Home Blog Page 139

Sharad Pawar : राज्यघटनेचा, v समतेचा हे विचार शेवट पर्यंत टिकवण्यासाठी ही लढा सुरू राहणार

0

 

Sharad Pawar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्वातंत्र्यपूर्व काळात पासून पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली. परंतु त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला.

परंतु त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा ही सुरू आहे,” व असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु. येथे मंगळवारी (ता.२) रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

व त्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रम मध्ये बोलताना पवार यांनी सांगितले आहे.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण कडू, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षाताई रुपवते, गणपतराव सांगळे, सुधीर मस्के, अशोकराव गायकवाड, वैशाली गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, विजय हिंगे आदींसह विविध पदाधिकारी या कार्यक्रम मध्ये उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक विजय हिंगे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर राहुल जऱ्हाड यांनी आभार मानले .

Buldhana news| समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना जिवंत जाळून मारण्याची धमकी.

0

 

[ संबधितावर कारवाई व्हावी.महिला जिल्हाध्यक्ष यांची निवेदनाद्वारे मागणी. ]

Buldhana news : नशेच्या आहारी जावून अश्लील शिवीगाळ करून समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती उमाताई बोचरे यांना जिवंत जाळण्या प्रकरणी धमकी देणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी अश्या प्रकारचे निवेदन आज नांदुरा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दि.3/01/ 2024 रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष यांना चांदुर बिस्वा रोडवर वडनेर भोलजी येथील गैरहजर अब्दुल हमीद अ, वासिद, वकीलखाॕ एहसखाॕ, रईस खा सब्बीर खा,अमजद बेग मिर्झा (उपसरपंच वडनेर भोलजी) यांनी गैरकारदेशीर मंडळी जमवून दारूच्या नशेच्या आहारी जावून अश्लील शिवीगाळ करून जिवंत जाळून मारण्याची धमकी दिली.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तसेच वडनेर भोलजी येथील समाज वादी पार्टीचे कार्यालय व मला जिल्हाध्यक्ष सहित आग लावून आम्ही वर्चस्व टिकू देणार नाही. तसेच ऑफिसमध्ये बसल्यास त्यांना इशारे करून म्हटले की स,पा.वाले हमारा क्या बाल उखाडेंगे! यामुळे पवित्र चा भंग होतं आहे.

Buldhananews: तरी संबधितावर कारवाई अशी मागणी महिला जिल्हा आध्यक्षा उमाताई बोचरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली असून त्याच्या प्रती वरीष्ठ अधिकारी यांना पाठविल्या आहेत.

Driver | जिवती तालुका गाडी चालक ड्रायव्हर संघटनेकडून कायदा विरोधात जाहीर निषेध

0

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण

जिवती : तालुक्यातील सर्व गाडी चालक ड्रायव्हर संघटनेने या संदर्भातले तहसीलदार रांना निवेदन दिलेले आहे.

नव्या कायद्यानुसार चालकाच्या हातून अपघात झाल्यास व चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला दहा वर्षाची शिक्षा तथा सात ते दहा लक्ष रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

हा कायदा चालकावर अन्याय करणार असून यामुळे चालकांचे आयुष्य व कुटूंबध्वस्त होण्याची शक्तता असल्यामुळे हा कायदा रद्द करावा .

Akolanews | शिव सेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयी बाबत विभागीय रेल्वे प्रबंधकांशी बोलून सोडविल्या समस्या..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या पासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकारचा विरोधात घोषणाबाजी करून यांचा निषेध नोंदवला आहे.

Driver: या संघटनेच्या अध्यक्ष श्री बब्रुवान चव्हाण उपाध्यक्ष श्री समीर शेख सचिव श्री एजाज पठाण सहसचिव श्री प्रवीण राठोड सदस्य श्री शिवाजी सुवर्णकार श्री बाबू चव्हाण श्री देवीदास गायकवाड श्री तुकाराम ठोंबरे श्री सदाशिव कुंडगीर श्री नबी सय्यद शेखर वाळके दत्ता रागीट या तालुक्यातील सर्व ड्रायव्हर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Akolanews | शिव सेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयी बाबत विभागीय रेल्वे प्रबंधकांशी बोलून सोडविल्या समस्या..

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर हे प्रामुख्याचे स्थानक असून या मुर्तीजापुर रेल्वे स्थानकास जंक्शन चा दर्जा असून या रेल्वे स्थानकावरून नित्याने हजारो प्रवासी प्रवास करतात.


