Murdernews | त्याला मारण्याची कारण होतं  हाच म्हणून  त्याला घरासमोरच शरद मोहोळला ठार मारलं, Exclusive माहिती आली समोर

0
2

 

Murdernews : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यात  भर दिवसा  दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला.  कारण कि या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र शरद मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात 150 मीटर अंतरावर गोळ्यांचे चार राऊंड फायर करण्यात आले. व त्यांचं या गोळीबार मध्ये जागीच मृत्यू झालं.

 

गोळीबारानंतर मोहोळला कोथरुडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

पुणे येथील शरद मोहोळ याच्यावर नेमका कुणी हल्ला केला? कारण याबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. पुणे येथील मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Buldhana news| समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना जिवंत जाळून मारण्याची धमकी.

याप्रकरणी स्थानिक पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तर या सर्व गोळीबार प्रकारणी व दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर या हल्लं मध्ये सत्यता समोर आली.

 

पोळेकर-मोहोळमध्ये काय वाद झाला?

 

 

हा सर्व प्रकार जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ याची या प्रकरण मध्ये बाचाबाची झाली होती, व त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर सर्व मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळ याचं गाव आहे, त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे.

Murdernews: या सर्व जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते. पण काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती, त्याचाच राग धरून पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली आहे, असं स्थानिक पोलीस कडून या सर्व प्रकरणी सह सांगितलं जात आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here