Home Blog Page 165

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं पुढची ही राहणार डेडलाईन

0

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.

कायदेतज्ज्ञ एखादे उपोषण सोडवण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाणे ही इतिहासातली पहिली घटना आहे. दोन महिन्यांची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊले टाकेल.- मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे

येणारी दिवाळी तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगैरे गोष्टी लक्षात घेऊन मी सर्व आंदोलकांना आवाहन करतो की, त्यांनी आपली आंदोलने देखील आता मागे घ्यावीत. – मुख्यमंत्री

दोन महिन्यात राज्यभरातल्या कुणबी नोंदी तपासून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी व प्रशासनाला देण्यात येतील तसेच खास यासाठीच अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करण्यात येतील. – मुख्यमंत्री

न्या. शिंदे समितीला मनुष्यबळ देऊन यंत्रणा वाढवून अधिक सक्षम करण्यात येईल. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची अंमलबजावणी वेगाने करण्यात येईल. सरकार म्हणून मराठाच नाही तर इतर कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. इतर समाजावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही.- मुख्यमंत्री

न्या मारोती गायकवाड, न्या सुनील शुक्रे, वकील हिमांशू सचदेव तसेच इतर कायदेतज्ञ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळात होते. शिवाय माझे सहकारी संदीपान भुमरे, धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत, बच्चू कडू, नारायण कुचे यांनी देखील हे उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी बोलणी केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  Manoj Jarange Patil

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना निमंत्रण का नाही? काय कारण मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला / udyasamat 

0

मुंबई 1 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारचे माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न सोडविले आहेत असे असताना मंत्री सामंत यांनी सांगितले

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार दोन टप्प्यांमध्ये काम करत आहे कुणीतरी या टोकाचा पाऊल उचलून नका असे आव्हान देखील बरेच वेळा केले गेले आहे तरी मराठा समाज शिस्तीने आंदोलन करत होता मुख्यमंत्र्याचे कार्यक्रम झाल्यानंतर काळे झेंडे का दाखवल्या गेले

गेल्या दोन-तीन दिवसात विरोधक पत्रकार परिषद घेत होते राजकारण देखील कधी मंदी येते असे देखील बोलल्या जात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली सर्व पक्ष बैठकीला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना या बैठकीमध्ये का निमंत्रण दिले गेला नाही

तरी या राजकीय पक्ष मध्ये सरकार आपले अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत

ठाकरे बंधू यांना बोलवण्यात का आला नाही या आधी पण मूक मोर्चा असे म्हणाले होते त्यामुळे त्यांचे सरकारने उत्तर दिले पाहिजे मराठा समाजाला ज्यांनी खऱ्या अर्थाने नवीन केली होती त्यांना आधी उत्तर दिले पाहिजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना बोलावलं नाही

बोलावलं नव्हतं तरी यांचा बोलणं वेगळं राहील असतं का जर एखादी गोष्ट केली तर ते पटूनच घ्यावेत नाही ना असे त्यांचे धोरण होते या टीकावर मंत्री उदय सामंत यांनी यावेळी टीका केलेलीआहे udyasamat

PM Samman Nidhi : ‘या शेतकरी सन्मान निधी’चे काम ‘कृषी, महसूल’ काम करेना

0

पंतप्रधान किसान  सन्मान नेते संबंधित अडचणी येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना दुरुस्त न करताच परत पाठवले या सन्माननिधीचे कुठले बाबन ऐकून घेणे असा प्रकार सुरू आहे या महसूल प्रशासन कामाबाबत उदासीन आहे

शेतकऱ्याने याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होते पण या तक्रारीकडे कोणीही शेतकऱ्याची बाजू ऐकून घेत नाही या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीचे दूर करण्यासाठी अडचणी येत आहेत

या तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीचे कामकाज सांभाळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपापले अडचणी सांगितल्या ह्यात असेल मध्ये शेतकरी सन्मान निधीसाठी बरेच वेळा चकरा मारून हि या समस्या मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी  व्यक्त केले कामच स्वीकारले नाही आतापर्यंत

मसूरचे या कर्मचारी काम करत नाहीत कृषी विभागाकडे बोट दाखवल्या जातात नाहीतर तहसीलदारांना भेटा असे उडवडीचे उत्तर दिले जातात कृषी विभाग व तहसील कार्यालयात कर्मचारी यांचे मजुरी वाढले आहे शेतकऱ्यांचा अपमान केले जाते

कर्मचारी अधिकारी स्वतःचा अधिकार गाजत व काम वेळेवर करीत नाहीत गेल्यावर कारणे सांगतात की नेट बंद आहे अनेकदा दोन ते तीन तास या कार्यालयात थांबवा लागते याकडे कोणीही  राजकीय  महसूल दखल घेत नाही  असे कामकाजासाठी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केले  PM Samman Nidhi

बी एस एफ जवानांचा सेवानिवृत्ती सत्कार सीईओ हस्ते सपन्न / BSF 

0

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

सिदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील बी एस एफ जवान प्रकाश सानप यांनी 20 वर्षे भारतीय सैन्यात सेवा केली असून आज ते सेवानिवृत्त झाले असल्याने त्रिपुरा येथील बी एस एफ 96 युनिटचे सीईओ रेशिपाल सिंग, कमांडर जयकुमार यादव, सतिषकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रकाश सानप हे 16 जुलै 2003 रोजी बी एस एफ भारतीय सुरक्षा बल मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी मणिपूर, राजस्थान, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, पजाब आदी ठिकाणी 62,युनिट मध्ये नोकरी केली असून दोन वर्षांपूर्वी त्याची त्यांची96 युनिट मध्ये बदली झाली होती नौकरीचा कालावधी 20 वर्षाचा आसल्याने आज त्रिपुरा येथे भारतीय सुरक्षा बल 96 युनिट मध्ये त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले असून यावेळी त्यांच्या 96युनिट च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी युनिट मधील सर्व जवान हजर होते BSF

Shirdi डॉ. भुषण खुशालराव नागरे आयुष ग्लोबल अवार्ड ने शिर्डी येथे सम्मानित

0

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

दिनांक 29 अक्टूबर 2023 ला साई बाबा च्या नगरीत शिर्डी पुष्पक रिसोर्ट मद्ये आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)&आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत डॉ. भुषण खुशालराव नागरे यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या मोठया पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रम मध्ये एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषय वर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी द्वारा सम्बोधित करण्यात आले.

कार्यक्रम मद्ये मुख्य अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे जी,

डॉ प्रवीण जोशी सर उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार . तथा फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा बागवे फिल्म स्टार सुयोग गोऱ्हे आणि कलर टीवी मराठी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर शंतनु बोरकर , डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए.डॉ नितीनराजे पाटील
व्हाईस चेअरमन एआयएमए आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवर च्या उउपस्थिती मध्ये हा अवॉर्ड देण्यात आले .

हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉ.भुषण नागरे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे  shirdi

Maratha Reservation Impact : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावा :- सर्व पक्ष नेत्यांचे आवाहन

0

 

Mumbai News : मराठा आरक्षणाचे मुद्द्यावरून समाजाचे भावना तीव्र झाले आहेत आरक्षणाचे या मागणीसाठी मनोज पाटील यांनी आंदोलन पुकारले मनोज पाटील यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस या दरम्यान मध्ये राज्यात बिघडत चाललेला कायदा सुव्यवस्था या मराठा आरक्षण संदर्भात आज सह्याद्री अतिथी गृह वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व पक्ष बैठक पार पडले

बर ठीक आहे नंतर मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय संदर्भात एक मत झालेल्या मत मनोज रंगे पाटील यांना उपोषण मागे घेणे बाबत सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आले व आव्हान केले आहे

या सर्व पक्षीय बैठकीत नेत्यांनी ठराव पास केला आहे मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सहमती नोंदविले गेले व मनोज पाटील यांनी उपोषण मागे घ्यावा असा ठराव संमत केला आहे

त्यामुळे आता मनोज पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे व काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण सरकार देऊ अशी ग बाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व पक्ष बैठकीत दिले आहे
राज्य सरकारची वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेले आहे त्यामुळे लवकरच संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा असे आव्हान शिंदे यांनी केले आहे

मराठा आरक्षण विषयी या बैठकीत सह्याद्री अतिथी गृह मुख्यमंत्री शिंदे यांचे अध्यक्ष खाली बैठक पार पडली

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्री राधाकृष्ण विखे चंद्रकांत दादा पाटील छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील गिरीश महाजन दादा भुसे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडे दिवार व विविध पक्षाचे निमंत्रण जयंत पाटील सामाजिक न्याय सचिव भांगे व सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते  Maratha Reservation Impact

 

Mukesh Ambani / मुकेश अंबानीला धमकीचा तो ई-मेल व पैशाची मागणी कोणी केली ते मेल आयडी कोणाचे ई-मेल आला कुठून?

0

 

मुंबई:- मुकेश अंबानी यांना धमकीचा ई-मेल बेल्जियम स्थित फेस या मेल कंपनीचे सुविधाचा वापर करून पाठवल्याचे माहिती समोर येत आहे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सीबीआय इंटरपोलचे माध्यमातून कंपनीशी पत्र व्यवहार केले व पुढील तपास सुरू केले आहे.

27 ऑक्टोंबर अंबानी यांना पहिला धमकीचा मेल आले होते या धमकीच्या ई-मेल नंतर गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केले होते आता त्या पाठोपाठ तिसरे मेल आल्याने मुकेश अंबानी यांचे मनात खळबळ उडाली आहे.

