Home Blog Page 159

Prahlad Patel Car Accident : मंत्र्याचे कारला भीषण अपघात, एकाच जागीच मृत्यू

0

 

मध्य प्रदेश निवडणूक प्रचारासाठी दाखल झालेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद पाटील यांची आज कारचा भीषण अपघात झाले असून नवभारत टाईम ने दिलेले वृत्त नुसार या अपघाताची पटेल यांना किरकोळ दुखापत झाली आहे

 

तर त्यांच्यासोबत बसलेले एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाले आहे ही तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे

मिळालेली माहितीनुसार आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल हंबरवडा शिंदवाडा येथे विधानसभा निवडणुकीचे प्रचारासाठी गेले होते व तिथून कार्यक्रम आटपून ते परत येत असताना त्यांचा अमरवाड्याचे शिंगोळे बायपास जवळ हा भीषण अपघात झाला आहे

नवरा टाईम चे वृत्तेनुसार कार्यक्रम आटपून मंत्राचा ताफा परत येत असताना यादरम्यान बायपास वर चुकीचे बाजूने चालक अचानक ब्रेक लावला

त्यामुळे अचानक कारचे नियंत्रण सुटले वकार इतर वाहनांना धडकून रस्त्याचे कडे गेले

या अपघाता दुचाकी वाचवण्याचे प्रयत्न कर इतर वाहनांना धडकले त्यामुळे मंत्री प्रल्हाद पटेल यांचे गाडीचे फार मोठे नुकसान झाले असून कारमधून प्रवास करणारे पटेल यांचा जीव थोडक्यात बचावला व त्यांना पाहिले दुखापत झाली आहे

व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या माध्यम सल्लागार नितीन तिरुपती यांनाही दुखापत  झाले  / Prahlad Patel Car Accident

Stbus एसटीचे वाहतूक सुरळीत एस टी संपाकडे कर्मचाऱ्यांचे पाठ?

0

 

सातवा वेतन आयोगाने विलीनीकरण या मागणीसाठी एसटीचे कष्टकरी जनसंघ संघटनेने सहा नोव्हेंबर पासून एसटी संपाचे हाक दिलेले आहे पण मात्र त्यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे नेहमीप्रमाणेच एसटी वाहतूक सुरळीत होते

महाराष्ट्रातील 250 आगारातील सर्व बस फेर रात्री उशिरापर्यंत एसटी आगारातून व्यवस्थित निघाल्या कुठेही अनुचित प्रकार घडला नाही व वाहतूक सुरळीत सुरू झाले आहे.

असे एसटी महामंडळाचे वतीने सांगण्यात आले आहे पण यादरम्यान संपावरून आता एसटीचे कर्मचारी संघटनामध्येच जुंपली आहे.

एडवोकेट गुण रत्न सदावर्ते यांनी सकाळी साडेपाच महिन्याचा संपा मागे घेताना सातवा आयोग मिळावा असं नाही केला होता पण आता पुन्हा सातवा वेतन आयोग मागत आहेत असे सवाल एसटीचे कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने केलेला आहे.

इथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇https://www.suryamarathinews.com/iphone-16-pro-max/

सदावर्ते यांनी केलेल्या बंदचे आव्हानाला कर्मचाऱ्यांनी झेड कारले सुरू केले व आपले झाकण्यासाठी त्यांनी लवकर उद्योग मंत्राचे बैठक लावून घेतली सदावर्ते हे प्रसिद्धीसाठी कामगारांना वापरत असतात व आंदोलन करतात एसटी कामगार यांनी व आता संपूर्ण ओळखले आहे.

संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी कष्टकरी जनसंघाने दिलेले एसटी बस काम बंद आंदोलनाचे नोटीस आला कामगारांचा पाठिंबा यावेळी दिसत नव्हता आंदोलनाचा फज्जा उडाला आहे सणासुदीचे काळात एसटी बँकेतील कर्ज व्यवहार बंद आहेत त्यामुळे लवकरच सदावर्ते विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे असे दिसत आहे ST BUS

iphone 16 Pro Max चे डिझाईन बदलणार; अ‍ॅपल करणार आता मोठा बदल काय असणार बदल

0

 

I phone 16 Pro Max : एप्पल मोबाइल यावर्षी सप्टेंबर मध्ये iPhone 15 ची सिरीज लाँच केली होती. या सिरीज ला iphone15, iphone 15 plus, iphone 15 pro व iphone 15 pro max यांचा समावेश करण्यात आला आहे .

