Home Blog Page 168

सोने लुटण्याचे सुवर्णसंधी सोने 200 तर चांदी 500रुपये स्वस्त / Gold 

0

 

साडेतीन मुहूर्ता पिके एक असलेले विजय दशमी चे पूर्वसंध्याला सोने दोनशे रुपये स्वस्त होत आहे तरी 61, 400 तोळ्यावर तर चांदीचे भावात 500 रुपयाची घसरण झाली असून 73, 500 रुपये प्रति किलो वर झाले आहे.

यामुळे सर्व ग्राहक मध्ये विजय दशमीला सोन्या लुटण्याचे सुवर्णसंधी सोन्याचे किमतीत का वाढणार
तसेच सन लग्नसरामुळे देशभरात मागणीत वाढ होत आहे
इजराइल हमास विद्य वाढत या भीतीमुळे अमेरिका व्याज दरात वाढ करणे थांबवण्याचे अपेक्षा आहे.

शेअर बाजारातील घसरण मुळे सोन्याला भाव

काय असणार दर
सोने 61,400 रु प्रति दहा ग्राम
चांदी 73 500 प्रत्येक किलो
बासष्ट हजार रुपये पर्यंत सोने तर 75 हजार रुपये प्रत्येक किलो पर्यंत चांदी दिवाळीपर्यंत जाण्याचे शक्यता नाकारता येत नाही

आठ लाख कोटी बुडाले

पश्चिम आशियातील विविध संकटामुळे जगभरातील बाजारभावात भाव कोसळले आहे त्यांचाच फटका आता भारतीय बाजाराला आहे बसण्याचे शक्यता आहे.

ही बातमी महत्वाची आहे क्लिक करून नक्की पहा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇https://www.suryamarathinews.com/indian-army/

तसेच भारतीय शेर मार्केटमध्ये सोमवारी 825 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूक दराचे तब्बल आठ लाख कोटी रुपये बुडाले आहे Gold

मोझरी येथे पुण्यतिथी महोत्सवासाठी अनिल उंबरकार यांची निवड /mojhari 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : समाज हिताचे व वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचे बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल येत्या दोन नोव्हेंबरला गुरुकुंज मोझरी येथे पुण्यतिथी महोत्सवात शेगाव येथील पत्रकार अनिल उंबरकार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

७ ऑक्टोंबर रोजी झालेल्या सभेचे अध्यक्ष प्रकाश महाराज वाघ केंद्रीय प्रचार सेवाधिकारी, दामोदर पाटील गुरूजी उपसर्वाधिकारी तथा सर्व मा. सदस्य केंद्रीय प्रचार विभाग समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.

त्या नुसार बुलढाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात हिताचे व वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुण्यतिथी महोत्सव २०२३ करिता पत्रकार अनिल उंबरकार यांची निवड करण्यात आली.

त्यानिमित्त २ नोव्हें रोजी सकाळी १० वा. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव ग्रामगीता सभा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे पत्रकार अनिल उंबरकार यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यासंदर्भात केंद्रीय प्रचार विभाग सचिव तथा राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांनी पत्रकार अनिल उंबरकार यांना पत्राद्वारे कळविले आहे.

तसेच अ भा श्रीगुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा सचिव पदाची जबाबदारी सुध्दा अनिल उंबरकार सांभाळत आहेत. / Mojhari

Buldhaan News अग्नीवीराला सियाचीनमध्ये वीरमरण अचानक हृदयविकाराचा झटका/ Indian Army

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील अग्नीवेराला सियाचीन मध्ये वीरमरण आला होता अक्षय लक्ष्मण गवते असे या वीर जवानाचे नाव आहे काय दिवसापूर्वी अक्षय यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

मात्र उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.

अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावातील मूळ रहिवासी होते त्यांचे या निधनाने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील या पिंपळगाव सराई मध्ये शोक कडा पसरली आहे अक्षय यांचे पार्थीवावर त्यांचे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आहे.

असे माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी दिले आहे 30 डिसेंबर 2022 रोजी अक्षय अग्निवेयर म्हणून भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.

