosion

Tractor Accident : यात्रेला जाताना काळाचा घाला ट्रॅक्टर दरीत कोसळून आठ भाविक जखमी

0

 

पोरगीचे जादड बबलाद हा मुख्य रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे जर सोनवणे अमोरासमोर आले तर एकमेकांना ओलांडू शकत नाहीत

उमदी जिल्हा सांगली जत तालुका अकलवाडी मंगळवेढा येथे बिरोबा देवाचे यात्रेला जात असताना अचानक जाधव बबलाद रस्त्यावर बसून अपघात झाला आहे

 

यामध्ये सात ते आठ लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली.
गुडघे ते जादर बबलाद जाणारा हा मुख्य रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे दोन वाहने एकमेकांना ओल्डू शकत नाही यामुळेच अपघात झाला असे बोलले जात आहे

या मार्गाजवळ वीस फुटाचे फुलदाणी आहे त्याला संरक्षण भीत नसल्यामुळे ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे

यादरम्यान रस्त्यावर लावून घे साखर कारखान्याला उसाचा ट्रॅक्टर गाड्या हा अरुंदरस्त्य वरून जातात

त्यामुळे समोरून एक गाडी आली की दोन किलोमीटर पाठीमागे गाडी घ्यावे लागते असे असताना त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याने या रस्त्याचे पाहणी करावी बरेच वेळा रस्त्याचे रुंदी वाढवण्यास संबंधित कारवाई करावी असे जनतेतून या अपघातामुळे मागणी होताना दिसत आहे Tractor Accident