पहिल्यांदा आरोपीने ईमेल द्वारे 20 कोटीची मागणी केली तर दुसऱ्या वेळा मेल पाठवून चक्क 200 कोटीचे मागणी केली तसेच या आरोपीने पोलिसाचे कार्यक्षमतेवर या मेल मध्ये प्रश्न चिन्ह उपस्थित केले

या ईमेल मध्ये आरोपीने आतापर्यंत चक्क चारशे कोटी रुपये वाढवले आहेत चक या आरोपीने तसेच ते मला अटक करू शकत नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारण्यास काही हरकत नाही असे धमकावले

तर तुमची तिथे चांगली सुरक्षा असली तरी आमचा शूटर तुम्हाला कधीही मारू शकते असे मेल मध्ये नमूद केले होते

या आयडीवरून आली धमकी

या मेल शादाब खान @ फेन्स मेल आयडी वरून करण्यात आले होते बेल्जियम स्थित या मेल कंपनीचे अति सुरक्षित इंटरनेट सुविधाचा वापर करत मेल पाठवायचे शक्यता आहे

एकमेव सुरक्षित आणि खाजगी मेल सेवा आहे त्यानुसारच मुंबई पोलिसांनी संबंधित कंपनीचे व्यवहार केले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करत अधिक माहिती मागवली आहे.

या पूर्ण प्रकरणाची चौकशी शिव्या इंटरपोलचे देखील मदत घेण्यात आले आहे नेमका हा मेल कुठून आला कोणी पाठवले आयपीसी ऍड्रेस वरून आला आहे असा प्रश्नाची माहिती मागविण्यात आले होते     Mukesh Ambani

आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे आज मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणार्‍या श्री.मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. /Ravikant Tupkar 

0

 

 

त्यांची प्रकृती चिंताजनकरीत्या खालावली आहे हे पाहून काळजाचं पाणी झालं. त्यांना विनवणी केली की आपण या आंदोलनाचा उर्जास्त्रोत आहात. आपल्या प्रेरणेने राज्यभरातील अनेक तरुण आपले सर्वस्व अर्पण करून आंदोलनात उतरले आहेत. आता ही आर या पारची लढाई निर्णायक वळणावर आलेली असतांना तब्येतीसोबत काही अप्रिय घडणे उचित होणार नाही.

आंदोलनकर्त्यांचे आपण बळ आहात, तेव्हा सलाईन लावून घ्यावी किंवा किमान पाणी तरी प्यावे, ही कळकळीची विनंती त्यांना केली.

दरवर्षी आम्ही या कालावधीत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभारतो व त्यांना न्याय मिळवून देतो. परंतु यावर्षी मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आपली उद्यापासून नियोजित सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रा तूर्तास स्थगित करत आहोत. लवकरच आपण सोयाबीन-कापूस प्रश्नी आक्रमक पणे रस्त्यावर उतरणार आहोत.

सध्या मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण ताकदीने सहभागी आहोत.

सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता तातडीने आरक्षण प्रश्नी तोडगा काढावा, अन्यथा सरकारला यांची किंमत मोजावी लागेल. Ravikant Tupkar

जिल्हा अधिकारी कार्यालयवरील उपोषणाला बसपा चा पाठिंबा BSP 

0

 

जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव येथे गेल्या 20-22 दिवसा पासुन समस्त आदिवासी, कोळी समाज समन्वय समीतीच्या वतीने, उपोषन आंदोलन सुरू आहे ,हे उपोषन ,1] विना अट आदिवासी कोळी समाजातील,टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी,चे जातीचे दाखले, कोळी नोंदी वरुण, सरसकट मिळावे, 2] व ज्या आदिवासी समाज बाधवांना, जात वैधता ,प्रमाणपत्र मिळाले आहे,

त्यांच्या रक्ताचा नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मांगता, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे,3 ] जात पडताळणी समिती जि जळगाव करीता मंजूर आहे,परंतु कार्यालय हे.धुळे येथे आहे,ते कार्यालय कायम स्वरुपी जळगाव येथे,करण्यात, यावे,तसेच 4 ] अप्पर जिलाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावे

,अशा असंख्य माग्यांसाठी, आंदोलन उपोषन, सुरू,आहे,अशा असंख्य मागण्या व सामाजा च्या समस्या बहुजन समाज पाटीॅ चे जि कोषअध्यक्ष मा नारायण अडकमोल, चोपडा विधानसभाध्यक्ष मा सचिन बाविस्कर, शहर अध्यक्ष मा रूपचंद भालेराव, विधानसभा प्रभारी मा अशोक बाविस्कर, मा संदिप सांळुके,हे आदोलन उपोषन, करत्यांना भेटावयास गेले असतांना, त्यांनी, आपल्या व्यथा, मांडले,..

आदोलन, उपोषन करत्यांच म्हणन येकल्यावर जि कोषअध्यक्ष नारायण अडकमोल, व विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर हे बसपा तुमचा सोबत आहोत,असे आश्वासन बसपा च्या पदअधिकार यांच्या कडुण देण्यात आले,बसपा हि राजकिय पाटीॅ सोबतच एक सामाजिक चळवळ सुध्दा, आहे,

तुम्ही केव्हाही आपल्या न्याय हक्कासाठी बोलवा,आम्ही त्यासाठी कटिबध्द आहोत,तसेच बसपा म्हणजे महापुरूषांच आदोलन आहे,असे ते म्हणाले..BSP