मात्र अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आला व त्यांचा मृत्यू झाला अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता एक छोटी बहिण असून त्यांचे आई-वडील शेती करतात प्रचंड मेहनत आणि चिकाटीने व जिद्दीने अक्षय अग्नवीर म्हणून सेने दलात भरती झाले होते त्यांचे निधनाची बातमी समजतात संपूर्ण पिंपळगाव सराई या गावावर सुखकळा पसरली आहे Indian Army

दिव्यांगांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट होणे काळाची गरज. जयश्रीताई गीते जिल्हाध्यक्षा /  shegaon 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव दिव्यांगांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट होणे काळाची गरज असे मत प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई गीते यांनी व्यक्त केले.

शेगांव तालुका व शहराच्या वतीने आयोजित प्रहार अपंग क्रांती दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व गरजू दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिका वाटप कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे शहर अध्यक्ष स्व. अभय पवार दादा यांना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा सचिव किशोर माहोकार दिव्यांग मार्गदर्शक श्री. नानाराव इंगळे साहेब, सावली ग्रुपचे संचालक प्रशांत कराळे सर,दिव्यांग सेवक दत्ताभाऊ महाले, शेगांव तालुका अध्यक्ष राजेश दांदडे, शेगांव शहर अध्यक्ष शेख आरिफ, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेगांव तालुका अध्यक्ष राजेश दांदळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेगांव प्रहार अपंग क्रांतीचे तालुका व शहर पदाधिकारी आणि अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. मागील ६ महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्था करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. या कार्यक्रमां मध्ये ६० गरजू लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिका प्रहार अपंग क्रांतीच्या पाठपुराव्यांनी वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा ताले यांनी केले. तर आभार प्रदर्शन शेगांव शहर अध्यक्ष शेख आरिफ यांनी मानले. अशी माहिती प्रहार अपंग क्रांतीचे शेगाव तालुका अध्यक्ष राजेश दांदडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाला दिली. Shegaon

कवयित्री शितल शेगोकार यांना पुणे येथे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. / Pune 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा प्रतिनिधी

शेगाव.डॉ. बाबासाहेब. आंबेडकर विचारमंच महाराष्ट्र राज्य.पुणे शाखेचा वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय कवि संमेलनाचे कलाप्रसाद सभागृह पुणे येथे करण्यात आले होते.यावेळी विविध क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर कवींना राज्यस्तरीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार २०२३ देण्यात आला.

यात शेगाव येथील कवयित्री शितल शेगोकार यांना देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन संमेलनाचे अध्यक्ष विजय वडवेराव,डी.बी.ओ.संस्थापक मनोज जाधव,उपाध्यक्षा भावना खोब्रागडे,कवी राजू लहिरे आदी.मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

कवयित्री शितल शेगोकार ह्या सद्या शेगाव येथील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून कार्यरत असून पत्रकार व कवयित्री आहे तसेच अमरावी विभाग व बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरण महिला,उज्जैनकर फाउंडेशन, गिरणा गौरव गिरजा महिला मंच,राष्ट्रीय स्वतंत्रता संघ नईदिल्ली,स्त्री शक्ती मंच आशा विविध संघटना व संस्थेचे मुख्य पदे भूषवत आहे त्यांच्या ह्याच बहुआयामी कार्याचा विचार करून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले आहे.

श्रीमती शेगोकार यांचे सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे केंद्रीय मानवाधिकार संस्था संस्थापक प्रल्हाद तांदळे व अंगणवाडी कर्मचारी वृंद,पत्रकार संघ व विविध संघटनाच्या वतीने अभिनंदन केले जात आहे. Pune

जनशक्ती शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी रंजना चव्हाण यांची निवड /buldhana 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: जनशक्ती शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या रंजना चव्हाण राठोड मॅडम यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे यांनी स्थापन केलेल्या जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्य बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात येणाऱ्या खेडोपाडी पोहचावे

या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व महिलांच्या समस्या बाबत सतत संघर्षरत राहिलेल्या महिला शेतकरी रंजना चव्हाण राठोड यांची जनशक्ती शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अतुल खूपसे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा विनिता ताई बर्फे यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लहाने यांच्या सहमतीने निवड केली आहे .

रंजना चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष या पदाची जबाबदारी मिळतात खेडोपाडी जनशक्ती शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्याचा सपाटा लावलेला दिसत आहे.

