अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक,सुरूच. वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष .
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे ,तसेच नदी नाल्यातील रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी नेणे सुद्धा मुश्कील झाले आहे. न्यायालयाने रेती उत्खनावर कठोर निर्बंध लादले आहेत मात्र न्याायालयाने दिलेल्या आदेशाला महसुल विभागा कडून केराची टोपली दाखविली जाते, संग्रामपूर तालुक्यातील टूनकी,काकनवाडा, वरवट … Read more