Home Blog Page 132

शेगाव प्रिमियम लिग.. शेगाव तालुका पत्रकार क्रिकेट संघाचा रोमांचक सामन्यात दणदणीत विजय ( Cricket )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

Cricket: शेगाव .येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मंडळाकडून आयोजित प्लॅस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेत आज 28 जानेवारी रोजी दु. १ वा. शेगाव तालुका पत्रकार संघ (कर्णधार नानाराव पाटील) व रोटरी क्लब शेगाव (कर्णधार सचिन गाडोदिया) यांच्यामध्ये विशेष सेलिब्रिटी सामना रंगला होता.

शेगाव तालुका पत्रकार संघाच्या टीमने रोटरी क्लबला 30 धावांवर रोखण्यात यश आले.६ षटकात रोटरी क्लब टिमने 30 धावा रचल्या.

मात्र शेगाव तालुका पत्रकार संघाने 4 ओव्हर मध्येच 31 धावांचे लक्ष पूर्ण करून रोटरी क्लबवर दणदणीत विजय मिळवला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

या संघामध्ये नानाराव पाटील (कर्णधार) मंगेश ढोले (उपकर्णधार) ज्येष्ठ पत्रकार विजय कुलकर्णी, नारायण दाभाडे, नितीन घरडे, ज्ञानेश्वर ताकोते, संजय त्रिवेदी, प्रशांत खत्री, देविदास पुंडगे, प्रणव दिनेश महाजन, यज्ञेश नानाराव पाटील, अमोल हिरळकर, सोमेश ठाकूर या खेळाडूंचा समावेश होता.

या अतिशय रोमहर्षक सामन्यांमध्ये शेगाव तालुका पत्रकार संघाच्या टीमने दणदणीत विजय मिळवताच सर्व पत्रकारांनी आनंदोत्सव साजरा केला. या विशेष सामन्यांसाठी तीन हजार रुपयांचे बक्षीस सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरखडे यांचेकडून जाहीर करण्यात आले होते,

 

https://youtu.be/tmhdJCUiduU

 

Cricket: आमदार संजय कुटे यांच्या हस्ते तीन हजार रुपयांचे रोख बक्षीस व कप यावेळी तालुका पत्रकार संघाच्या टीमला देण्यात आला.

मनोज जरांगेची काय औकात नाही, तर त्यांची लायकी नाही. ते जरांगे यांना आता कोणाकडून होतं आहे आव्हान ( manojjarange )

0

 

manojjarange: मनोज पाटील यांची औकात नाही, ते त्याची लायकी नाही… असं ते औकात असेल तर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्या.

तर आता त्यासाठी जरांगे यांनी त्यांच्या लोकांना घेऊन कुठल्याही मीडियाच्या चॅनेल समोर प्रतिवाद करायला यावे, अशी आव्हान लक्ष्मण हाके यांनी काय दिले जरांगे यांना आवाहन.

मराठा आंदोलनामुळे एका रात्रीत काढलेल्या अध्यादेशावर आता लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केले प्रचंड टीका केली आहे.

नेमके काय म्हणाले लक्ष्मण हाके पाहू या सविस्तर

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजीएनटी समाज प्रचंड नाराज झाला आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

तर आता आम्हाला डावलल जात आहे. ते बेदखल केले जात आहे. तर याच हाच फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे का?

तर असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आता या मिंधे सरकारची किंवा शिंदे नावाच्या मुख्यमंत्रीची ही औकात आहे का?

शिवाजी महाराजांचे नाव घेता.

तर आता छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील रयत अशी अपेक्षित होती का.

तर छत्रपतींचे उटसूट नाव घेता आणि ओबीसी समाजातील माणसांच्या न्यायहक्कांच्या विरोधात मुख्यमंत्री रात्री, अपरात्री अध्यादेश काढतात.

ते या राज्यातील ओबीसी समाजातील लोकांना हे अजिबात आवडलेले नाही. असं तर मनोज जरांगे यांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांची रयत समजून घ्येयाची असेल,

 

आता महाराष्ट्राचा पुरोगामी विचार समजून घ्यायचा असेल, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायाचे धोरण समजून घ्यायचे असेल, तर चर्चेला या.

ते तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला आम्ही तयार आहोत.

 

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ते आता तर तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा निश्चित देईल. आता महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी हा मेंढपाळाचा पोरगा एल्गार पुकारणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

Manojpatil : तर आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी उघडली असताना लक्ष्मण हाके समोर आले आहे.

पंकजा मुंडेंचा मनोज जरांगें ना सल्ला, काय म्हणाल्या पहा ‘आता तुम्ही..( Pankaja Munde )

0

 

Pankaja Munde: मराठा आरक्षणाच्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मुंबईच्या वेशीपर्यंत पदयात्रा काढली.