अ‍ॅपलच्या या सिरीजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे .

तर आता ह्या नुकत्यात आलेल्या फोर्ब्सच्या एका अहवालानुसार अ‍ॅपलने iPhone16 च्या सिरीजची तयारी सुरू केली आहे. तर या अहवालानुसार अ‍ॅपल त्यांच्या या अपकमिंग iPhone16 च्या माध्यमातून डिझाईनमध्ये काही बदल करणार आहे. तर तसेच, अ‍ॅपल कंपनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये देखील काही अपडेट्स नवीन करणार आहे.

कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये होऊ शकतात मोठे हे बदल

फोर्ब्सच्या अहवालानुसार, iphone 16 pro च्या कॅमेरा लेन्समध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तसेच, हे बदल या सिरीजमधील iphone 16 pro मध्येच होणार की iphone 16 pro max होणार या संदर्भातली अधिकची माहिती समोर आलेली नाही.

या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, Apple कॅमेरा आणि लेन्समध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यामुळे जुने मॉडेल आणि नवे मॉडेल यामध्ये मोठा बदल दिसून येऊ शकतो. प्रो मॉडेलमध्ये Apple कंपनी मोल्डेड ग्लास लेन्सचा वापर करू शकते. त्यामुळे, थेटपणे स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये बदल आता बरच काही बदल होऊ शकतो.

कॅमेरा लेन्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या अहवालानुसार, iphone 16 च्या सिरीजमधील कॅमेरा लेन्सेस हे लहान असतील आणि चांगले ऑप्टिकल झूम्स असतील ज्यामुळे चांगला फोटो आता घेण्यासाठी युझर्सची मदत करू शकेलं.

ज्यांना iphone 16 घेण्याची प्रतिक्षा आहे, त्यांच्यासाठी ही खरं तर एक गुडन्यूज आहे. आता Apple कंपनी ही iphone 16 ची सिरीज कधी लॉंच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून. iphone 16 Pro Max

Terrible explosion:-  फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

0

उत्तर प्रदेशातील फ्ररुखाबाद  समसाबाद पोलीस स्टेशन परिसरात हे दिवाळीचे वेळेवर फटाका मध्ये भुइन नळाची चटणी सुरू असताना अचानक फटाक्याचे ठिणकीमुळे दुकानात आग आणि स्पोर्ट झाला. या स्पोर्ट मुळे दुकानाचे टेन सेट चे मोठे परमानंद नुकसान झाले आहेत

स्पोर्ट मुळे भिंतींना तळे गेले.. फोटोचे आवाजात या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत

पोलिसांनी माहिती दिली की पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालोर गावातील रहस्य आणि फटाके बनवण्याचे परवानाधारक सतीश चंद्र यांनी दोन दिवसांपूर्वी फरुकाबाद शहरातून दिवाळीसाठी फटाके बनवण्यासाठी 15 किलो भारत मसाला व इतर साहित्य आणला होता

चंद्रयाने सांगितले की आज तो गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंगलात त्यांच्या खुलेबाहेर असलेले फटाक्याचे दुकान पासून सुमारे वेस्ट पावलावर दिवाळीसाठी फटाके बनवलेले मोठ्या प्रमाणात आवाजाचे फटाक्यामध्ये अचानकच भुई नळाची चाचणी घेत होतो.

या दरम्यान दुकानाचे टिन सेट मध्ये ठेवलेले मोठे प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले असून मोठे आवाजाचे फटाक्या मधून अचानक भोई नळातून बाहेर पडणारे ठिणक्याने अचानक पेट घेतला आणि आग लागताच फटाक्याच्या स्फोटात टीम सेट चे मोठे प्रमाणात   नुकसान झाले असून भीतीने तळे गेले आहेत

या सूत्रांनी दिलेले माहितीनुसार फटाक्याचा स्फोट होतात या परिसरात एकच खळबळ उडाली आहे गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले यादरम्यान सतीश चंद्र हे देखील थोडक्यात बचावले तरी यामुळे कोणालाही जीवेत हानी झाले नाही.Terrible explosion

Tractor Accident : यात्रेला जाताना काळाचा घाला ट्रॅक्टर दरीत कोसळून आठ भाविक जखमी

0

 

पोरगीचे जादड बबलाद हा मुख्य रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे जर सोनवणे अमोरासमोर आले तर एकमेकांना ओलांडू शकत नाहीत

उमदी जिल्हा सांगली जत तालुका अकलवाडी मंगळवेढा येथे बिरोबा देवाचे यात्रेला जात असताना अचानक जाधव बबलाद रस्त्यावर बसून अपघात झाला आहे

 

यामध्ये सात ते आठ लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली.
गुडघे ते जादर बबलाद जाणारा हा मुख्य रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे दोन वाहने एकमेकांना ओल्डू शकत नाही यामुळेच अपघात झाला असे बोलले जात आहे

या मार्गाजवळ वीस फुटाचे फुलदाणी आहे त्याला संरक्षण भीत नसल्यामुळे ट्रॅक्टर दरीत कोसळून अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे

यादरम्यान रस्त्यावर लावून घे साखर कारखान्याला उसाचा ट्रॅक्टर गाड्या हा अरुंदरस्त्य वरून जातात

त्यामुळे समोरून एक गाडी आली की दोन किलोमीटर पाठीमागे गाडी घ्यावे लागते असे असताना त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याने या रस्त्याचे पाहणी करावी बरेच वेळा रस्त्याचे रुंदी वाढवण्यास संबंधित कारवाई करावी असे जनतेतून या अपघातामुळे मागणी होताना दिसत आहे Tractor Accident

पुरवठा व रेशन कार्ड विभागा कर्मचारी वानखडे यांची ५ दिवसात उचलबांगडी एमआयएम खामगांवच्या मागणीला यश  Ration Card

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगांव येथील पुरवठा विभागातील कर्मचारी . वानखडे यांच्या विषयी विविध तक्रारीचे
एक निवेदन दि. २६/१०/२०२३ रोजी एमआयएम खामगावचे शहराध्यक्ष मो आरीफ अ. लतीफ यानी प्रशासनाला दिले होते. सदर तक्रारीवर त्वरित प्रशासनाने कारवाई
केली असून वानखडे यांचा कामाच्या टेबल वरून उचल‌बगडी करन्यात आली.

या बदली प्रकरणा बद्दल मो. आरीफ यांनी तहसिलदार, एसडीओ व प्रसार माध्यमाचे आभार मानले आहेत. अशा कर्मचारीची बदली टेबलावरून न करता जिल्ह्यातूनच हद्दपार् करायला पाहिजे होते असे ही मो आरीफ यांनी म्हटले आहे.

श्री वानखडे यांची टेबल बदली झाल्यामुळे जनतेतही आनंद व्यक्त होत आहे. यापुढील पुरवठा विभागातील कामे रेशनकार्ड व इतर त्वरित व जगलदगतीने व्हावीत अशी जनतेची अपेक्षा आहे. शासनाने या आशेचा भंग करु नये नाही तर जैसे थे वैसे परिस्थितीत येईल व जनता पुन्हा त्रस्त होईल. या विभागात त्रस्त होण्याच्या नागरिक जनतेला बघून एमआयएम खामगांव यांनी ही मागणी केली होती, Ration Card

Ration Card

५५ वर्षीय महिलेचा विनयभंग, आरोपी महादेव अवचार विरूद्ध गुन्हा दाखल Rep

0

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव येथील इदिरा नगर मध्ये राहणार एका ५५ वर्षीय महिलेचा हात धरून शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना दि.४.११/२०२३ पूर्वी घडली असुन आरोपी
महादेव मुरलीधर अवचार रा. गणेश नगर याचे विरूद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत अशा प्रकारे आहे की स्थानिक इंदिरा नगर येथील राहणार ५५ वर्षीय महिला
ग.भा आशाबाई प्रकाश घाटोळ वय 55 वर्ष यांचे अकोट रोडवर शेगांव शेत शिवारात भाग पाच मध्ये गट नंबर १२०४/२ मध्ये दोन एक्कर शेत असून सदर शेतात यावर्षी सोयाबीन पिक घेतलेले असुन पिक हे सांगुन गंजी मारुन ठेवले होते. दोन दिवसा अगोदर गणेश नगर शेगाव येथे राहणारा महादेव मुरलीधर अवचार

