विकी वानखेडे यावल
Revenuenews: Hat trick सलग तिसऱ्या दिवशी आज दिनांक 19/2/2024 रोजी मा. तहसीलदार सो मोहनमाला नाझीरकर यांच्या आदेशानुसार व एम. एच. तडवी मंडळ अधिकारी फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौनखनिज वाहतूक करणारे महिंद्रा पीक अप MH 48 AQ 2697 यावल येथे पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा करण्यात आले.
यावल तलाठी ईश्वर कोळी, तलाठी डोंगर कोठरा वासिम तडवी, तलाठी साखळी मिलिंद कुरकुरे ,यांची दबंग कामगिरी तलाठी ईश्वर कोळी, वसीम तडवी व मिलिंद कुरकुरे शरीफ तडवी, यांची यावल,तालुक्यात वाळू माफिया यांच्यावर कडक कारवाई सुरु आहे.
वाळू डम्पर चा यावल ते फैजपूर असा दुचाकी ने पाठलाग करून शेवटी ते वाहन पकडले व जमा केले
हे तीन तलाठी रात्री किती वाजता बाहेर येता व कारवाई करता बाकीचे तलाठी का कारवाई करत नाही ?
यासाठी या तलाठी यांच्या घराबाहेर काही खाजगी व्यक्ती पाळत ठेऊन असतात.
तसेच त्यांच्या कारवाई ला पाठींबा मा. तहसीलदार मोहन मला नाझीरकर, हे कायम पाठीशी असतात रात्री सुद्धा तलाठी यांनी फोन केला तरी लगेच हजर असतात त्यामुळे तलाठी यांचा आत्मविश्वास बळावला आहे.
Revenuenews: हे तलाठी आहे तो पर्यंत वाळू वाहतूक आता शक्य नाही असे वाळू वाहतुक दारामध्ये बोलले जात आहे