पण आता मुंबईच्या वेशीपर्यंत आल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या आता पर्यंत ची सर्व मागण्या मान्य केल्य.

मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला.

मग मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

मग काय तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे.

तर ‘एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं.

असं लोकांमधील वितुष्ट कमी करावं, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे.

सविस्तर तर यावेळी सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही ?

मग काय तर हे समजावून सांगावं, असं आवाहन मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे.

तर आता या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी साधला संवाद साधला.

 

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते.

पण आता मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणं अयोग्य आहे’.

तर आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे.

Pankaja Munde:: तर जे सत्तेत विराजमान आहेत, ते जर म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, पण ते कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.

सात वर्षीय सिद्धीने सर केले कळसूबाईचे शिखर! जिद्दीमुळे सर्वात उंच शिखराला गवसणी ( buldhananews )

0

 

बुलढाणा: buldhananews : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील जेमतेम सात वर्षांच्या जिजाऊंच्या लेकीने कळसुबाई च्या शिखराला गवसणी घातली! २६ जानेवारीच्या शुभमुहूर्तावर तिने हा पराक्रम केला.

सिद्धी विठ्ठल सोनुने असे या वीर बालिकेचे नाव आहे. गिर्यारोहणचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना महाराष्ट्र् मधील सर्वात उंच शिखराला गवसणी घातली.

वडिल विठ्ठल सोनुने यांच्यासह २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता तिने शिखर चढण्यास सुरुवात केली. अवघ्या दीड तासात तिने आपले उद्धिष्ट गाठले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

शिखरावर तिने तिरंगा फडकवला तेंव्हा तिच्यासह वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बुलढाणा तालुक्यातील साखळी येथील रहिवासी विठ्ठल सोनुने शेतीचे काम करतात.

ती बुलढाणा येथील विवेकानंद गुरुकुंज मध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी आहे. शेतातील कामे, पायी चालणे व नियमित पोहणे हाच तिचा सराव आहे.

buldhana news: परिश्रमाला जिद्दीची जोड देत तिने आपले उद्धिष्ट गाठले. वडील व क्रीडाप्रेमी मुख्याध्यापक गजानन इंगळे यांनी सतत प्रोत्साहन दिले.

अमन इंग्लिश स्कूल मध्ये गणराज्य दिवस साजरा करण्यात आला ( buldhananews 

0

 

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Buldhananews : नांदुरा, अशरफी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित अमन इंग्लिश स्कूल वडाळी येथे २६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी संस्था अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला.

या नंतर शाळेत झालेले क्रिडा उत्सवात सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना सवर्ण पदके व प्रमाण पत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हाजी मुज़म्मिल अली खान व प्रमुख पाहुणे म्हणून महेमुद सर, अफज़ल मेंबर, अ. रहेमान कुरेशी, गफुर शेख, चांद ठेकेदार,

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

Buldhananews: सलिम ठेकेदार,मुबिन खान,मुसा ठेकेदार, हुसेन खान, हुसेन खाँ, जा़किर खान, रिज़वान, वसिम ठेकेदार व अन्य पालक गण उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमिल खान, अजी़म सर, शमशाद परविन, सकलैन शाह, मज़हर खान शाहिन कमर व आदींनी परिश्रम घेतले.

आमच्या सर्व मागण्या मान्य, शिंदे सरकारने अध्यादेशही काढला; थोड्याच वेळात जरांगे-पाटलांची होणार विजयी सभा ( maratha aarakshan news )

0

 

( maratha aarakshan news )मनोज जारांगे पाटील यांनी राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढण्यात आलं.

तर आता या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे.

तर आता त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे.

तर आज सकाळी ७ किंवा ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर आता या तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

सविस्तर या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.

तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. तर आता आमच्या मागण्या मान्य करण्यात आली आहे,

या ठिकाणी असं मनोज जरांगे यांनी सांगितले. तर मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली.

तर आता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिली. व आता यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.

मनोज पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघाला आहे.

तर आता या सरकारने तोडगा काढल्याने आंदोलन सुरू ठेवण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवतील, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

 

तर आता या राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

 

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आज सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.

maratha aarakshan news: आज तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहन देखील सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.

उकडगाव येथे पत्रकार शेख कदीर यांचा सत्कार ( journalist )

0

 

मागील वर्षी आलेल्या महापुराच्या संकटकाळी पत्रकाराने सहकार्य केल्याबद्दल सत्कार..

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक ) 8975551991

journalist: संग्रामपूर तालुक्यातील मौजे उकडगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार शेख कदीर यांचा सत्कार करण्यात आला.