भागातील शेतकरी वर्गात विशेषता महिला शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे buldhana

नऊ लाख रुपये महिना कमी नाही पण तुम्ही कमवू शकता ते कसा प्रकारे तर जाणून घ्या / new harvester

0

 

new harvester मित्रांनो महिन्याला तुम्हाला नऊ लाख रुपये कमवायचा आहे कमवू शकता ते कशाप्रकारे सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणं तर चला पाहूया

 

मित्रांनो नऊ लाख रुपये महिना कमी नाही पण तुम्ही कमवू शकता कारण शेतकरी मित्रांनो सोयाबीन काढण्यासाठी सुद्धा हार्वेस्ट त्याचा वापर सध्याच्या परिस्थितीत केला जातो तर शेतकरी मित्रांनो मजूर मिळत नाही आणि सोयाबीन खराब होतो त्यामुळे शेतकरी आता.

हार्वेस्टर सोयाबीन काढत आहे तर मित्रांनो सोयाबीन काढणीस एकरी हार्वेस्टर घेते अडीच हजार रुपये म्हणजे 2500 रुपये दिवसाला 15 एकर शेती ते काढते रोज तुम्हाला 30 हजार रुपये रोज पडणार आहे.

आणि एकूण 30 गुणीला नऊ लाख रुपये महिना तुम्हाला पळू शकतो आता हार्वेस्टर कितीचा आहे हार्वेस्टर आपल्याला छोटा घ्यायचा आहे.

मोठं नाही कारण हार्वेस्टर छोटा घेतल्यानंतर ते तुम्ही सुद्धा चालू शकते त्यासाठी आपल्याला आर्वेज 15 ते 16 लाख तुम्ही घेऊ शकता आणि महिन्याला तुम्ही नऊ लाख रुपये कमवू शकता हा जर एक तुम्हाला आवडला असेल.

मी मराठ्याचे पोटी जन्माला आलो आहे मराठा आरक्षण वर अजितदादा काय म्हणाला /Ajitpawar

तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर नक्की करा  new harvester

मी मराठ्याचे पोटी जन्माला आलो आहे मराठा आरक्षण वर अजितदादा काय म्हणाला /Ajitpawar

0

Ajitpawar मनोज जरागे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 25 ऑक्टोंबर उपोषण उपोषण करण्याचा इशारा दिले

त्यामुळे 24 ऑक्टोंबर च्या आत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आरक्षण आंदोलन अधिक ती रूप होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केले आहे.

या आरक्षण तरीही आमचा याला विरोध नाही सरकारला आवाहन आहे की तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही मराठा पाटील कधीही तयार आहोत
म्हणाले की मी हे सुद्धा पोटीच जन्माला आलो आमच्या जे गोरगरीब मराठा वर्ग आहे ज्यांना आरक्षण शिवाय पर्याय नाही आरक्षण द्यावा असं माझा मत आहे.

तरी कोणाच्या तोंडातला घास काढून ते दुसऱ्याचे तोंडात देणे हे बरं नाही असं अजित दादा पवार म्हणाले अजित दादा पवार बारामतीत एका कार्यक्रमात बोलत होते यांनी जे भूमिका घेतली त्यांना ऐकण्यासाठी अनेक तरुण जात आहेत या आरक्षणाची मागणी करणाऱ्या बद्दल मी आक्षेप करत नाही तरी आम्ही तरी आम्ही जरांगे पाटील यांच्या मागणी टाळतो असं नाही.

आजपर्यंत ज्यांना आरक्षणाचे मदत झाली आरक्षण वर्गाला आरक्षणाला धक्का न बसू न देणे आरक्षण दिले पाहिजे हेच भूमिका सगळ्याचे आहे वेळ मारून नेण्याचा माझा स्वभाव नाही जे करायचा ते शक्य असेल तर वाटेल ती किंमत मोजून मी करणारच असं अजित दादा पवार म्हणाले.

 

आम्हीही आरक्षण दिलं होतं

मी सत्तेत असताना मी व पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते पण ते टिकलं नाही त्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले होते पण ते जास्त टिकलं नाही आरक्षणासाठी मागणी करत आहे.

