Home Blog Page 166

मुख्यमंत्री पदावर राहून जे आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज, नारायण राणेचा आरोप / NarayanRane 

0

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी त्वचातून आरक्षण देण्यात यावा या मागणीसाठी यादरम्यान राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे.

या ठिकाणी आंदोलन लागला आहे तरी या दरम्यान आंदोलनाचे पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महत्त्वपूर्ण विधान वक्तव्य केले आहे

तर यावेळी मुख्यमंत्री पदावर राहून आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहून जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज महाराष्ट्रात षडयंत्र रचक आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केले आहे.

मनोज पाटील यांचे उपोषणाने राज्यभरात पटलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी करून त्यामध्ये नारायण राणे यांनी असं म्हटलं आहे की मराठा आरक्षणाचे आंदोलनात मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये

राज्याचे वातावरण वेगळेच आहेत यासंबंधी दखल तपास यंत्रणेदेखील सज्ज करावा असा इसाराही नारायण राणे यांनी दिले आहे /NarayanRane

maratha reservation / राहेरी बु येथे मराठा आरक्षण साठी साखळी उपोषणाला सुरुवात :-मनोज जरांगे पाटलाला गावकऱ्यांचा पाठिंबा

0

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु गावामध्ये नेत्यांना गावबंदीसाठी फलक लावण्यात आले असून आमदार खासदार व पुढारी यांना गावबंदी असून विनाकारण आमच्या गावात येऊ नये अशी फलक लावण्यात आली राहेरी बु येथील गावकरी यावरच न थांबता मराठा आरक्षण साठी अंतरवाली सराटीला बसलेले संघर्ष युद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज 31/10/2023 पासून साखळी उपोषणाला बसलेली आहे म्हणून जरांगे पाटलाला मराठा समाजाकडून विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे या उपोषणाची तालुक्यात सगळीकडे गावोगावी सुरुवात होण्याची शक्यता आहे या ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झालेली दिसून येत आहे.

अंतरवाली सराटीला बसलेले मनोज पाटील यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषणासाठी राहेरी बुद्रुक येथील मनोहर देशमुख भगवान देशमुख मदन देशमुख राजेंद्र देशमुख सुरेश देशमुख अरुण देशमुख विठ्ठल देशमुख धनंजय देशमुख संभाजी राजे किशोर देशमुख डॉ जुगलकिशोर राजे उल्हास देशमुख आनंद देशमुख आशिष देशमुख संदीप देशमुख कुणाल सरकटे सुधाकर सरकटे रामकिसन देशमुख माणिक देशमुख बबन देशमुख विनायक देशमुख गोपाळ देशमुख जनार्दन देशमुख आशिष देशमुख प्रमोद देशमुख बंडू मोरे प्रकाश मोरे बबन शिंदे रवी देशमुख दत्ता राजे सुनील देशमुख दत्ता देशमुख अशा इत्यादी गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे

डाँ राजेंद्र शिंगणे आमदार

महाराष्ट्रात मराठा आरक्षण विषयी मी प्रतिक्रिया देणारा पहिला आमदार आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळायला पाहिजे सरकारने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता मराठा आरक्षण ताबडतोब द्यावा मनोज जरांगे यासारख्या माणसासाठी आमच्या मराठा समाजाला गरज आहे.

त्यांची प्रकृती खालावत आहे आम्हाला त्यांची काळजी वाटते सरकारने जास्तीची चर्चा न करता मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे राहेरी बु येथील मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे maratha reservation

प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा गळा दाबून केला खून! / murdernews 

0

 

” अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने काढला काटा

अवघ्या काही तासांतच हत्तेचा उलगडा

आरोपी घटनास्थळावरच

खूनाच्या गुन्ह्याला अंजाम दिल्यानंतर आरोपी फरार न होता गावातच थांबला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपासकार्यसुरु केल्यानंतरही आरोपी संतोष पोलिसांच्या अवतीभोवती घिरट्या घालत राहीला. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांना त्याच्यावर संशय आला म्हणून त्यांनी संतोषला ताब्यात घेतले आणि गुन्ह्याचा उलगडा झाला.

समोर आली. क्षणाचाही विलंब न करता आरोपी संतोष थोरवे ( वय ३७ वर्षे) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या संतोषला पोलिसांनी ‘सुंदरी’चा प्रसाद चाखवताच त्याने केलेल्या खूनाची कबुली दिली. त्यामुळे अवघ्या काही तासांतच सदर गुन्हा उघडकीस आला.

राजाराम जायभाये (मृतक)

संतोष थोरवे (आरोपी)

लोणार, दि. ३० (लोणार प्रतिनिधी सुनील वर्मा)

विवाहबाह्य संबंधाची वाळवी अनेकांच्या संसाराला पोखरत आहे. नव्हे तर त्यांच्या संसराची राखरांगोळी करत आहे. कुठे पतीकडून पत्नीचा, तर कुठे पत्नी किंवा प्रियकराकडून पतीचा खून होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना नुकतीच पळसखेड (ता. लोणार ) येथे उघडकीस आली. अनैतिक संबंधात अडसळ ठरत असल्याचे पाहून प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा गळा दाबून खून केला. मात्र, लोणार पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उपरोक्त खूनाचा उलगडा करत आरोपी प्रियकरास बेड्या ठोकल्या..

पळसखेड (ता. लोणार ) येथील रहिवासी असलेला राजाराम गजानन जायभाये ( वय ३० वर्षे) याचा २८ ऑक्टोबरच्या

सायंकाळी ५ ते २९ ऑक्टोबरच्या सकाळी ७.३० दरम्यान अज्ञाताने खून केल्याची घटना उघडकीस आली होती. मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, लेखनिक गणेश लोढे, पोलीस अंमलदार विशाल धोंडगे, नितीन खरडे, संतोष चव्हाण, भाऊसाहेब मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे यांनी तत्काळ तपासचक्रे फिरवित गोपणीय माहिती काढली.

राजाराम जायभायेच्या खुनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची बाब

या प्रकरणी मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी आरोपी संतोष थोरवे याच्या विरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शेळके हे करीत आहेत. murdernews

गुजरात मध्ये भीषण अपघात जवानांना घेऊन जाणारी बस कोसळली तरी /Gujrat news

0

 

गुजरात मध्ये जवानांना घेऊन जाणारी बसचा बिसन अपघात झाला. पंचमहाल जिल्हा झालेले या अपघातात राज्य राखीव पोलीस दलाचे 38 जवान जखमी झाले आहेत या जखमी मध्ये पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत माहिती दिली. 38 जखमी झाले असून सर्व जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे प्रकृती आता स्थिर आहे.

पोलीस निरीक्षक जळगाव यांनी सांगितले की त्या दुर्घटनेवेळी बस मध्ये 50 जवान होते तर त्यापैकी 38 जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे 29 जवानांना रिचार्ज दिला तर जल अजून गंभीर आहेत त्यांचे वर उपचार सुरू आहे.

एफ आर पी चे जवान हरिणचे सराव करून परत येत असताना ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी सांगितले आहे अचानक बच्चा ब्रेक फेल झालेला अपघात झाला आहे असे म्हटले जात आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की या जवान पावागड इथल्या पर्वतीय भागात तीन दिवसाचा परीक्षेचा शिबिरात भाग घेण्यासाठी गेले होते पण तिथून परत येताना गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले या गाडीत पन्नास जवान होते बसच्या अचानक नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. Gujratnews

Farming शेतीपयोगी साहित्याची चोरी, २८ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला लंपास

0

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव जानोरी रोडवरील भाग दोन मधिल गजानन माळी ६५ वर्ष रा. गजानन सोसायटी यांच्या शेतातुन २८ हजार रू चे शेतीपयोगी साहित्य कोण्यातरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि.३०/१०/२०२३ रोजी सकाळी उघडकिस आली.
हकीकत अशा प्रकारे आहे की

जानोरी रोड वरील गजानन नागोराव माळी यांनी शेगाव भाग २ मधील गट क्र ४६३ शेत प्रदीप अवचार यांची आठ एकर शेती ठोक्यानी केलेली आहे त्यामध्ये हरभरा पिक पेरलेला असुन दि.२६/१० /२०२३ रोजी ५ वा त्याला पाणी देवुन घरी आलो.

या संधीचा फायदा घेऊन दि.२७/१०/२०२३ चे ७ वा दरम्यान कोणी तरी अज्ञात चौरटयाने शेतातील जैन कपंनीचे पाईप ४७ नग कि. १८ हजार ८०० रु स्पिंकलर १६ नग कि.६ हजार ४०० रु टि.२ नग कि.८०० रु जैन कंपनीचे रेडयुसर ३ कि. १ हजार ४०० रु बेंड २ नग कि. ८०० रु असा एकुन २८ हजार रुपयांचा मुदेमाल चोरुन नेला

.या प्रकरणी गजानन नागोराव माळी यांनी शहर पो.स्टे मध्ये तोंडी रिपोर्ट दिल्या वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध अप नं. ५५७ /२०२३ कलम ३७९ भा. द. वि.अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांचे आदेशानुसार पोहेका संजय करुटले हे करीत आहेत.  Farming