उकडगाव येथील शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय उर्फ राजूभाऊ दही यांनी शेख कदीर यांना शाल व श्रीफळ देऊन गावाचे वतीने सत्कार करण्यात आला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

याप्रसंगी महादेव अजणे यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांनी सांगितले की पत्रकार शेख कदीर हे उकडगाव च्या विकास कामासाठी सदैव प्रयत्न करत असतात मागील वर्षी या गावात महापूर आला होता.

त्यावेळेस प्रत्यक्ष गावात येऊन त्यांनी गावकऱ्यांना सहकार्य केले त्यामुळे संपूर्ण गावाचे वतीने गावाचे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

journalist:- याप्रसंगी गावातील मुन्ना गायकवाड सोपान पाटील गणेशराव गोमासे ग्रामपंचायत सदस्य सौ प्रज्ञाताई दामोदर देवानंद अजणे व बापूराव दामोदर सौरभ कडाळे दीपक दामोदर बाळू पिंपळकर विशाल बांदरकर बबलू कडाळे अभिषेक भिसे अनिकेत भिसे बहुसंख्या ग्रामस्थ या सत्कार समारंभात उपस्थित होते

ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुखाची निर्घृण हत्या, व या हत्या ने खळबळ ( crimenews )

0

 

crimenews:- चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची हि धक्कादायक घटना समोर आली आहे.

तर या अज्ञात आरोपींकडून युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची हत्या काय करण्यात आली आहे.

तर या संबंधित घटना ही चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात घडली आहे.

30 वर्षीय शिवा वझरकर यांचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कापसाच्या वजनामध्ये केली हेराफेरी मग काय तर व्यापाऱ्यास चोप देत शेतकऱ्यांनी घेतली भरपाई ( CottonNews )

तर या हत्येच्या घटनेनंतर परिसरात मोठे तणावाचं वातावरण आहे.

तर शिवा वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली आहे.

 

तर या सर्व प्रकारची पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे.

तर या हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

तर या युवा वझरकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

तर या शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

लाईव्ह पाहण्यासाठी येते क्लिक करा 

माहिती मिळालेल्या नुसार, मित्रांसोबत झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Crimenews :- तर या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. ठाकरे गटाकडून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कापसाच्या वजनामध्ये केली हेराफेरी मग काय तर व्यापाऱ्यास चोप देत शेतकऱ्यांनी घेतली भरपाई ( CottonNews )

0

 

CottonNews: हवालदिल शेतकरी आधीच कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठं संकटात दिसत आह.

तर आया त्यातच काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मापातपाप करून शेतकऱ्यांची केली जात होती फसवणूक असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

असाच प्रकार धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुयासगाव मधून समोर प्रकार समोर आला.

तर त्या ठिकाणी व्यापाऱ्याला कापसाच्या वजनामध्ये हेराफेरी करणं चांगलच महागात पडल आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे.

सुयासगाव या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून कापूस व्यापाऱ्याने जवळपास चार ट्रक भरून कापूस खरेदी केला होता.

परंतु सदर व्यापारी हा मापात पाप करत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. मग काय तर या नंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत या व्यापाऱ्यास व त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच चोप दिला.

मात्र ही सदर व्यापारी हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यास चांगलाच चोप दिला आहे.

तर हा सर्व या व्यापाऱ्याने महिनाभरात गावातून घेतलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई पोटी ५ लाख १० हजार रुपये परत केल्यानंतर या व्यापाऱ्याची सुटका गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग काय तर त्याचबरोबर गावात या व्यापाऱ्यास कायमस्वरूपीची बंदी करण्यात आली आहे.

CottonNews: तर आता यामुळे या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना मापात पाप करणं चांगलंच महागात पडल आहे. तर आता व्यापाऱ्याला गाव बंदी सुद्धा केले आहे.

जिल्हा हादरला सासऱ्यांनेच नातवासह गर्भवती सुनेची केली हत्या / ( crimenews )

0

 

crimenews: बुलढाणा: वयोवृद्ध इसमाने आपल्या गर्भवती सुनेचा व नातूची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आदिवासीबहुल संग्रामपूर येथे आज घडली.

यामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

यामुळे घटनेचा तपशील कळू शकला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार
संग्रामपूर शहरात आज २३ जानेवारी रोजी ही घटना घडली. यामध्ये ६५ वर्षीय आरोपी नारायण गायकी याने राहत्या घरातच आपली गर्भवती सून अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यामुळे ८ वर्षिय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिका द्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णाला नेण्यात आले होते.

 

crimenews: मात्र अखेर तिचा मृत्यू ओढवला.आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे. वृत्त लिहे पर्यत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता .