Home Blog Page 114

समृद्धी महामार्गावर ट्रक व आयशर च्या धडकेमध्ये एक जण जागीच ठार तर तीन जखमी ( road accident )

0

 

road accident :समृद्धी महामार्गावर ट्रक व आयशर च्या धडकेमध्ये एक जण जागीच ठार चार जण जखमी दुसर बीड…..

दि 11/4 2024 रोजी सकाळी 8.50वा दरम्यान नागपूर कॅरीडोर चैनेज न. 313.2 वर आयशर क्रमांक एम एच 04 के .एफ. 8740 चे चालक रणजीत गौतम वय 40 रा सुलतानपूर उत्तर प्रदेश हे आपले वाहन ट्रकच्या लेनवर चालवीत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणारा.

ट्रक क्रमांक एम .एच .48 सी. क्यू. 4828 चे चालक रणजीत कुमार मुकेश कुमार वय 50 सुलतानपूर ,उत्तर प्रदेश याने समोरील जेट विमान साठी लागणाऱे ऑइल घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये आयशर हे सिमेंट पुलाच्या कठड्याला लागून उलटे फिरून पलटी झाले.

यामध्ये आयशर चालक रणजीत गौतम वय 40 रा सुलतानपूर हा जागीच ठार झाला. व त्यामध्ये बसलेले इतर तीन व्यक्ती 1)संतोष छोटूलाल हरिजन वय 25 मुंबई. उरण 2) महिंद्र गौतम वय 50. 3) सोनू गौतम वय 30 दोन्ही राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश असे जखमी झाले. road accident

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

व आयशर चे अक्षरशः चुराडा झाला सदर दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने तात्काळ महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा बल चे अमोल जाधव, उमेश नागरे ,जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमी यांना क्यू आर व्ही टीम चे हनुमंत जायभाये ,श्रीरामे यांचे मदतीने जखमींना वाहना बाहेर काढून मदत केली.

व जखमी यांना तात्काळ औषध उपचार कामी डॉक्टर वैभव बोराडे, तायडे व चालक शिंदे ,पडघान यांनी औषध उपचार कामी सिंदखेड राजा ग्रा.रु.येथे घेऊन गेले.

घटना स्थळी API संदीप इंगळे बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील सा.पोलीस कर्मचारी सरदार ,जैवळ हे पुढील कारवाई करीत आहे.

road accident: अपघात ग्रस्त दोन्ही वाहने दुसरबीड टोलनाका येथे सुरक्षित ठिकाणी लावण्यात आले आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हार्दिक पांडेच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 4 कोटीची फसवणूक ( Hardik Pandya’s stepbrother arrested for duping cricketer

0

 

(Hardik Pandya) हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव समोर आलं आहे.

मात्र आता किर्केटर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या याला त्यानं फसवणूक केली.

आता याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मात्र या हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) सावत्र भाऊ वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसणूकीच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना व्यवसायात वैभव पांड्या यानं फसवल्याचा आरोप कऱण्यात आला होता.

मात्र वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यावसाय होता. तर या व्यवसायात वैभव पांड्या यानं 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मात्र आता 37 वर्षीय वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकऱणी अटक केली. वैभव पांड्यासोबत क्रिकेटर पांड्या बंधूंचा व्यावसाय होता.

आता मुंबईमध्ये त्यांचा व्यवसाय सुरु होता. पण या फर्ममधून वैभव पांड्या यानं 4.3 कोटी रुपये वळते केले. याचा फटका हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना बसला, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता मात्र खोटी सही करुन फसवणूक केल्याचा वैभव पांड्या याच्यावर आरोप आहे.

सर्व नेमकं प्रकरण काय ?

मात्र हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या आणि वैभव पांड्या यांनी 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यावसाय सुरु केला होता. क्रृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या प्रत्येकी 40 टक्के भांडवल घालतील, तर वैभव पांड्या 20 टक्के भांडवल देईल, त्याशिवाय तो दैनंदिन कामकाज हाताळेल.

तर आता या कंपनीमधून मिळणारा नफा तिघांमध्ये समान प्रमाणात वाटला जायचा. पॉलिमर व्यवसाय व्यवस्थित सुरु असतानाच, वैभव पांड्या यानं त्याच व्यापारात अन्य फर्म स्थापन केली. याबाबतची अन्य दोन सहकाऱ्यांना कोणताही क्लपना अथवा माहिती दिली नाही. एकाच वेळी दोन फर्म असल्यामुळे नफा कमी झाला.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आता त्यामुळे जवळपास तीन कोटींचे नुकसान झाले. वैभव पांड्याने आपल्या नफ्याची टक्केवारीही गुपचूप वाढवली. त्यानं आपला नफा 20 टक्क्यांवरुन 33.3 टक्क्यांवर नेला. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचं मोठं नुकसान झालं.

वैभव पांड्याने भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटींपेक्षा जास्त रुपये घेऊन स्वत:च्या खात्यावर पैसे वळवले.

Hardik Pandya’s stepbrother arrested for duping cricketer :मात्र आता ही बाब हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्याला समजली. त्यांनी वैभवला याचा जाब विचारला, त्यावर तुमची बदनामी करु अशी धमकी देण्यात आली.

न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी कठोर कारवाईस हजर रहा – सुप्रिम कोर्ट ( ramdev baba )

0

 

ramdev baba :आयुर्वेदिक औषधांच्या फसव्या जाहिराती प्रसिध्द करण्याबद्दल पतंजली आयुर्वेदचे संस्थापक योगगुरु तथा बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दुसऱ्यांदा सादर केलेला बिनशर्त माफीनामा आज सर्वोच्च न्यायालयाने शेवटी फेटाळून लावला.

मात्र आता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाईस तयार रहा,अशी तंबीही न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना दिली.

तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्या. हिमा कोहली आणि न्या. अमानतुल्लाह यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

मात्र आता त्याप्रसंगी न्यायालयाने बाबा रामदेव यांचे वकील बिपीन सांघी आणि मुकूल रोहतगी यांना खडे बोल सुनावले.ramdev baba

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तर तुम्ही न्यायालयात खोटे बोलला आहात. तर आमच्यासमोर माफीनामा येण्य़ाआधी तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र तुम्ही जाणूनबुजून न्यायालयाचा अवमान केला आहे,अशा शब्दात न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.

मात्र तसेच माफीनाम फेटाळून लावत कारवाईला तयार रहा असा इशारा सुद्धा दिला.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या आधी याच प्रकरणात २ एप्रिल रोजी याच खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.

मात्र त्यावेळीही बाबा रामदेव यांच्याकडून माफीनामा सादर केला होता.

परंतु तो माफीनामा न्यायालयाने फेटाळला होता. तर त्यावेळीदेखील न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारले होते.

परंतु तुमच्या मनात खरोखर माफी मागावी अशी इच्छा मुळीच दिसत नाही,असे न्यायालयाने परखडपणे सांगितले होते.

परंतु आता तसेच पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी ठेवली होती. पण बाबा रामदेव यांच्या वतीने एक दिवस आधी ९ एप्रिल रोजी दुसरा माफिनामा सादर केला होता.

मात्र आता या दुसऱ्या माफीनाम्यात बाबा रामदेव यांनी चूक कबूल करताना पुन्हा अशी चूक केली जाणार नाही,

ramdev baba :मात्र आता अशी ग्वाही दिली. तर मात्र तरीही न्यायालयाने त्यांचा माफीनामा स्वीकारण्यास नकार दिला.

नुकत्याच जन्मलेल्या बाळाने आईला मारली अशी मिठी Video व्हायरल ( viralvideo )

0

 

viralvideo :आई होणं हे जगातील सर्वात मोठं आणि सुंदर सुख असतं. 9 महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून, त्रास सहन करुन आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देवासमान मानलं जातं.

मात्र आता त्यामुळे जीवनात आईचा दर्जा हा कायमच मोठा असतो आणि राहणार. फक्त आईच आपल्या लेकरांवर निस्वार्थ प्रेम करु शकते.

परंतु आई आणि तिच्या बाळाचे अनेक मजेशीर, भावूक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत.

मात्र यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आई आणि नवजात मुलाचा एक भावूक व्हिडीओ समोर आलाय.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मग आता सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने नवजात बाळाला जन्म दिल्याचं दिसत आहे.

मग काय तर तिचा डिलिव्हरीनंतरचा एक व्हिडीओ समोर आलाय.

मात्र या बाळाला आईजवळ आणताच बाळाने आईला अशी मिठी मारल्याचं दिसतंय आणि बाळ आईला सोडायला तयार नाही.

मात्र आता सहसा जन्मलेल्या मुलाला हातपाय हलवताही येत नाही मात्र बाळ आईला पकडून ठेवत आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग काय तर आईदेखील आपल्या बाळाकडे पाहताना भावूक झालेली दिसत आहे.

Viralvideo :शोसल मीडिया वर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

कपड्याच्या दुकानात दुकानदार समोर चक्क कपडे बदलणाऱ्या मुलीच्या व्हिडीओ वायरल ( Viralvideo )

0

 

Viralvideo :शोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.

परंतु काही खळबळजंनक असतात. तर काही लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात आणि व्हायरल होतात.

परंतु आता अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्या मध्ये एक मुलगी चक्क दुकानदारासमोर कपडे बदलत आहे.

तर दुकानदार तिला पाहून थक्क होतो. अशा प्रकारे ती शॉर्ट्सचे ट्रायल घेते. आणि तेही दुकानदार समोर.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मात्र प्रत्येक दुकानात एखाद चेंजिंग रूम असत. पण इथे या मुलीने सर्व मर्यादा ओलांडल्या.Viralvideo

मग काय तर ही मुलगी चक्क दुकानदारासमोरच कपड्याचे ट्रायल घेत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र हा व्हिडीओ सुद्धा मुलीनेच बनवला आहे. तर हा शोसल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viralvideo :तर हा व्हिडिओ दिल्लीतील पालिका बाजार येथील एका कपड्याच्या दुकानातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल गर्भवती महिला डान्स करत आहे नेमकं काय? ( Pregnant women )

0

 

Pregnant women :नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही व्हाट्सअप वर एक व्हिडिओ पाहिला असेल हो गर्भवती महिला डान्स करत आहे त्या व्हिडिओ बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहे.

तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आपण सविस्तर बातमी जाणून घेणार आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला देणार आहे.

कोणती पण आहे असो शेवटी आई बाळाच्या जन्माच्या चाऊल पासून ते शिक्षणा होईपर्यंत लहान गोष्टी प्रत्येक आईची पद्धत वेगवेगळी असावी काही चांगलं काही वाईट हे समज मात्र प्रत्येक आईला असते दुर्दैवाने मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

तो व्हिडिओ जोकडे पाहून वेगळ्या पद्धतीच्या नावावर केलेला प्रयोग अगदीच विधी असतात असे म्हणावे लागणार आहे या व्हिडिओमध्ये गर्भवती महिला नाचताना दिसत आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तिचा वेग आणि उड्या मारण्याची पद्धत पाहून नेटकरी सुद्धा घाबरून गेलेले आहेत प्रचंड रोल होत आहे असला व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय सविस्तर जाणून घेऊया

सध्या फेसबुक व्हाट्सअप youtube त्यावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक महिला हॉस्पिटल वार्डात दिसतय गर्भवती प्रमाणे तिचं पोट दिसते आदित्य कॅमेऱ्याकडे बोलून हळूहळू चालते तोपर्यंत अगदी गोड गोजिर वाटणारा हा व्हिडिओ तिचा डान्स सुरू होता.

सगळ्यांच्या भुया उंचळू लागतात खरं सांगायचं तर कौतुक वाटत असेल नाचू नाही की ज्या वेगाने ऊर्जात नाचत आहे त्या बाळाची काळजी वाटत असल्याने अनेकांनी म्हटले कारण ते नाचत होते तिच्या पोटामध्ये बाळ होतं कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो.

आणि लोकांची आणि नेटकरांचे प्रतिकार अशी होती की कदाचित डान्सर तरुणी पोटाला काहीतरी बांधून डान्स करत असावी असं सुद्धा बऱ्याचशा लोकांना वाटलं यातलं नेमकं खरं काय सविस्तर पाहूया हा

व्हिडिओ व्हायरल होताच यावर अनेकांनी टीकात्मक कमेंट केल्यास कारण बरेचसे जन सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात आणि टीका टिपणीस चालूच असते अनेक योजना म्हटलं की स्वतःचा बाळाचा जीव धोक्यात घाललाय ची काय गरज होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एवढ्या लाईक्स महत्त्वाचे काय एवढ्या कमेंट्स महत्त्वाच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट बाळा आता डिस्को करत असेल बाळ म्हणाले आईचे रील झाली की मला उठवा ताई इथूनच डिलिव्हरी अशा कमेंट येत होत्या कृपया गर्भवती महिलांनी अशा प्रकारचे असो किंवा व्हिडिओ असे तयार करू नये.

Pregnant women : किंवा असा डान्स करू नये कारण जे गर्भात आपला मुलगा किंवा मुलगी असते तिच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो

मार्च महिन्यातील धान्य वाटपाची मुदत वाढवून देण्याची स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी..( revenue )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन


शेगाव: पुरवठा विभागाकडून मार्च महिन्याचे धान्य वाटप करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

याबाबत शेगाव येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

की शेगाव शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना द्वारपोच योजनेअंतर्गत 29 मार्च रोजी धान्य प्राप्त झाले दोन दिवसा त त्यांनी वाटप करणे शक्य नसल्याने मोठ्या संख्येने काढणारा धान्य घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत.

चालू एप्रिल महिन्यात गुढीपाडवा व ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सारखे धार्मिक सण,उत्सव येत असल्याने मार्च महिन्यातील धान्य वाटपाची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

revenue:निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार शहर अध्यक्ष मंगेश देशमुख विनोद लांजुळकर श्रीकृष्ण भोईकर संजय सोनोने व इतर अनेकांच्या सह्या आहेत

भाजप नेते विजयराज शिंदेंची तलवार म्यान! बंड ठरले औट घटकेचे!! म्हणाले, ‘अबकी बार…’साठी माघार!! ( vijayraj shinde )

0

 

अनिलसिंग चव्हाण /बुलढाणा

बुलढाणा: दोन दिवसापासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजप बंडखोर उमेदवार तथा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी आज आपली तलवार म्यान केली!

भाजपच्या बहुचर्चित ‘अब की बार ,चार सौ पार’ या उद्धिष्ट साठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. आज माघार घ्यायच्या अंतिम दिवशी ,८ एप्रिलला आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांनी माघारीचा निर्णय जाहीर केला.

तसेच त्यामाघील भूमिकाही स्पष्ट केली. पक्षहित आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यावेळी उपस्थित होत्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवून भारताला सर्वोच्च स्थानी पोहचवणे आणि त्यासाठी अबकी पार ४०० पार हेच आमचे लक्ष्य आहे .त्यामुळे आपण अर्ज मागे घेत आहोत.” असे विजयराज शिंदे यावेळी म्हणाले.vijayraj shinde mla

उमेदवारी अर्ज भरून महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या विजयराज शिंदे यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. श्वेताताई महाले यांना विजयराज शिंदेंशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते, शिवाय काल ७ एप्रिलला नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

vijayraj shinde mla:त्यात बावनकुळे यांनी शिंदेंना, ‘अर्ज मागे घ्या, युती धर्माचे पालन करा’ असे बजावले होते.त्यानुसार शिंदेंनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

शितल शेगोकार यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्कार जाहीर ( sheetalshegokar )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणाऱ्या शितल शेगोकार यांना साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर या संस्थेद्वारे 2586 बुद्ध जयंती उत्सव 2024 चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष बळीराम सावळे उपाध्यक्ष श्रीमती रेखा कडू कांबळे तसेच.

माननीय श्री सुभाष शिंदे सचिव या संयोजन निवड समितीने फुले शाहू आंबेडकर हा पुरस्कार शितल शेगोकार शेगाव यांना गोविंद भाई श्रॉफ ललित कला अकादमी नाट्यगृह औरंगपुरा श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे 5 मे 2024 रोजी जाहीर केला आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

शितलताई शेगोकार ह्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील रहिवासी असून त्या केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथोरिटी आरएसएस रचनात्मक सेवा संस्था या.

संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहे तसेच त्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण अमरावती विभाग सचिव आहेत.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

sheetalshegokar:त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला पाहून विदर्भातील लोकांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

विजयराज शिंदेच्या नाराजी नाट्यावर पडदा! खासदार व शिंदेंचे मनोमिलन;जाधव आणि शिंदेची ‘चाय पे चर्चा’! प्रचाराची धुरा ताकदीने सांभाळणार- शिंदे ( Pratapraojadhav )

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

बुलढाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये विजयराज शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्येच मतभेद चव्हाट्यावर आले होते.Pratapraojadhav:

परंतू उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे.

दरम्यान खा. प्रतापराव जाधव यांनी भाजपाचे बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन तब्बल एक तास शिंदेंसह कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मतभेद निकाली काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणेच चाय पे चर्चा अर्थात टी डिप्लोमसीद्वारे त्यांच्या दिलजमाई झाली.

यावेळी भाजपाच्या आ. श्वेता महाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मान्टे यांच्यासह भाजपचे काही निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या निवासस्थानीच यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद केली. यावेळी बोलतांना खा. प्रतापराव जाधव यांनी आमचे मनोमिलन झाले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

कौटुंबिक पातळीवर जसे मतभेद असतात तसे मदभेद टी डिप्लोमसीमध्ये (चाय पे चर्चेत) दूर झाले आहेत. आमच्या मतभेद असले तरी मनभेद नव्हते. महायुतीमधील १५ घटक पक्षांनी एक मताने मोदींचा ‘अबकी बार ४०० पार’ चा नारा यशस्वी करण्यासाठी एकदिलाने व एकमताने काम करण्याचा निर्णय घेतल्याचेही खा. जाधव म्हणाले.

आमचे काही धुऱ्याचे भांडण नव्हते तसेही राजकारणात ते नसते. आ. गायकवाड व विजयराज शिंदे यांच्यामध्ये दिलजमाईसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. कुणी कुणाला अपशब्द वापरणे योग्य नाही. त्याचे समर्थन करणेही अयोग्य असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी आ. गायकवाड आणि शिंदेंमधील शाब्दीक चकमकीच्या पार्श्वभूमीवर सांगितले. महायुती घट्ट, मजबूत व एकजूट आहे. महायुतीचे जिल्ह्यात सहा आमदार आहे. गेल्या १५ वर्षापासून आपण निवडून येत आहोत.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे आमच्या स्पर्धेत कोणी नाही, असे ही जाधव यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना-भाजप युती ही १९९० पासून आहे. त्यात अनेक निवडणुका आम्ही एकत्र लढल्याचेही त्यांनी सांगितले. आम्हा भावांमध्ये कुणी नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये असेही ते म्हणाले.

प्रचाराची धुरा सांभाळू-शिंदे

पत्रकार परिषदेमध्ये आपण महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खा. जाधव साहेबांनी प्रचाराची धुरा आपल्यावर सोपविल्यास आपण निश्चितच ती धुरा सांभाळू असे शिंदे म्हणाले.

Pratapraojadhav:दरम्यान खा. जाधव आणि विजयराज शिंदेंमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळेमुळे महायुतीमधील नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचे चित्र आहे.