यास सदर तक्रारदार महिलेच्या शेतातील सोयाबीन काढणे करीता हेडन मशीन तसेच माल घेवून जाण्याकरिता टॅक्टर सांगितले होते.
दि.२/११/२०२३ रोजी तक्रारदार सकाळी १०.३० वा दरम्यान शेतात गेली होती त्यावेळी महादेव मुरलीधर अवचार हा हेडम मशिन तसेच टॅक्टर घेवुन शेतात त्याचे मजुरासह आला होता

त्यावेळी तो दारु पिलेला होता त्याने माझे शेतातील सोयाबीन ही काढुन दिले सोयाबीन काढल्यानंतर त्याचे सोबतचे मजुर लोक हे हेडम

मशिन घेवुन दुस-या शेतात गेले होते महादेव अवचार याने माझे शेतातील सोयाबीन हे टॅक्टरचे ट्रॉली मध्ये ठेवले महादेव अवचार हा टॅक्टर चालवित होता मी त्याचे बाजुला सोबत टॅक्टर मध्ये बसली होती दुपारी १२.३९ वा

सुमारास आम्ही शेतातुन सोयाबीन घेवुन मार्केट मध्ये जाण्या करिता निघालो असता शेतामध्येच पीडीतेचा वाईट उद्देशाने एकदम हात धरला व मला काम करु दे असे म्हटले असता मला लज्जा वाटली वरून मी त्यास मी तुझे आई सारखी आहे तु असा काय बोलत आहे असे म्हटले असता त्याने तु जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवाने मारुन टाकीन अशी धमकी दिली त्यानंतर मी त्याचेसह धान्य मार्केट मध्ये येवुन सोयाबीन विकले व घरी येवून घडलेला प्रकार मुलगा वैभव तसेच मुलगी सोनु प्रशांत चिंचोलकर रा. दसरा नगर शेगाव यांन

सांगितली व पोलीस स्टेशनला येवुन तक्रार देत आहे तरी महादेव मुरलीधर अवचार रा. गणेश नगर शेगाव याचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी.

माझा तोंडी रिपोर्ट वरून शहर पोलीसांनी आरोपी विरूद्ध अप नं ५६४/२०२३ कलम ३५४,३५४(अ),५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. Rep

जरांगे पाटील यांचा उपोषण सोडवण्यामागे फडणवीस? यांचे दोन न्यायाधीश पाठवण्याचे कल्पना कोणाचे सत्य पडदा मागे नेमक काय घडलं? Jarange Patil vs Devendra Fadnavis

0

 

 

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसाने दिवस तीव्र होत चालला आहे नेमका मनोज पाटील आपल्या उपोषणाला ठाम होते जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती

उपोषण नऊ दिवस केल्यानंतर दहावे दिवशी हे उपोषण मागे घेण्यात का आला सरकारचे स्टाईल मनोज पाटील यांनी आपला उपोषण मागे घेतला मनोज पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर एक रंगू लागले नेमका मनोज पाटील यांचे उपोषण मागे घेण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा बोलले जात आह

 

फडणवीस यांचा तो मास्टर स्ट्रोक

मराठा आरक्षणाचे या मागणीसाठी मनोज पाटील आग्रही आहेत मनोज पाटील यांनी काही मुद्दे मांडले ते सरकारने पूर्ण करावेत असे मनोज पाटील यांची मागणी पण यातील काही मागण्यांना उत्तर हे शिंदे सरकारकडे नव्हता अशावेळी देवेंद्र फडणीस यांना एक मास्टर स्ट्रोक समोर आणला मनोज पाटील यांच्याशी जाणकार मंडळींनी चर्चा केली काय कायदेशीर बाबी समजावून सांगितले तर आपला उपोषण मागे घेतील असे देवेंद्र फडणीस यांना वाटलं होतं पण सरकारने जे शिष्टमंडळ मनोज पाटील यांना भेटण्यासाठी जाणार होता त्याच नेमके दोन महत्त्वाचे नावाचे समावेश केला

 

अखेर उपोषण मागे….