तरी मराठा समाजाचे आरक्षणावर सर्व पक्षी आणि सर्व संघटनांनी बैठक घेतले पाहिजे पूर्वीचे आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे मनोज जरांगे पाटील म्हणतात की सरकारचे छातावर बसून आरक्षण मिळवून घेणार.

https://www.suryamarathinews.com/post/22694

52 टक्के आरक्षण आपण वेगवेगळ्या घटकांना दिले आहे
तरी आर्थिक निकसावर दहा टक्के आरक्षण दिलेले आहे यामध्ये काहींनी वातावरण खराब केले होते कंत्राटी भरतीचा विषय आणला देवेंद्र फडणवीस आणि पत्रकार परिषदेत पुरावे दिले होते म्हणून आदेश रद्द उगाच घाई करू नका गडबड निर्णय घेतल्या आणि ते आरक्षण टिकलं नाही विचारपूर्वक आरक्षण देण्याचा आमचा मानस आहे Ajitpawar

32 लाख पगाराला नाही म्हणाली गुगल कडून 56 लाखांचे पॅकेज तिला ऑफर आराध्या त्रिपाठी आहे तरी कोण सविस्तर माहिती पाहणार आहे / google payment

0

 

google payment

खेड्या गावातून येऊन घरातून पारसे पार पडताना यशाच्या शिखरावर पोहोचणारे काहीतरी प्रेरणा बनतात
यूपी मधील एका खेळातून आलेल्या मुलीने असाच काहीतरी पराक्रम केला आहे त्यामुळे आज तिच्या कुटुंबाला तिच्या गावाला आणि संपूर्ण भारत त्याला तिचा अभिमान आहे

युपी मगर भागातील घोटवा गावातील रवाचे असलेले आराध्या त्रिपाठी तरुणांसाठी उत्तम प्रेरणादायक उदाहरण बनला आहे आराध्या त्रिपाठी 32 लाख रुपयांचा पॅकेज असलेली नोकरी नाकाली त्यानंतर तिला गुगलने पगाराची ऑफर केली कोण आहे त्या त्रिपाठी कोणत्या क्षेत्रात तिने करिअर केलेला आहे

तिला कशाप्रकारे यश मिळालं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

google payment

वन परिक्षेत्र खामगांव अंर्तगत,अवैध वृक्ष कटाई करणार्या आरामशीन वर कारवाई करण्यात यावी ! एआय एम आय एम ची मागणी/foresht

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव – वन परिक्षेत्र कार्यालय खामगाव यांच्या अंतर्गत येणाऱ्या आरामशीन मध्ये विना परवाना माल तसेच अवैध वृक्षतोड यांची पूर्ण चौकशी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी एआय एम आय एम.
खामगांव शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ यांनी उप वनसंरक्षक अधिकारी बुलढाणा उप वनसंरक्षक कार्यालय बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद आहे की वन परिक्षेत्र कार्यालय खामगाव अंतर्गत येणाऱ्या शेगाव, खामगाव तालुक्या मध्ये विना परवानगी वृक्षतोड होत असून, हा माल सर्रास वाहतूक खामगाव व शेगाव तालुक्यामध्ये होत आहे . हा माल सर्व आरामशीनवर विना परमिशन (विना पासचा मालाची कटाई होत आहे.) हा सर्व प्रकार वन परिक्षेत्र अधिकारी श्री. किशोर पडोळ यांच्या आशीर्वादाने चालू आहे.

असा आरोप निवेदनात करण्यात आला.यावरून असे स्पष्ट होते. दि.०४/१०/२०२३ रोजी लोक जागरण या युट्यूब चैनल वर आरा मशीन वरील अवैध लाकूड साठा बाबतीत बातमी सुद्धा प्रसारित झाली आहे तरी सुद्धा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी आर्थिक हेतू साधून बंद केलेले आहे. या सर्व प्रकारावर डी.एफ.ओ. आणि आर.एफ.ओ साहेबानि जातीने लक्ष देवून दोन्ही तालुक्यातील आरामशीनवर स्वतः जावून सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तरी संबंधित अधिकाऱ्यांनी अवैध पणे वृक्ष कटाई करणार्या आरामशीनवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने AIMIM तर्फे शेगाव आणि खामगाव दोन्ही तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन केले जाईल. असा ईशारा मोहम्मद आरिफ अब्दुल लतीफ,AIMIM खामगाव शहर अध्यक्ष यांनी दिला.वन परिक्षेत्र खामगांव अंर्तगत,अवैध वृक्ष कटाई करणार्या आरामशीन वर कारवाई करण्यात यावी ! एआय एम आय एम ची मागणी/foresht