मराठा आंदोलन पेटले राष्ट्रवादी गटाचे आमदाराचा बंगला आणि ऑफिस सह गाड्या जाळले आहेत आंदोलन कर्ते घरात घुसून केली जाळपोळ.  Maratha jarange patil 

0

Maratha Reservation :-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसापासून आंदोलन सुरू होते तरी आता हे आंदोलन तीव्र हो लागले आहे तर या दरम्यान आता हे आंदोलन वेगळ्याच वळणावर चालले की काय असं दिसू लागलं

धक्कादायक बातमी. समोर येत आहे

जरांगे पाटील यांचे बद्दल राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी टिपणी केलेले होती याचा परिणाम असा झाला की हजारो नागरिकांचा माप त्यांचे बंगल्यात घुसला वाहनावर दगडफेक करत असू देवानं  या कुटुंबाला दुखापत झालेले नाही

नेमकं घटना का व काय घडली

माजलगाव चे राष्ट्रवादी आमदार सोळंके यांनी मनीष पाटील यांचे बद्दल विचित्र वक्तव्य कथेत ऑडिओ क्लिप समोर आली होती त्यावरूनच मराठा आंदोलन आक्रमक झाले.

सकाळी त्यांचे माजलगावचे बंगल्यासमोर हजारो लोक जमले होते लोकांनी बंगल्यावर दगडफेक केली त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आत मध्ये गेले व  गाडीला आग लावले

त्यांचे बंगल्यालाही आग लागली त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी तिथे अग्निशमक वाहने आले त्यानंतर वाहनाची ही तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आंदोलन त्यानंतर त्यांचे नर्सिंग कॉलेजचे इमारतीचे देखील तोडफोड करून टाकले होते आंदोलन काचे त्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे पोलिसाचे वाहनाचे नास दोष झाले त्यामुळे आता वातावरण तणावत्मक झाले आहेत  Maratha jarange patil

खामगांव शहरातील मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक! पीडितेची आई घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार /rep 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

खामगांव आई कामाला गेली असता, आत्याच्या घरी आलेल्या मुलीवर ४२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना बुलढाणा खामगाव शहरातील एका वस्तीत घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

: पीडितेच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती कामासाठी शुक्रवारी बाहेर गेली होती. यावेळी घरी कोणी नसल्याने महिलेने अल्पवयीन मुलीला आत्याच्या घरी सोडले. आत्याच्या घरी असताना ती शौचास गेली. परत येत असताना आरोपीने पीडितेचा डावा हात पकडला तोंड दाबून त्याच्या घरात नेले.

तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार आहे. केल्याचे तक्रारीत नमूद केले. वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कैलास निमकर्डे विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार व ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला तातडीने अटक केली आहे. Rep

 

एल्गार रथयात्रेच्या तयारीसाठी भूमिपुत्रांची बैठक संपन्न../ Elgarmorcha

0

 

जळगाव जा. :- आज दिनांक २९ ऑक्टोबरला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बैठक आयोजित केली होती.

येत्या १ नोव्हेंबर पासुन बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सोयाबीन कापसाची दरवाढ,२२ जुलैला झालेली ढगफुटी त्याची न मिळालेली मदत,पिक विमा व इतर काही मागण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एल्गार रथयात्रा काढण्यात येत आहे ती रथयात्रा जळगाव जामोद तालुक्यात येत्या ३ व ४ नोव्हेंबरला येत आहे.

खरंतर या संपूर्ण विदर्भामध्ये सोयाबीन कापसाचा पेरा सर्वाधिक आहे. मात्र सोयाबीन कापसाला भाव नाही २२ जुलैला जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यामध्ये ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले त्याची सुद्धा आजपर्यंत नुकसान भरपाई सरकारकडून भेटलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा पिक विमा काढला त्यांना पिक विमा मिळालेला नाही.

म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला जर सरकारला आमचं जगणं मान्य नसेल तर आम्ही काय करायचं त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १ नोव्हेंबर पासून एल्गार रथयात्रेच आयोजन केलं.

तरी ही एल्गार रथयात्रा दिनांक ३ नोव्हेंबरला सकाळी खेर्डा बु. ,उटी खु. ,उटी बु. ,वडशींगी, मडाखेड खु. ,चावरा, ईलोरा ,भेंडवळ बु. ,कुरणगाड बु. ,टाकळी पारस्कार,गोळेगाव नवे व संध्याकाळी ८ वाजता सातळी येथे भव्य सभा होणार आहे.

व दुसऱ्या दिवशी ४ नोव्हेंबर ला सकाळी खांडवी, पिंपळगाव काळे, पडशी वैद्य, आडोळ, तिवडी, दादुलगाव, मानेगाव व पुढील दौरा हा नांदुरा तालुक्याच्या दिशेने जाणार आहे.

या रथयात्रेच्या नियोजनासाठी जळगाव जामोद तालुक्यातील भूमिपुत्रांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला तालुक्यातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. Elgarmorcha

सुरेश देशमुखचा मारेकरी खालिद शेखला अखेर पोलीस कोठडी / crime news

0

 

 

श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर मुर्तीजापुर अकोला

 

मुर्तिजापूर शहरात शुक्रवारी २७ ऑक्टोंबर रोजी भगतसिंग चौकात गुन्हेगार सुरेश देशमुख याची चाकूने भोसकून भीषण हत्या करण्यात आली.या प्रकरणातील आरोपी खालिद शेख याला येथील न्यायाधीशांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

या परिसरात राहणारे सुरेश देशमुख हे तुरुंगवास भोगून घरी परत आले असून त्यांच्यावर ३०२ सहअनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यांनी भगतसिंग चौक परिसरात मागील अनेक दिवसांपासून अनेक लोकांना चाकू दाखवणे त्यांना शिवीगाळ करणे,मारहाण करणे,काही लोकांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी देणे असे प्रकार केल्याचे नागरिक सांगत आहेत.

परिसरातील सर्व नागरिक सुरेश देशमुख यांच्या वर्तणुकीमुळे वैतागले होते.शुक्रवारी २७ ऑक्टोंबर रोजी सुरेश देशमुख हा खालिद शेख नामक युवकाच्या मागे चाकू घेऊन लागला होता,तेव्हा खालिद शेख हा पळत असताना त्याला सुरेश देशमुखने चाकू फेकून मारला पण निशाणा चुकला असेही नागरिकांनी सांगितले आहे.

यादरम्यान खालिद शेख याने तो पडलेला चाकू उचलला आणि सुरेश देशमुखच्या पोटात वार केले त्यातच सुरेश देशमुखचा जागीच मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणामध्ये शनिवार २८ ऑक्टोंबर रोजी आरोपी खालिद शेख याला न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीशांनी ३० ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अनंत वळतकर करीत आहेत. Crime news

 

 

टीम इंडियाला टाळावे लागेल 2019 इतिहासाची पुनरावृत्ती अखेर इंग्लंड ठरलेला अडथळा / cricket

0

 

वर्ल्ड कप 2013 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत असावा सामना गत विजेता इंग्लंडविरुद्ध आज लखन मध्ये होणार आहे तर या भारताने सर्वच सामने जवळपास एकतर्फी जिंकले आहेत

असे कामगिरी करताना भारताने 2019 मध्ये झालेला वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीला केली होती तेव्हाही भारताने पाच सामने जिंकून मात्र आता या इंग्लंड भारताचा विजय रथ रोखू शकणार काय 2019 मध्ये त्यांनीच भारताला पराभूत केले होते.

हे सत्य यंदाचे हे वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकातदार सुरुवात केली होती परंतु त्यानंतर हे अफगाणिस्तान पाकिस्तानला धूळ चारोळी या बांगलादेश नंतर न्युझीलँड ला सुद्धा पराभूत केले होते.

आता रविवारी भारताचा सामना इंग्लंड से होणार असून हा सहावा सामना असणार आहे विजय असं भारतात सेमी फायनल मध्ये जागा निश्चित करू शकतो तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचे सेमी फायनल चे सरतीतून बाहेर पडता येणार आहे.

भारताने पहिला दोन सामन्यात दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला नमवले होते होता यानंतरचा न्यूझीलंड विरुद्ध सामना पावसाने रद्द झाले आहे तर पाकिस्तान अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज ला आहे पराभवाचे धूळ चारली होती पाच सामने भारताने परंतु त्यानंतरही भारताचे इंग्लंड पडली आणि तिथे एकटेच धावांची टीम इंडियाला पराभूत व्हावं लागला.

या 2019 सारखेच 2023 मध्ये दिसते अखेर भारताची विजय घोडदौड सुरू असून आता इंग्लंडचे सामना होणार आहे या इंग्लंड यजमान होता तर आता भारत आहे आकडेवारी पहिली तर भारतीय चाचांचे धागधोक वाढू त्यामुळे भारतीय संघ 2019 चे पुनरावृत्ती अखेर टाळण्याचे प्रयत्न असेल सध्या या भारताचा संघ फार्मूला मध्ये आहे इंग्लंडच आव्हान जवळपास संपुष्टात आला आहे / cricket