न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती सुक्रे या दोन निवृत्त न्यायमूर्तीच्या समावेश सरकारचे या शिष्टमंडळात केला या दोघांनी मिळून मनोज पाटील यांना कायदेशीर अडचणी समजावून सांगितले शेवटी टिकणारा आरक्षण द्यायचा असेल तर त्यासाठी काय वेळ सरकारला देणे आवश्यक ओके या दोन दिवसात न्यायमूर्तीचे श्रेष्ठ आईला या साला जरांगे पाटील यांनी आपला उपोषण मागे घेतला

नेमकं हे दोन न्यायमूर्ती कोण

न्यायमूर्ती मारुती गायकवाड आणि न्यायमूर्ती सुनील सुक्रे या दोन न्यायमूर्तीचे सरकारचे सिस्टमंडळात समावेश असावा असा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा पण दिला आहे न्यायमूर्ती सुक्रे हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते न्यायमूर्ती गायकवाड हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या वेळेचे तात्कालीन मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते Jarange Patil vs Devendra Fadnavis

माधुरी शर्मा यांना राज्यस्तरीय नारीशक्ती रत्न पुरस्कार जाहीर..

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरीताई शर्मा यांना जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय नारीशक्ती रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जनसेवा फाउंडेशन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ रजनी आशिष आचार्य यांनी माधुरी शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

की राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत करणे, महिलांना आत्मनिर्भर बनविणे, महिलांचे रक्तदान शिबिर आयोजित करणे, जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी महिलांसाठी रोगनिदान शिबिर आयोजित करणे, आदिवासी महिला व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीचा फराळ वाटप करणे.

तसेच त्यांना नवीन कपड्याचे वितरण करणे, वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम माधुरी शर्मा यांनी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या माध्यमातून यशस्वीरित्या आयोजित केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई येथील जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय नारीशक्ती रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला.

लवकरच एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती जनसेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ रजनी आशिष आचार्य यांनी पत्रामध्ये दिली आहे.

Asaduddin Owasisi :-अमेठीची निवडणूक हरण्या साठी काँग्रेसने भाजपकडून पैसे घेतले का असे आरोप ओवेसीचा राहुल गांधीवर पलटवार

0

 

ए आय एम आय एम चे अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वर जोरदार टीका केली आहे ए आय एम आय एम यांनी भाजपकडून पैसे घेत आणि विविध राज्यांमध्ये काँग्रॅच विरोधात उमेदवार उभे करत असे राहुल गांधी यांनी म्हटलं होता

त्या अनुसंघाने आता ओवेसी जोरदार प्रत्युत्तर दिला होता तसेच आपल्या धार्मिक अस्मिता बद्दल वेस निर्माण करत राहुल गांधी आपल्यावर असे आरोप करतात असा गंभीर आरोग्य ओवेसी यांनी केले होते

वृत्तसंस्थेनुसार गुरुवारी रात्री सघारेड्डी मध्ये एका जाहीर सभेत संबोधित करताना असा दावा केला होता की राहुल गांधी तेच बोलतात की त्यांना कोणी स्क्रिप्ट लिखित स्वरूपात दिले आहे ओसी यांनी गांधींना विचारलं की आम्ही ते लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरण्यासाठी किती पैसे आपण घेतले.

तुम्ही 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक हरण्यासाठी भाजपाकडून चक्क पैसे घेतले होते का असा कोचक सवाल विचारला आहे
यावर प्रतिउत्तर ओवेसी म्हणाले की राहुल गांधी तुम्ही हे आरोप करतात कारण माझे नाव असदुद्दीन आहे कारण माझे चेहऱ्यावर डाळी आणि मी टोपी घालतो म्हणून तुम्ही माझे पैसे घेतल्याचा आरोप केले तुमचे या नावाविरुद्ध द्वेष आहे दाढी आणि टोपे घालणारे लोकांचा तिरस्कार करता का.

तुम्ही तेलंगणातील निवडणूक कार्यालय दरम्यान राहुल गांधीने बुधवारी ए आय एम आय एम ला लक्ष करताना आरोप केला होता असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्वाखालील पक्ष भाजपकडून पैसे घेतो आणि जिथे काँग्रेस भाजपाशी लढते तिथे उमेदवार उभा करतो

आसाम मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र त्रिपुरा जिथे जिथे काँग्रेस पक्ष भाजप सोबत लढतो तिथे एम आय एम पक्ष भाजपा कडून पैसे घेऊन चक्क उमेदवार उभे करतो असं दावा त्यांनी केला होता Asaduddin Owasisi