या रेल्वे स्थानकापासून जवळच कारंजा लाड येथे प्रसिद्ध असे श्रीक्षेत्र दत्ताचे गुरु मंदिर, बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर आदी असे छोटे मोठे 165 गावे असल्याने येथे दररोज मुंबई, पुणे, नागपूर व गुजरात येथून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ कायम असते.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

मात्र मुर्तीजापुर रेल्वे स्थानकास जंक्शन चा दर्जा असल्यावरही कित्येक वर्षापासून कोच इंडिकेटर, स्थानकाबाहेर शौचालय, दोन्ही फलाटावर उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात थांबण्याकरिता शेड नसल्याने येथील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांना लक्षात येताच ,

त्यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्याकरिता आले असलेल्या व नव्याने रुजू झालेल्या भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक श्रीमती…… पांडेय यांना एका निवेदनाद्वारे प्रवाशांच्या समस्यांची जाणीव करून दिली व चर्चेतून निदर्शनात समस्या आणून दिली व आव्हान केलेत्या त्वरित समस्या सोडवण्याचे आव्हानही केले होते.

त्यांच्या या मागणीला विभागीय रेल्वे प्रबंधक व रेल्वे प्रशासनाने सकारात्मक उत्तर देत विभागीय रेल्वे प्रबंधकांनी लवकरात लवकर आपल्या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते.

Akolanews :शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांच्या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावर त्वरित कोच इंडिकेटर, शौचालय, दोन्ही फलाटवर शेड बांधकामाचे कार्यास सुरुवात केल्याने शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी रेल्वे प्रशासनाचे व विभागीय रेल्वे प्रबंधक भुसावळ यांचे आभार मानले.

असे शिवसेना शिंदे गटाचे प्रसिद्धी प्रमुख व तालुका सोशल मीडिया प्रमुख प्रतीक कुऱ्हेकर यांनी हे का परिपत्रकाद्वारे कळविले.

Savitribai Phule | महात्मा फुले उत्सव समीती शेगांव द्वारे क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.आजदिनांक3जानेवार2024 रोजी सकाळी ९ वाजता क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले चौक व क्रांती सूर्य महात्मा फुले चौक फुले नगर शेगांव येथुन पुष्पहार अरपन करून सौ सरला ताई काळे सौ कल्पना ताई मसने सौ संगिता काठोळे सौ सुवर्णा ताई लहाने सौ कविता राजवैदय सौ व ईतर महिला भगिनी यानी हिरवी झेंडा देवुन मोटरसायकल रयालीला सुरूवात केली.

महात्मा फुले चौक सावित्रीबाई फुले चौक मिलिंद नगर सावता महाराज चौक संविधान चौक ग म मंदिर परिसर आंबेडकर चौक गांधी चौक शिवाजी चौक चित्रकला चौक मोदी नगर जय ज्योती जय क्रांती चौक दसरा नगर येथून सावित्रीबाई फुले चौक येथे रयाली चा समारोप करण्यात आला.

या दरम्यान शहरात प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेस हार पुषप अरपन करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

या दरम्यान समाज भुषण श्री घनश्याम भाऊ लोखंडे आणि श्री संतोष भाऊ घाटोळ यांना शाल श्रीफळ आणि शिलड देवुन गौरविण्यात आले.

Savitribai Phule: या कार्यक्रमात राजु काठोळे मुर्तिकार चंद्रशेखर काळे दिनेश घाटोळ पवन पोटदुखे मुरलीधर पोटदुखे दत्ता पोटदुखे आशिष गणगणे आशिष नावकार राजु आसोलकर राजेंद्र शेगोकार सुरेश लांबे शिवा भाऊ धनोकार व सर्व फुले प्रेमी सहभागी झाले या कार्यक्रमाचे संचालन मा नगरसेवक श्री पुरुषोत्तम भाऊ हाडोळे. आभार प्रदर्शन राजु काठोळे मुर्तिकार यांनी केले

Buldhana news | भद्रावती शहरातील तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची काही समाजकंटकांच्या कडुन विटंबना शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाईची तथागत ग्रुपची मागणी.

0

 

बुलढाणा:- मेहकर येथे तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याची घटना सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली.

असता तथागत ग्रुपच्यावतिने या घटनेचा मेहकर येथे निषेध व्यक्त करीत आहोत. याबाबत मेहकर येथील तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा‌.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान तथागत गौतम बुद्धाचा पुतळा होता.

टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहज पणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून दिसुन आली आहे

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

आशा समाजकंटकांचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याकरीता मेहकर येथील तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निवेदन सादर केले.

या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा संपुर्ण भारत भर तिव्र छेडण्यात येईल.आसा इशारा प्रशासनाला देण्यात आला..

Buldhana news : यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे,अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, सुधाकर वानखेडे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..

Strike of Truck Drivers: ट्रक अन् टँकर चालक संप मागे घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे. हीट अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही

0

 

Strike of Truck Drivers: देशभरातील ट्रक अन् टँकर चालक संप मागे घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे. हीट अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही, मात्र असे आश्वासन गृहमंत्रालयाने ट्रक ड्रायव्हर यांना सांगितले आहे.

या सर्व समस्या घेयून केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले आहे कि “आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे,

तर सरकारला असे म्हणायचे आहे की नवीन नियम अद्याप लागू झाला नाही, पण आता आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्याय संहिता 106/2 लागू करण्यापूर्वी, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि व त्यानंतरच पुढचे निर्णय घेऊ.”

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

सरकारने या ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृत लाल मदन म्हणाले, “आता तुम्ही आमचे ड्रायव्हर नाही तर आमचे सैनिक आहात. मात्र या तुमची कोणतीही गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही.

पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहा वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र या तसेच दंड आकारण्यात आला आहे, तो होल्डवर आहे. मात्र जोपर्यंत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची पुढील बैठक होत नाही तोपर्यंत कोणताही कायदा लागू केला जाणार नाही.” असे म्हटले आहे

हिट अँड रन कायद्यातील नवीन दंडात्मक तरतुदींविरोधातील आंदोलन लवकरच मागे घेण्यात येईल, असेही ट्रकर्स असोसिएशनने म्हटले आहे. व तात्काळ आपला आंदोलन मागे घेणार आहेत.

Strike of Truck Drivers :तर आम्ही भारतीय न्याय संहिता अंतर्गत तरतुदींबद्दल भेटलो आणि चर्चा केली, पण आणि सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. पण हा नवीन कायदे अद्याप अंमलात आलेले नाहीत आणि ते AIMTC शी सल्लामसलत केल्यानंतरच लागू केले जातील,” असेही ट्रकर्सच्या संघटनेने सांगितले. व आपला आंदोलन तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Adani-Hindenberg: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का? असं असताना सुप्रीम कोर्ट यावर उद्या आपली सुनावणार याच्यावर फैसला

village rain | जगातील असा एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही जर सौंदर्य पाहून म्हणाल स्वर्गच आहे पण हे गाव एका उंच डोंगराचे टोकावर असल्याने तेथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गमय

0

 

village rain | शाळेत असताना निसर्गाचे ऋतुचक्र आपण बरेच वेळा शिकले आहेत तर या सामान्य आपल्याला उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू माहीत असतात प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे महत्त्व आहेत

परंतु या तीन ऋतूतील एक पावसाळा हा ऋतूचे महत्त्व घटक आहे परंतु या पावसाळ्यात झाडांना पालवे फुटते तर शेतीचे कामे हाती घेतले जातात या माहिती या जगात असा एक गाव आहे जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही.

तर ते गाव कोणतं आहे आपण पाहूया पुढचे भागात गावाचा सौंदर अबाधित आहे या गावात साधारण मागील 14 दस लक्ष  पासून पाऊसच पडला नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे या गावचा सौंदर्य अनेक आकर्षित करते.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यमन देसाची राजधानी सना येथील एक गावात अद्याप पाऊस आतापर्यंत पडलेला नाही एका मीडिया रिपोर्टरनुसार साधारण 14 दशलक्ष वर्षात इथे पाऊस पडलेला नाही साधारण या शहराचे हरच क्षेत्रात वसलेले अल होते.

ह्या नावाचे गावात वरून राजा अध्याप बरसलेला नाही असं बरेच वेळा म्हणतात की एकदा हे येथे पाण्याचा एक थेंब अजून पर्यंत पडलेला नाही उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतूचे असले तरी पावसाळ्यात पावसाची एक थेंब या गावात पडला नाही हे अजिब गोष्ट आहे.

फल होते या गावात प्राचीन व आधुनिक दोन्ही प्रकारचे वास्तू कलेचा संगम दिसून येतो या गावात ग्रामीण व शहरी असा दोन्ही पद्धतीचे घरे दिसून येतात परंतु या गावात बहुत तास लोकसंख्या हे अल बोरा व अलमुख्रमा या समुदायाचे आहेत परंतु या गाव पूर्तीपासून म्हणजे समृद्ध सपाटीपासून 3200 मीटर उंचीवर आहे तसेच ढगाचे निर्मिती साधारण 200 मीटर उंचीवर होत असते त्यामुळेच या गावात आजपर्यंत कधीच पाऊस पडला नाही.

 

 

फल होते पण हे गाव एका उंच डोंगराचे टोकावर असल्याने तेथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गमय भासते या डोंगराचे उंचावर राहत असलेले आणि खाली पांढरा शुभ्र ढगाचे दाटे यामुळे या गावातील लोकांना जन स्वर्गच राहत असल्याचा अनुभव येतात.

village rain: या गावाचे चहुबाजूने ढग दिसून येतात परंतु तर मधोमध गाव गावकऱ्यांना हे ढग वाहत येतानाचा अनुभव 12 महिने घेता येतो परंतु हे अद्भुत निसर्ग सौंदर्य पाण्यासाठी इथे पर्यटकांचे खूप मोठ्या प्रमाणात गर्दीत दिसून येत आहे.

hinganghat news | मातीतला खेळ जपा, त्यामुळे देह आणि मन हि जपल्या जाईल अतुल वांदिले यांच्या हितोपदेश.नंदोरी येथे भव्य कब्बडी स्पर्धेच्या बक्षिस वितरण

0

 

 सोहळ्याला राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांची उपस्थिती…

हिंगणघाट :- hinganghat news :सार्वजनिक व्यायाम प्रसारक मंडळ नंदोरी द्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, उद्घाटन महेशजी झोटिंग पाटील, संजयजी डेहणे उपस्थित होते. यावेळी आयोजन मंडळाच्या वतीने मान्यवरांचे पुष्गगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मनोगत व्यक्त करत कब्बडी हा मातीतील खेळ आहे. या खेळातून अनेक खेळाडूंनी आपले नाव राष्ट्रीय स्थरावर नेऊन मातीतला खेळ आजही जपत आहे, त्यामुळे देह आणि मन हि जपल्या जाईल असा हितोपदेश दिला. तसेच सार्वजनिक व्यायाम प्रसारक मंडळाचे आभार मानले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, भाजपचे संजय डेहणे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश वैरागडे, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत गौळकर,

hinganghat news | मातीतला खेळ जपा, त्यामुळे देह आणि मन हि जपल्या जाईल अतुल वांदिले यांच्या हितोपदेश…  माजी जि.प.सदस्य भिमरावजी झुलझेले, माजी सरपंच सुधीर गोठे, गजानन बोरेकर, डॉ. प्रविण खेळकर, मंडळाचे अध्यक्ष अशोक सुमटकर, सचिव देवनाथजी बोरूटकर, संतोष घोडे, शरद सावरकर, अरुण सावरकर, सचिन हिवरकर, संजय पावडे, नितीन चौधरी, महेश गोठे, सुरेश आडे, मयूर गोठे आदी उपस्थित होते…

Prahar | नागभीड येथे प्रहार जनशक्ती पार्टी कार्यालय येथे प्रहार कामगार संघटना नागभीड शाखा शाखेच्या उद्घाटन आणि पक्षप्रवेश

0

प्रहार जनशक्ती पार्टीला पसंती देत नागभीड नगरपरिषद चे कंत्राटी कामगार प्रहार कामगार संघटनेमध्ये प्रहार मय करण्याचे विचार पदाधिकारी यांनी घेतली गावात भेट.

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण

नागभीड:- Prahar |  प्रहार जनशक्ती पार्टी नागभीड कार्यालय येथे प्रहार कामगार संघटनेच्या कार्यकारणी गठीत त्याचप्रमाणे नगर परिषद नागभीड कंत्राटी कामगार त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टी कामगार संघटना नागभीड शाखा दिनांक 01/01/2024 रोजी कार्यकारणी गठीत करण्यात आली काही कंत्राटी कामगारांनी नगरपरिषद नागभीड महिन्याच्या वेतना बाबत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहे.

Crimenews | अखेर कुख्यात गुंड गणेश परसे गँग पोलीसांच्या रडारवर. व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार.. आरोपी वाढण्याची शक्यता.

त्याच अनुषंगाने वेतना बाबत योग्य निर्णय करून नगर परिषद नागभीड कंत्राटी कामगारांना त्यांच्या कायमच्या वेतन योग्य पद्धतीने मिळवून देण्यात येईल.

Prahar :जे कोणी ठेकेदार असतील त्यांच्यावर योग्य रीतीने कारवाई करून कंत्राटींना योग्य निर्णय करून दिली जाणार जर ठेकेदार नगरपरिषद चर्चा करायला तयार नसतील तर

नगर परिषद समोर सर्व कंत्राटींना धरून नगरपरिषद नागभीड सामोर आंदोलन करण्यात येईल ठेकेदारांनी नगरपरिषद नोंद घ्यावी.